दररोज सकाळी सायंकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक सर्व चिंतामधुन मुक्त होतो / आनंदी होतो .... अगदी दुसर्या दिवसापासुनच
मला माझ्या सरानी (डॉ. अरोरा ) एक प्रार्थना शिकवली होती. त्यावेळी त्यानी मला सांगितले होते की ही प्रार्थना तू रोज दोनदा अर्थ लक्षात घेउन म्हंटली तर तू सर्व त्रासांमधुन मुक्त होशील आनन्दी होशील्...मला त्याचा अनुभव आला आहे.
अर्थ नीट समजुन घेउन प्रार्थना आचरणात आणली तर १०००% टक्के परिणाम दिसतो अगदी दुसर्या दिवसापासुनच
प्रार्थना ईंग्रजीत आहे.मुद्दामच त्याचे भाषांतर कलेले नाही
Oh God Please Give me Courage
to Change the things that I can Change
Oh God Please Give me Patience
to accept the things that I Can’t Change
And above all
Oh God Please Give me Wisdom
to know the difference......
वाचने
5142
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
:)
दररोज सायंकाळी
त्या स्तोत्राचा मराठी तर्जुमा हा असा
In reply to त्या स्तोत्राचा मराठी तर्जुमा हा असा by विजुभाऊ
वा वा
अरे मुलांनो,
In reply to अरे मुलांनो, by विसोबा खेचर
:))))))
In reply to अरे मुलांनो, by विसोबा खेचर
धर्मांतरण?
अप्रतिम...
माझी प्रार्थना
जोक