✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जत्रा-२

स
स्वाती दिनेश यांनी
Sat, 11/03/2007 - 00:20  ·  लेख
लेख

Book traversal links for जत्रा-२

  • ‹ जत्रा-१
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13398 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

ब
बेसनलाडू Sat, 11/03/2007 - 02:02 नवीन

प्रेक्षणीय

लेख बराच 'प्रेक्षणीय' आहे :) आवडला :) (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 11/03/2007 - 02:06 नवीन

प्रोस्ट

जत्रा रंगत चाललीय. वर्णन आणि छायाचित्रे - दोन्ही गोष्टी मस्तच. अगदी 'काठोकाठ भरु द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या' सारखा जल्लोष जत्रेत रंगतना दिसतो आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sat, 11/03/2007 - 02:47 नवीन

वा क्या बात है..

वा क्या बात है... मजा आ गया...! मोनिकाबाईंमुळे फेस्ट चे काम जमलेच म्हणायचे तर... ह्या तंबूं मध्ये ठिकठिकाणी छुपे कॅमेरे ... म्हणजे दारू प्यायची पण राडा नाही असंच असणार ते! ;) "ही रसवंतीगृहे सकाळीच सुरू झाली होती ती पार मध्यरात्रीपर्यंत चालूच राहणार होती...संगीताची आणि सोनेरी जामांची जादू हळूहळू भुरळ घालायला लागली होती‍. " काय छान लिहुन जाता हो तुम्ही... आवडले! क्षमा करा... गुंडोपंतांचे ज्ञान जरा जुनाट असते म्हणून विचारावे लागते आहे.... हा ऑलिवर कहान कोण बॉ? या लेखाची शैलीवेगळी भासली...लेख मस्त जमलाय. वाचायलाही मजा येतेय. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 11/03/2007 - 04:00 नवीन

ऑलिवर काह्न

म्हणजे जर्मनीचा लाडका माजी फुटबॉल खेळाडू, कप्तान-गोलकीपर ना? आठवा २००२ विश्वचषक फायनल ... ब्राझील वि. जर्मनी ... ऑली त्या सामन्यानंतर निवृत्त झाला असे वाटते. जर्मनीचे विश्वकप विजयाचे स्वप्न अर्धवटच राहिले त्यावेळी. Image removed. (ऑली काह्न फ्यान)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
प
प्रमोद देव Sat, 11/03/2007 - 07:31 नवीन

सुंदर!

खूपच छान! अगदी साद्यंत वर्णन केल्यामुळे तो माहोल अनुभवता येतोय.
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 11/03/2007 - 08:11 नवीन

झकास!!!!!!!!

आज जर्मन रेस्टॉरंटमधे गाडी वळणार आमची तर!! खरं तर सगळ एका वेळी एक खायच्या प्यायच्या कितीतरी गोष्टी वर लिहल्या आहेत, डायट गेले उडतं बेक्स, स्प्राइट घरी आहे तेवढेच दुधाची ताकावर... झकास!!!!!!!! मस्त आनंद देऊन जाणारे लेखन करता तुम्ही हे असे नाही तर पाककृती!!
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Sat, 11/03/2007 - 08:41 नवीन

आवल्डी जत्रा

बै साब,तुमी लिव्हता लै भारी. मह्या गावाकडच्या म्हसोबाच्या जत्रेतबी खा,प्याची लै धूम राह्ती.पर, कुट तुमची जरमली आन कुट मही म्हसोबाची वाडी.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/03/2007 - 18:44 नवीन

यात्रा, तीन कधी !

मस्त झालाय जत्रेचा दुसरा भाग. जत्रेततील वर्णन तर खासच झाले आहे, आपल्या ओघवत्या शैलीतील लेखनामुळे जत्रेत सहजपणा आलेला आहे. चित्र पाहता पाह्ता भाग लवकर वाचून झाला. लुडकणा-यांवर, गोंधळ घालणा-यांवर कॅमे-याची नजर असते त्यामुळे अनेक उत्साही लोकांना आपला उत्साह आवरता घ्यावा लागत असेल ! :) बाकी सर्वच ग्लासात बीअरचा फेस झालेला दिसतो, इकडे तसे झाले असते तर वेटरला शिव्या घातल्या असत्या आम्ही, आणि सांगू का तुझ्या सेठ ला ! अशी जाता जाता धमकीही दिली असती ! :) बाकी चिकनच आहे ना ते लटकलेले, तोंडात पाचक रस तयार झाला बॉ ! :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 11/03/2007 - 18:55 नवीन

चिकन

हो ,ते चिकनच आहे.आपल्या तंदूरी चिकनचाच जर्मन अवतार! मागच्या भागात तुम्ही आणि तात्याने विचारले होते ना,बिअर बरोबर चिकन मिळते का 'चकणा' म्हणून? म्हणून मुद्दाम तो फोटो टाकला आहे.:) असेच दिवसभर खाणे,पिणे,नाच गाणे चालू होते,हीच जर्मन जत्रा! त्यामुळे 'जत्रा' संपली,आता परत जपानवारी,:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/25/2008 - 18:25 नवीन

मस्तच...मला

मस्तच... मला हा धागा माहितीच नव्हता. या वर्षीच्या ऑक्टोबरफेस्ट बद्दल स्वातीताईला खरड टाकली तर तिने दिला दुवा. लेख आणि फोटो झकासच आहेत. जायला पाहिजे एकदा... :) बिपिन.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/25/2008 - 18:23 नवीन

हे छगलं

Image removed. हे छगलं माझ्या साठी =P~ जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/25/2008 - 18:28 नवीन

ए... आशं नाय

ए... आशं नाय काय... ताई म्हनाली जे काय पन आसेल ना ते नीट छान्या मुलांछालकं वाटून घ्या... ते छगले ग्लाछ पायजे तर घे तुला, बाकीचं माला... चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/25/2008 - 18:30 नवीन

अछं कसं....

अछं कसं.... त्यात जे पाणी हाय नव्हं फेसाचं ते पाणी माझं .... फेस आनी ग्लास तुझं .. हे ठिक आहे ! मी मोठा आहे ना... मग लहानांनी मोठ्यांचे एकावे ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सुनील Fri, 09/26/2008 - 09:41 नवीन

हे कसं?

त्यात जे पाणी हाय नव्हं फेसाचं ते पाणी माझं .... फेस आनी ग्लास तुझं .. हे ठिक आहे ! एकदम ठीक आहे!! पाणी जैनांच्या कार्ट्याला! फेस आणि ग्लास बिपिनला!! आणि ... बाकी सगळं मला!!! कसं?? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/26/2008 - 09:46 नवीन

बाकी फक्त

बाकी फक्त ती सुहास्यवदना नवयुवती राहते सुनील ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 09/26/2008 - 09:54 नवीन

तेच ते ..

बाकी फक्त ती सुहास्यवदना नवयुवती राहते सुनील ! तेच तर म्हणतोय मी .......... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2008 - 20:55 नवीन

सुंदर....

ऑक्टोबर फेस्ट्चे सुंदर चित्रवर्णन. मजा आली वाचताना. च्यायला, कमीत कमी एक चिल्ड बिअर गटकावत वाचायला पाहिजे होता लेख. असो. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 09/25/2008 - 23:55 नवीन

जलतरंग

त्या जलतरंगापाशी मला नेले असते तर त्यापुढे मधल्या तीन स्वरांचे काही खरे नव्हते. त्यानंतर उरलेले दोन प्यालेही रिकामे केले असते म्हणा. डिस्क्रिमिनेशन किती वेळ चालू द्यायचे...
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 09/26/2008 - 07:43 नवीन

मस्तच ग !

स्वाती ताई, जत्रा आवडली.:) जत्रा भाग -१ आणि हा दोन्ही भाग वाचल्यावर केवळ जत्रेला फिरून आल्यासारखे वाटले. :) पण खाण्या पिण्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक असताना कसे मॅनेज होत असेल हा ही प्रश्न मला पडला आहे. :(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा