साहित्य :
मध्यम आकाराचे बीट - २
मध्यम आकाराचा बटाटा - १
दाण्याचा कूट - १ चमचा (optional)
दही - ८-१० चमचे
साखर - १/२ चमचा
कोथिंबीर
मीठ
फोडणीसाठी -
तूप - २-3 चमचे
जिरे - १/२ चमचा
हिरवी मिरची - १ बारीक चिरून
कृती :
(१) बीट आणि बटाटा कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. साले काढून एकत्र कुस्करावे.
(२) त्यात दाण्याचा कूट, दही, कोथिंबीर, साखर आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकसारखे करावे.
(३) दुसरीकडे कढईत तूप, जिरे, हिरवी मिरची यांची फोडणी करावी.
(४) फोडणी थोडी थंड झाली की मिश्रणावर ओतून मिश्रण परत एकसारखे करावे.
मनस्वी
Taxonomy upgrade extras
वाचने
7330
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा
उत्तम
नविन प्रकार..
मी सुद्धा..
In reply to नविन प्रकार.. by स्वाती राजेश
सही..
नवीन माहिती
In reply to सही.. by विसोबा खेचर
धन्यवाद
मस्त
छान
करून पहायला हवी.
बीटा
तसाच प्रकार
In reply to बीटा by विजुभाऊ
विजुभाऊ
In reply to तसाच प्रकार by मनस्वी