राम राम मंडळी,
आपल्यापैकी अनेक मंडळी ही सध्या अमेरिकेत राहतात. त्या सर्व मंडळींना माझी एक विनंती! मला अमेरिकन नटी आणि मॉडेल सिंडी क्रॉफर्डचा घरचा आणि मोबाईल नंबर हवा होता! :)
आपल्यापैकी कुणी जर तो मला शोधून दिला तर त्या व्यक्तिचा मी आभारी राहीन. गेले बरेच दिवस मी हे आपल्याला विचारीन विचारीन म्हणत होतो, आज सवड मिळाली! त्याचप्रमाणे सिंडीबद्दल इतरही काही खाजगी माहिती कुणाला द्याविशी वाटली तर तीही इथे अवश्य द्यावी. कृपया तिच्याबद्दल सर्वांना माहिती असलेली माहिती (उदा तिची वेबसाईट, विकी इत्यादी) इथे देऊ नये ही विनंती, कारण गुगलवर सिंडीचं नांव टाकल्यावर २५,२०,००० पानं उघडतात! :)
मी गेली अनेक वर्ष या बयेचा जबरदस्त चाहता आहे. च्यामारी आयुष्यात एकदा तरी या बयेशी, 'ठाण्याहून तात्या बोलतोय गं गधडे सिंडे, कशी आहेस?' असं बोलावसं वाटतं! :)
मला खात्री आहे की ही बया कोण कुठल्या तात्याशी कशाला झक मारायला बोलेल? तरीही प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे म्हणतो मी! :)
काय असेल ते असो, काही माणसं जिवंतपणीच एक दंतकथा बनतात. आमची सिंडीदेखील त्यापैकीच एक. आपण साला मरतो या बयेवर!
आयुष्यात एकदातरी सिंडीसोबत बसून जरा निवांतपणे मिसळ खायची इच्छा आहे. बघू कसं जमतं ते! :)
आपला,
(सिंडीप्रेमी) तात्या.


वाचने
28041
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
कामाला लागा पाहू सगळे!
प्रयत्न केला आहे
लाडवा,
In reply to प्रयत्न केला आहे by बेसनलाडू
$ ची घसरण
In reply to लाडवा, by विसोबा खेचर
विचार करतो..
In reply to $ ची घसरण by बेसनलाडू
अरे अरे!
जावु द्या नका मनावर घेउ
In reply to अरे अरे! by आजानुकर्ण
:)
In reply to जावु द्या नका मनावर घेउ by लबाड बोका
कर्णा,
In reply to अरे अरे! by आजानुकर्ण
सिंडी
In reply to कर्णा, by विसोबा खेचर
तात्यातुम
In reply to कर्णा, by विसोबा खेचर
स्कार्लेट
ही बया तर लय भारी !
In reply to स्कार्लेट by सूर्य
सिंडीचा पत्ता
खरं आहे..
In reply to सिंडीचा पत्ता by प्रियाली
असे शोधा!
धन्यवाद,
In reply to असे शोधा! by विकास
क्रॉफर्ड मार्केट मधला सिंधी
:)
In reply to क्रॉफर्ड मार्केट मधला सिंधी by प्रकाश घाटपांडे
इंग्रजी नट्या आणि नावांचे माझे वावडे
केअर ऑफ
तात्या, झाल
शिंदेबाईंना
२०
In reply to शिंदेबाईंना by शंकरराव
जगदंब जगदंब
सलमा हायेक
In reply to जगदंब जगदंब by टारझन
रंग्या, शितल, मुक्तसुनीत... तात्या विसरला रे !
शंकरराव,
क्षमता
काय हो
In reply to क्षमता by विनायक प्रभू
सिंडीचा पत्ता ...
धन्यवाद रे
In reply to सिंडीचा पत्ता ... by सागर
काँकॉल घ्या
In reply to धन्यवाद रे by विसोबा खेचर
तात्या,
In reply to धन्यवाद रे by विसोबा खेचर
गटण्या डब्
In reply to तात्या, by सखाराम_गटणे™
तात्या आगे बढो.... सिंडी शी बोलो....
In reply to गटण्या डब् by अवलिया
फकस्त
In reply to तात्या आगे बढो.... सिंडी शी बोलो.... by सागर
असले लाईफ काय रोज रोज मिलते व्हय?
In reply to फकस्त by अवलिया
फोन लागल तर..
लई भारी...तात्या
In reply to फोन लागल तर.. by शंकरराव
तात्यानू
In reply to लई भारी...तात्या by सागर
रोज च्या
In reply to तात्यानू by शंकरराव
म्हणजे ...
In reply to रोज च्या by विसोबा खेचर
सिड क्रॉफर्ड ?
+१ ५५५ ७४६२ ८३९ घ्या बोला आता