नटवर
.
लोकल मधला २ क्लासच्या डबा तुमच्या पैकी बर्याच जणांना परिचित असेल.
सेकंड क्लास आणि तो ही लेडीज सेकंड क्लास म्हणजे ...गडबड- गोंधळ, भांडण बाचाबाची, सड्या-डागांची चौकशी व घर, नवरा, मुलं यांच्याशी जोडलेली गार्हाणी. त्यात मधून फिरणारे फेरी वाले आणि गोंधळामुळे बावचळून गेलेल्या लहान मुलांची चिरचिर, :D या सगळ्याला छेदणारी एक हास्याची लकेर हे त्याचं वरवर दिसणार रूप, पण या वातावरणात आपला प्रवेश झाला की मग आपल्याला त्यांतील आणखीनं पात्रे कळू लागतात. त्यांच्या भूमिका पाहताना सगळ्या गर्दी गोंगाटाचा विसर पडतो, निदान मला तरी!.
ट्रेन मध्ये शिरल्यावर एक दोन मिनटांतच माझी भूमिका सुरू होते.
सुंदर!
In reply to सुंदर! by स्वाती फडणीस
हेच आवडले
सुरेख कविता...
आनंद
फारच सुरेख
अश्रूंपास
सुंदर कविता..
In reply to सुंदर कविता.. by llपुण्याचे पेशवेll
हेच म्हणते..