ऑपेरा ब्राउजर
गमभन फक्त इन्टरनेट एक्स्प्लोरर सपोर्ट करतो का? मला मिपावर ऑपेरा ब्राऊजरमध्ये टाईप करायला (अगदी लॉगिन करतानाही) बर्याच अडचणी येतात. वाचायला मात्र काही अडचण नाही. कोणाला याबाबत काही माहिती आहे का?
याद्या
3743
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
ऑपेरा....
ऑपेरा ब्राऊजर....
त्यासाठी ओंकार जोशींची मदत लागेल.
कसे वापरावे?
ऑपेरा आणि गमभन
In reply to कसे वापरावे? by अनिला