..
In reply to बापरे by नंदन
In reply to बापरे by नंदन
In reply to हेच म्हणतो! by केशवसुमार
गबाळ्याला मारायला नको होते.अहो त्याला मारलं नसतं तर डेंजर कलाटणी कशी मिळाली असती? ;) भयकथेत एखाद्याला न मारणे = विडंबनात बाई-बाटली न आणणे. ;)
तरी बघितलस ना त्या जालसर्वज्ञाचे काय हाल केले तेकोण हो नेमके? नाही, ही सत्यकथा नाही. :) असती तर मात्र शेवट कथानायिकेसारखा नसता झाला. :D (शाब्दिक हिंसातज्ज्ञ)प्रियाली
In reply to केसु by प्रियाली
In reply to हा हा हा!!! by केशवसुमार
In reply to अपघात by प्रियाली
In reply to अरे भाड्यांनो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अरे भाड्यांनो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अपघात by प्रियाली
In reply to तुम्हाला प्रतिसाद तिथेच दिला आहे by केशवसुमार
नक्की काय लिहिले होते?अहो इतकेच लिहिले होते की मृत्युशिवाय असणारी भयकथा इथे वाचावी. आणि वर भूलनगरीचा दुवा दिला होता. बस्स एवढेच! प्रशासक महाराजांना ते विषयांतर वाटावे याचे नवल वाटते. ती गोष्ट मनोगतावर देऊन वर पूर्वप्रसिद्धी: मिसळपाव असे लिहिण्याची खुमखुमी आली आहे. तसे केले तर आख्खी गोष्टच उडवून टाकतील. ;)
In reply to हेच म्हणतो! by केशवसुमार
तू भारी ...तर जा घरी...
In reply to एकदम खतरनाक! by धनंजय
In reply to सुंदर कथा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झपाटणारी लेखन शैली, आणि सुंदर कथा !!!असेच म्हणतो!! धक्का अतिशय अनपेक्षित होता. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
In reply to प्रियाली, फारच उत्कंठावर्धक आणि घडीव कथा. by चतुरंग
रत्नाकर मतकरींच्या भयकथा मी मन लावून वाचत असे. भीतीतर वाटायचीच पण त्याचीच एक अनामिक ओढही वाटायची.मलाही, कधीतरी ऑर्कुटवर कोणीतरी टाकली तर एखादी वाचली असावी परंतु गेल्या अनेक वर्षांत मतकरींच्या कथा वाचायला मिळाल्या नाहीत याची रूखरूख वाटते. माझ्या अतिशय आवडीचा प्रकार किंवा त्यांच्या कथांमुळेच गूढकथा हा प्रकार मला लिहायला आवडतो असे म्हटले तर चालेल.
मतकरींच्या कथेची आठवण झाली. तितक्याच ताकदीची शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा खूप दिवसांनी वाचली.नाही हो, तेवढा सराईतपणा यायला अद्याप अवकाश आहे परंतु तुमचा प्रतिसाद सुखद वाटला. :)
In reply to भयाली by विसुनाना
या आपल्या 'त्या' जगातल्या नावाला साजेशी कथा!माझं "त्या" जगात बारसं करण्याबद्दल धन्यवाद. ;)
आता कुठे पाल दिसली की ही कथा आठवणार हमखास!ये हुई ना बात!
In reply to भयाली by विसुनाना
In reply to कथा आवडली.. by भडकमकर मास्तर
In reply to ज ... ब... रा !!! by छोटा डॉन
बाकी चतुरंगशेठ म्हणतात तसे "रत्नाकर मतकरींची" खरेच आठवण झाली.याबद्दल खरंच धन्यवाद.
In reply to प्रेरणा by प्रियाली
In reply to अजुन एक सांगतो ... by छोटा डॉन
In reply to कलाटणी तपशिलामुळे 'अनपेक्षित' वाटली तरी by वाचक
अर्थात सातवीतला मुलगा 'पालीला' एवढा का घाबरत होता (तपशिलातील वर्णनामुळे तर अजूनच) ह्याची काही पार्श्वभूमी सांगितली गेली असती तर अजून थोडा 'उठाव' आला असता कथेला असे आपले माझे मतपालीला घाबरण्यासाठी वयाची अट नसते. अनेक प्रौढ माणसेही पाली, उंदीर, झुरळ यांना घाबरतात. त्यापाठी काही सबळ इतिहास किंवा घटना असतेच असे नाही. किळस ही एकच भावना पुरेशी आहे. तसेच, संपूर्ण गोष्ट ही एका सातवीतल्या मुलीच्या नजरेतून मांडलेली आहे. त्यामुळे वर्गात नवीन आलेल्या मुलाची पार्श्वभूमी अनावश्यक आहे असे माझे मत.
कथालेखिकेचा एकंदर आवाका लक्षात घेता 'मुद्दाम धक्कातंत्राचा' वापर टाळावा अशी एक अनाहूत सूचनायाबद्दल विस्ताराने सांगावे, विशेषतः कथालेखिकेचा एकंदर आवाका लक्षात घेता या वाक्याबद्दल. कथेशी संबंधीत नसल्यास खरडही चालेल.
In reply to प्रयत्न करतो by वाचक
वरील गृहितकावर मला वाटले की 'गबाळ्याच्या भूतकाळात पालीशी किंवा तत्सम प्राकाराशी निगडित काही भीषण आठवण आहे'तुमचे म्हणणे बरोबर आहे. गबाळ्याची भीतीही इतर सामान्य माणसांप्रमाणे नाही. ती तशी असती तर तो जीव घेऊन पळाला नसता. त्याच्या भीतीमागे काही मनोविकार, भूतकाळातील घटना घडलेल्या असाव्यात (किंवा नसाव्यात). माझ्या माहितीतील एक बाई होत्या (बाई म्हणजे त्यांना चांगली दोन मोठी मुले होती) त्यांना मांजर पाहिले की थरथर कापायला होई. दातखिळी बसल्यासारखे होई पण असे का व्हावे याचे कारण त्यांना माहित नव्हते. खोदून विचारले तरी सांगता येत नव्हते. एखाद्या माणसाचे असे का होत असावे हे सांगता येत नाही परंतु त्याच्या किळसेची तीव्रता ही इतरांपेक्षा अतिशय जास्त असू शकते. या लघुकथेत हा भाग आलेला नाही कारण गबाळ्या शाळेत नवा आहे, नायिकेला त्याच्याबद्दल माहिती नाही.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत (आणि माझे स्वताचे साहित्यिक कतृत्व (? कसा लिहायचा) काहीच नसल्यामुळे त्या मताला फारशी किंमत देण्याचेही काहीच कारण नाही).तुम्ही भूलनगरी वाचली असावी. तिचा बाज वेगळा. त्यामानाने ही कथा एकांगी आहे कारण अगदी शेवटचा परिच्छेद सोडला तर ती १२-१३ वर्षांच्या कथानायिकेच्या अनुभवात आणि शब्दांत बांधलेली आहे. बाकी, मत देण्यासाठी साहित्यिक कर्तृत्व असायला पाहिजे असे काही नाही. वाचक या नात्याने तुम्हाला खटकलेली गोष्ट सांगायची मुभा असायलाच हवी आणि आहेच आणि त्याबद्दल मी आभारी आहे.
In reply to धन्यवाद! by प्रियाली
तर तो छतावर कसा लटकला असता?बरोबर आहे गं. सही एकदम! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
बापरे