समग्र मिसळपाव वासियांना सप्रेम आवाहन,
सांप्रतकाळी दिवाळीअंकांची चलती सुरु असताना आम्ही देखील त्यात आणखी एका अंकाची भर टाकत आहोत्.गेल्या चार्-पाच वर्षांपासुन
झुंजुमुंजुनामे एक अंक प्रसिध्द करतो आहो.यंदा आमचा विषय आहे
'...आणि म्हणे मी मराठी!'असा आहे.यात मराठीपणा बद्दल ज्याना जे वाटते ते त्यांनी लिहावे,अशी कल्पना आहे.मी गेल्या काही महिन्यंपासुन मिपा चा नियमीत सदस्य आहे.या दिवाळी अंका साठी मिपा च्या लेखकांकडुन साहित्य मागवित आहे.अट एकचः गंभीर लेखन नसावे..उपहासात्मक,विनोदी लेख्,याशिवाय अनुभवात्मक लिखाणाचे स्वागत आहे.व्यनि वर सम्पर्क साधल्यास आणखी माहिती देइन.प्रतीसादाच्या अपेक्षेत. (अखिल वैश्विक मिपा साहित्या महामंडळाचा सदस्य)
वाचने
3959
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिवाणी ??
माफ करा...
टायपो झाली का??
हा मिपाचा
खुलासा...
In reply to हा मिपाचा by यशोधरा
बदल करून दिले आहेत
धन्यवाद प्रियालीताई...
In reply to बदल करून दिले आहेत by प्रियाली
झुंजुमुंज
जालावर नाही...
In reply to झुंजुमुंज by अरुण मनोहर
झुंजुमुंजू