मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जब जब तुम्हें भुलाया.....मदन मोहन.....

उदय सप्रे ·

चित्र सुंदर. वर्णन बहारीचे. स्कॅनिंग सुरेख. श्रद्धांजली पोहोचली. उदयजी तुमची व्यक्तीचित्र चितारण्याची कला अप्रतिम आहे. व्यक्तिचित्रण करण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. तुम्ही लिहीलेली श्रद्धांजली मदनमोहनच्या इतमामास साजेशीच आहे. सुरेख लेखाखातर मनःपूर्वक धन्यवाद. स्कॅनिंग करायला एवढे दिवस लागले का? असो!

In reply to by नरेंद्र गोळे

उदय सप्रे 15/07/2008 - 15:46
इतके दिवस नाही लागली साहेब , पण ते स्कॅन केलेली पाने इथे कशी चढवायची यासाठी खूप प्रयत्न करावे लागले , मिपा च शोध अत्ताचाच..... आपण केलेल्या कौतुकासाठी मंडळ आभारी आहे ! उदय सप्रे

सागर 15/07/2008 - 15:36
मित्रा, अगदी डोळ्यांसमोर जिवंत अनुभव उभा केलास... जियो मेरे दोस्त... असेच मनाला भावणारे लेखन करीत रहा. सगळी गाणी अगदी अप्रतिम आणि अद्भुत या पंक्तीतली आहेत... दिल के तार फिरसे छेड गये | पुराने जख्म फिरसे हरे हो गये || उनके गममें होश बह गये | आज भी हम तनहां ही रह गये || (जुन्या काळात गेलेला) सागर

प्राजु 15/07/2008 - 18:47
सध्या चालू असणार्‍या मिपाच्या वाटचालीत ह्या लेखाने नक्कीच चांगली भर घातली आहे असे मी म्हणेन. सुंदर लिहिले आहे. श्रद्धांजली सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 15/07/2008 - 19:58
एक वेगळीच श्रद्धांजली, आवडली! चित्रंही छान आलंय! :) चतुरंग

प्रियाली 15/07/2008 - 21:49
श्रद्धांजली आवडली. लेख एकटाकी पूर्ण केलेला दिसतोय. अवांतरः प्रिया राजवंश या बाईला पठाण म्हणणे थोडे भारीच वाटले. त्यापेक्षा 'जिंदा लाश', 'फिरता मुर्दा' वगैरे नावं बरी वाटतील.

In reply to by प्रियाली

टारझन 16/07/2008 - 02:30
बाकी सगळे ठिक असले तरी ,,,प्रिया राजवंश पठाण, लाश , मुर्दा, ममी, हाडळ नही वाट्या..... आम्ही आत्ताच गूगलवले.. आणि पहा काय सापडले http://en.wikipedia.org/wiki/Priya_Rajvansh http://www.bollywoodpicturesgallery.com/classic/priya01.htm आम्ही ह्या सूंदरीचे चित्र रेखाटन नक्कीच करेंगे आणि मगंच सांगेंगे ... कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

In reply to by टारझन

कुबड्याशी सहमत. सदर बाइंचे चित्र मला पण आवडले. :) पठाण वगैरे नाही म्हणावेसे वाटले. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रियाली 16/07/2008 - 03:34
पठाण वाटत नाहीत असं मी म्हटलं आहेच. जिंदा लाश वाटत नसेल तर खाली बघा. निस्तेज डोळे, भावना विरहित चेहरा अगदी स्पष्ट दिसतो. फोटोत मात्र बाई सुंदर दिसते हे मान्य. यू ट्यूबवर राजकुमारचे अप्रतिम ;) नृत्यही पाहता येईल.

In reply to by प्रियाली

उदय सप्रे 16/07/2008 - 10:28
असे म्हणण्याचे कारण असे की , कुठल्याही सिनेमात ती हिरोपेक्षा जास्त थोराड दिसते आणि ऍक्टिंग च्या नावाने तर काय एकदम भारत भूषण्-प्रदीप कुमार यांच्या पंगतीत ! अपवाद फक्त हीर्-रांझा य सिनेमाचा ज्यात दिसली पण छान आही आणि सिनेमाच भावूक असल्याने कमी श्रमात तिला जास्त फळ मिळाले आहे ! पण एक नक्की - मदन मोहन यांच्या जीवनातील हीर रांझा आणि जीवनोत्तर काळातील वीर्-झारा हे दोन सिनेमे अप्रतीम ! हीर्-रांझा मधे तर बाई ठुमकत्-लचकत जाताना बॅकग्राऊंड्ला तबला आणि ढोलकीचे पीसेस वापरली आहेत - असे धैर्य नंतर फक्त आर्.डी. नी इजाजत मधे आणि अनकही मधे पंडित भीमसेन जोशी (बहुतेक हां !) केले आहे.ते पण पूर्ण सिनेमा नव्हे हां महाराजा ! मदन मोहन ना विसरता येत नाही.....शक्यच नाही , कोमात गेलो तरी "आज सोचा तो ऑंसू भर आये....." किंवा "होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा" आठवेल ! मदन जीं नंतर त्यांच्या आसपास जाणारे खूपच कमी संगितकार पहायला मिळाले!

सर्किट 15/07/2008 - 22:39
सप्रेसाहेब, लेखाची प्रस्तावना अप्रतीम. अभी नय, पठाण, राज्कुमारचे उसळणे वगैरे खल्लास !!! (स्वगतः श्रद्धास्थानांची खिल्ली उडवण्याकडे जर ही लेखणी झुकली, तर तुझ्या पोटावर पाय आला समज, सर्किटा.) (ए माई री, मॅ कासे कहूं, हे आमचे आवडते गाणे.) - सर्किट

वरदा 16/07/2008 - 01:33
एक वेगळीच श्रद्धांजली, आवडली! चित्रंही छान आलंय! असेच म्हणते... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

बबलु 16/07/2008 - 04:30
सप्रेसाहेब, आमच्या सर्वात आवडत्या संगीतकाराचि ईतकि सुरेख श्रद्धांजली रेखटून आनंद दिलात. अभिनंदन ! अभिनंदन ! आणि धन्यवाद. स्केच ही अप्रतीम !! तुमची लेखणी अशीच सुरू राहू द्या. (मदन मोहनमय झालेला).. बबलु-अमेरिकन.

अनिल हटेला 16/07/2008 - 12:12
उदय जी!!! एकदम सही लिखाण!!!! अगदी पूर्ण कार्यक्रम आमच्या डोळ्यासमोर घडल्या सारखा वाटला.... एक सन्गीतकार म्हणुन मदन जी किती ग्रेट आहेत हे मी पामराने सान्गणे न लगे... वीर झारा तील सर्व गाणी मदन जीने आधीच कम्पोज केलेली आहेत ,इतकच पूरेस आहे... ह्या लेखा बद्दल धन्यवाद!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

स्वर्गीय मदन मोहन यांना श्रध्दांजली !

खेळी.

स्वाती फडणीस ·

In reply to by स्वाती फडणीस

सर्किट 15/07/2008 - 22:43
कविता आवडली. आणि अश्या ओळींच्या संचाला (बहूतेक) कविता म्हणतात.. आपली खिलाडू वृत्तीही. ("यमक" वर खाली आपण दिलेला प्रतिसादही असाच ठ्ठॉ करायला लावणारा.) - सर्किट

राधा 15/07/2008 - 19:03
स्वाती छान लिहिलस्.......तुझी फॅन म्हणुन १ सांगते..... १ -२ ठिकाणी यमक नाही ग जुळले.......पण भाव खुप छान व्यक्त केलास्.......मी तुझ्या पुढच्या कवितेच्या प्रतिक्शेत आहे.......

पळत होते मी........ नियती चकवत होती. तेजाळ कवडसे!! कधीच न येणारे हाती . मग ठरवल, बास!. आता पळायचे नाही , पुरे झाला उन-सावल्यांचा खेळ, आणि थांबले. निश्चल एका जागी . जिंकल्या सारखी. : : : खुप उशिरा कळलं, ती ही तिचीच खेळी. पुन्हा बरोबर पडलेली. ======================== स्वाती फडणीस......................१९-०१-२००८

खेळी. पळत होते मी........ नियती चकवत होती. तेजाळ कवडसे!! कधीच हाती न येणारे. मग ठरवल, बास!. आता नाही पळायचे, पुरे झाला उन-सावल्यांचा खेळ, आणि थांबले. एका जागी निश्चल. जिंकल्या सारखी. : : : खुप उशिरा कळलं, ती ही तिचीच खेळी. पुन्हा बरोबर पडलेली. ======================== स्वाती फडणीस......................१९-०१-२००८

महासमर्थ : "नानासाहेब धर्मधिकारी."

रमा पेशवे ·

चेतन 15/07/2008 - 16:31
त्यांचे कार्य खुप मोठे होते नानासाहेब धर्माधिकारी यांना मझिही भावन्जली चेतन

"दासबोधाच्या" निरुपणाद्वारे समाजजागॄति करणार्‍या आणि तळागाळातील अशिक्षित लोकान्पर्यन्त सु-सन्स्कारान्चे बीज रोवणार्‍या , समर्थ व्यासपीठावरील महासमर्थ "नानासाहेब धर्माधिकारी" यान्ना आदरपूर्वक भावन्जली..... जय जय रघुवीर समर्थ!!!

फुकटची फौजदारी

विनायक प्रभू ·

विद्याधर३१ 15/07/2008 - 18:54
खरच या उंदीर शर्यातीत (Rat Race) आपण मुलांचे किती नुकसान करअतो याची गणतीच नाही. सध्या आय. टी.ची चलती म्हणून जो तो उठतो तो कॉम्पुटर इंजीनीअर होणार असे म्हणतो. सध्या मात्र वैद्यकीय अभ्यसक्रमापेक्षा अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा (पालकांचा?) ओढा वाढता दिसत आहे. इतर काही पर्यायांवर चर्चा झाल्यास मार्गदर्शक ठरेल. आपला (उत्सुक) विद्याधर

प्राजु 15/07/2008 - 19:06
माझ्याकडून जमेल तेव्हढे मी करेन. माझ्या मुलाला अभ्यासाच्या ओझ्याने वाकलेला मला पहायचा नाहिये. त्याला जे हवे तेच तो करेल... १००%. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 15/07/2008 - 21:49
आपणच अपेक्षा आणि गैरसमजुती वाढवून ठेवतो डोळे झापडबंड करुन पळत राहतो, उरस्फोड होईपर्यंत आणि तोंडाला फेस आला तरी पाण्याचा थेंबही मिळत नाही कारण अनैसर्गिक स्पर्धेने सगळा तळ ढवळून टाकल्यामुळे चवदार तळे खारट झालेले असते, कायमचं! उपाय? स्वतःचं तळं स्वतः शोधा नाहीतर स्वतः खोदा! (तळं खोदण्यात मग्न असलेला) चतुरंग

बोरिवली परिसरात, हा कार्यक्रम नजीकच्या काळात करित असाल तर, आमच्या पाल्याला तेथे आम्ही नक्की घेउन येऊ. कृपया आम्हांस कळवा. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

शितल 16/07/2008 - 08:55
खरच जे विद्यार्थी १० वी १२ च्या परिक्षेत ९०% मार्क मिळवतात तेच आयुष्यात यशस्वी होता आणी माझा मुलगा/मुलगी इतके मार्क मिळवेल च ह्या त्याच्या अपेक्षाच्या ओझ्याने किती विद्यार्थी आपले मन नसताना फक्त इजि. /मेडिकल ला जायचे आहे म्हणुन फाट्या टाकतात.

मागील दोन लेखांना मिळालेले प्रतिसाद वाचल्यानंतर फक्त एक प्रतिसाद लिहिण्यापेक्षा एक नविन प्रकटन लिहावे असे मनात आले.

मिसळ

गणा मास्तर ·

मंचर जवळच जुन्नर या गावी 'शिवाजी आश्रम' नावाचे एक उपाहार गृह आहे. तेथील मिसळ खाऊन पहा. केवळ अप्रतिम. शिवाय तेथेच मिळणारा बदामी पेढाही तितकाच अप्रतिम आहे. या पेढ्याला सुमारे सत्तर वर्षांची परंपरा आहे असे म्हणतात.

गणा मास्तर 15/07/2008 - 12:35
वरच्या चित्रातली मिसळपण मी शिवनेरीला मित्राबरोबर जातानाच खाल्ली होती. पुढच्यावेळी शिवाजी आश्रमची खाइन.पेढे म्हणाल तर याच भागात आळेफाटयाजवळ घारगाव नावाचे गांव आहे, तिथले बदामी पेढे अप्रतिम. या गावात पुणे नाशिक जाणार्या सगळ्या गाडया पेढ्यांसठी थांबतात.

ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal

पांडेकर आजी..

प्राजु ·

यशोधरा 15/07/2008 - 09:34
प्राजू, एकदम मस्तच लिहिलं आहेस! खूप आवडलं मला. इंडेक्स = तर्जनी का?

In reply to by यशोधरा

विजुभाऊ 15/07/2008 - 18:43
अंगठा , इंडेक्स (मराठी??) = तर्जनी , मध्यमा , अनमिका , करंगळी या क्रमाने पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

ऋषिकेश 15/07/2008 - 11:13
बस्स! इतरांचं काही देणं नको.. हीच भावना
अचूक निरिक्षण.. बर्‍याच वयस्क लोकांसाठी त्यांचा स्वाभिमान सर्वात महत्त्वाचा होतो. बाकी आजीबाई भावल्या :) मस्त चित्रण अजून येऊ दे! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्राजू... व्यक्तिचित्र छानच उतरले आहे. तुम्ही उल्लेखलेल्या स्फूर्तिस्थानांच्या तोडीचे लेखन झाले आहे. व्यक्तिचित्र वाचताना आपण जणू काही त्या व्यक्तिला प्रत्यक्ष भेटतो आहोत आणि आपली त्या व्यक्तिशी तितकीच घनिष्ट जवळीक आहे असे वाटले तर ते व्यक्तिचित्र खरे, ते जमलंय इथे... मला सुद्धा पांडेकर आजी आत्ताच घराचा दरवाजा लावून गेल्यासारखं वाटतंय... असंच मस्त मस्त लिहित रहा. बिपिन.

ANIRUDDHA JOSHI 15/07/2008 - 11:47
PRAJUJI, REALLY FANTASTIC. TUMHI KHUP SUNDAR LIHILE AAHET KOLHAPURI BHASHETLE BARKAVE AGADI JESE CHYA TASE AAHET. MI KOLHAPURCHAH ASLYANE HE MALA LAGECH JANAVATE. LAI BHARI KEEP IT UP. ANIRUDDHA.

In reply to by ANIRUDDHA JOSHI

विसोबा खेचर 15/07/2008 - 11:56
MI KOLHAPURCHAH ASLYANE HE MALA LAGECH JANAVATE छ्या! तुम्ही कुठले कोल्हापूरचे? तुम्हाला तर अजून साधं मराठमोळं मराठीदेखील लिहिता येत नाही! :) -- हघ्या असो, एक नम्र सूचना - हे मराठी संस्थळ आहे याचे भान असू द्या व इथे मराठीतच लिहा....! अन्यथा तुमचे यापुढील बिगरमराठी लेखन येथून नाईलाजास्तव काढून टाकले जाईल. तशी वेळ कृपया आमच्यावर येऊ देऊ नका! आपला, (मराठी) तात्या.

विसोबा खेचर 15/07/2008 - 11:51
प्राजू, आज्जीचं व्यक्तिचित्र अतिशय सुरेख रंगवलं आहेस.., जियो...! तिच्या त्या विटक्या, तळ झिजलेल्या स्लिपर्स चढवते, ह्या वाक्याने थोडा दुखावला गेलो...! तात्या.

प्राजु 15/07/2008 - 17:40
वाचन केलेल्या आणि प्रतिसाद दिलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 15/07/2008 - 17:41
मस्तच गं खरोखर पांडेकर आज्जी आत्ताच दरवाजा लावून निघतायत आणि उद्या येतील परत असं वाटलं... तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्‍याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. हे वाचून खूप वाईट वाटलं.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

चतुरंग 15/07/2008 - 19:12
पहिलंच व्यक्तिचित्र आहे असं खरंच वाटत नाहीये. कोल्लापुरी बोलीचा साज चांगला सजला आहे! :) (अवांतर - कसं झालंय अशी धाकधूक वाटत होती का? कारण आटोपतं घेतल्यासारखं वाटलं!) चतुरंग

मुक्तसुनीत 15/07/2008 - 19:29
प्राजू , तुमचा हा लेख तुमच्या आतापर्यंतच्या लिखाणातला विशेष चांगला जमला आहे असे मला वाटले ! कोल्लापूरची खास बोली , सगळ्या लकबी .....बेत जमला बरे का ! :-)

अभिज्ञ 15/07/2008 - 20:21
लेख छान झालाय.थोडासा मोठा करता आला असता असे वाटते. अभिज्ञ.

केशवसुमार 15/07/2008 - 21:05
प्राजुताई, अजी छान रंगवलीय.. व्यक्तीचित्र लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आवडला.. लिहित रहा.. सवयीने अजून खुलवता येईल.. पुलेशु. केशवसुमार स्वगतः व्यक्तीचित्रांची लाट आली वाटतं मिपावर :B

मदनबाण 15/07/2008 - 21:26
मस्तच.. वरदाशी सहमत.. का कोणास ठाऊक पण मला लहानपणीची चल रे भोपळ्या टुणुक टुणुक.. ही गोष्ट आठवली... मदनबाण.....

वाचक 15/07/2008 - 22:01
चांगले जमले आहे - अजून उठाव येउ शकला असता जर 'संपादकिय संस्करण' केले असतेत तर. उदाहरणे देतो पहिल्या चार ओळीतच वाक्यरचना जी विस्कळीत वाटते आहे ती नीट करता आली असती - अगदी थोडेसे बदल करुन खाली चिकटवतो आहे - बघा कसे वाटते
पांडेकर आजी आल्या. अशिक्षित, अडाणी बाई. काळा सावळा रंग , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा तो ही मामांचा म्हणजे तिच्या नवर्‍याचा होता, ती तो आता वापरते., आणि डोक्याची चांदी झालेली. अशी ही आजी. अतिशय प्रेमळ. नवरा पोलिस खात्यात जमादार होता. पण नवरा म्हणजे मुलखाचा चिकट होता असं आजीच स्वतः सांगते. तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्‍याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. तेव्हापासून नवर्‍याबद्दल मन कलूषित झालेलं , पण जुने संस्कार .. त्यामुळे नवर्‍यासोबतच उरलेलं आयुष्य घालवीत होती. त्या मामांनी संपूर्ण आयुष्यात एक चांगलं काम केलं ते म्हणजे ४ लहान लहान खोल्यांचं का होईना पण साधारण ३००० स्क्वे. फूटच्या प्लॉटवर स्वतःचं घर बांधलं. घराच्या आवारात आजीनी लावलेली झाडं म्हणजे पायरी आंबा, लिंबू, शेवगा, पेरू, चिकू, जाई, जुई, मोगरा, गुलाब, २ प्रकारच्या जास्वंदी. तिचं तिच्या बागेवर पोटच्या मुलासारखं प्रेम. झाडांवर अतिशय माया.
त्याचप्रमाणे कुठे 'आजीचा' उल्लेख बाई म्हणून होतो तर कुठे आजी - एकसंधपणा जाणवत नाही अशामुळे. बाकी एक नेहेमीचीच सूचना म्हणजे - परिष्करण - शुद्धलेखनाच्या चुका आणि 'टायपो ' सहज टाळता येउ शकण्यासारखे पण ' क्षमता (पोटेन्शियल) ' जबरदस्त आहे तुमच्यात - लिहित रहा.

प्राजु 15/07/2008 - 22:57
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. वाचक, आपण सुचवलेले बदल आवडले. आपल्या सुचना मी लक्षात ठेवेन. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छान उतरलंय, प्राजु, हे व्यक्तिचित्र! मला आवडलं!! बर्‍याच वयस्क लोकांसाठी त्यांचा स्वाभिमान सर्वात महत्त्वाचा होतो. सहमत! आणि त्या जोडीला आर्थिक परिस्थिती जर बेताची असेल तर त्याला एक विलक्षण धार येते. अशा वेळेस तु केलंस तसं त्यांच्या इच्छेला मान देणंच श्रेयस्कर. कोल्हापुरी भाषेचं वळण छान उतरलं आहे. पण चतुरंगाप्रमाणे मलाही वाटलं की अजून थोडं सविस्तर करता आलं असतं. विशेषतः आजीच्या आयुष्यातील घटनांबद्द्ल! मलाही आवरतं घेतल्यासारखं वाटलं! असो. प्राजुकडून अजून व्यक्तिचित्रे वाचायला उत्सुक!! आता निवृत्त, -डांबिसकाका

लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या. "वयनी..... " अशी किनर्‍या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै.

अज्ञातवासातला एक पांडव..अर्जून (दिगसकर).

श्रीकृष्ण सामंत ·

यशोधरा 15/07/2008 - 07:52
काका, ल़क्ष्मणाची पत्नी उर्मिला ना? बाकी दशावतारी नाटकांची मजा मात्र वेगळीच हां!!

In reply to by यशोधरा

यशोधराजी, होय लक्ष्मणाची पत्नी उर्मिला.तिच्यावरच अन्याय झाला. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

बाकी दशावतारी बघण्यासारखे असत्तात खास. कोकणात केवळ पानसुपारी आणि १०० रु. दशावतारी घराच्या पुढच्या खळ्यात खेळ करीत. त्या खेळाचा उल्लेख अमुक गावचे खेळे बोलावले आहे असाच असे. बाकी वाडीतली बहुतेक मंडळी येत खेळे बघायला. काळा ड्रेसवाला शंकासुरपण धमाल करीत असे..असे खेळे मी माझ्या आतेभावाच्या मुंजीत बघितले होते. पुण्याचे पेशवे

यशोधरा 15/07/2008 - 11:44
काका, तुम्ही उर्वशी लिहिलय वर म्हणून विचारल मी, मला ते काही कळलं नाही.... :(

"अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी?

(...ते तसे नाहीत ना, मी ...)

केशवसुमार ·

सहज 15/07/2008 - 13:58
बघायचे नव्हतेच पण मी ते तपासुन पाहीले मी तुझ्यादुव्यातले गाणे तपासुन पाहीले.. रात्र अर्धी लोटली की लक्षात मज यायला नेमके काव्य कुठवरी जाते? तपासुन पाहिले.. जाणिले जे भोगले, का भोगले? माझेच मी काव्य माझ्यामेंदुतले खाते तपासुन पाहिले रोज ती गझलेत मेली, पण तरी जगली कशी? कोणते हे द्रव्य ती पिते? चाखुनीया पाहिले समजे ना मज कधी काव्य अथवा गझलेतले मात्र केश्या विडंबनाने ते तुझ्या समजावले बाईबाटली बोंब नको करु केसु असे कशाला बरे मी समजावले? गप्प कराया आता पुरते मजला बाउन्सर असे का बरे टाकले?

In reply to by सहज

केशवसुमार 15/07/2008 - 15:01
सहजशेठ, तुम्ही अमचे दुकान बंद करणार (स्पर्धेला घाबरणारा)केशवसुमार :SS स्वगतःनिम्म मार्केट त्या रंग्याने मारलेच आहे ;)

In reply to by केशवसुमार

प्रमोद देव 16/07/2008 - 20:15
केसु तुम्हाला खरे तर प्रतिसाद देऊन थकलो कारण, वा! मस्त! असेच सारखे म्हणावे लागते. तुमच्यातल्या शीघ्र कवित्वालाही प्रणाम!त्यामुळे ह्यापुढे काही न आवडणारे लिहाल तेव्हाच प्रतिसाद देत जाईन. तुमच्याबरोबरच सहजरावांचेही अभिनंदन! हल्ली त्यांचीही काव्यप्रतिभा जागृत झालेली दिसतेय! त्यांनीही मस्त उत्तर दिलंय त्यांच्या भाषेत! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

केशवसुमार 16/07/2008 - 20:36
प्रमोदशेठ, त्यामुळे ह्यापुढे काही न आवडणारे लिहाल तेव्हाच प्रतिसाद देत जाईन. हे बाकी बेस्ट..आवडले (आभारी)केशवसुमार

ऋषिकेश 15/07/2008 - 15:45
लई खतरनाक त्या तिच्या नरड्यात होते अडकलेले काय, ते का असे रेड्या परी गाते ? तपासुन पाहिले... जाणिले, जे गायले , का गायले ? माझेच मी काल या छातीतले भाते तपासुन पाहिले... हे विषेश भारी सहजराव.. विडंबन आवडले... मात्र अजून विडंबनांची प्रॅक्टीस करा.. अगदी केसुची सर आली नसली तरी जवळ आहात ;) .. कम ऑन!!!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 15/07/2008 - 20:12
तुझी तपासणी आवडली! ;) (स्वगत - रंग्या ने मार्केट मारलंय म्हणे, केसुशेठ, तुम्ही मूळ डेव्हलपर आम्ही आपले आउटसोर्सिंगवर काम करणारे! ;) चतुरंग

प्राजु 15/07/2008 - 22:21
के सु शेठ्,आणि सहज राव.... आपल्या कल्पनाशक्तीला सलाम...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सर्किट 15/07/2008 - 22:35
केसुशेठ, जबराट ! तिसर्‍या आणि पाचव्या द्विपदीला ९ गुण. बाकी सर्वांना ८ गुण. घर कुठे जाते, मध्ये घरं हवे : -१. विरामचिन्हाचा सूचक वापरः +१. एकूणः ८.५ गुण. मस्त ! - सर्किट

विसोबा खेचर 16/07/2008 - 10:50
रोज ती पळते तरीही , ती अशी फुगली कशी ? कोणते हे पीठ ती खाते ? तपासुन पाहिले... मस्त! :)

केशवसुमार 16/07/2008 - 20:04
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

आमची प्रेरणा शैलेश कुलकर्णी यांची सुंदर गझल ...ते तसे नव्हतेच, पण... ते 'तसे' नाहीत ना, मी ते तपासुन पाहिले, मी जरा त्यांच्यातले नाते तपासुन पाहिले... रोज रात्री ढोसली की , सोडुनी मज एकला, नेमके, हे घर कुठे जाते ? तपासुन पाहिले... त्या तिच्या नरड्यात होते अडकलेले काय, ते का असे रेड्या परी गाते ? तपासुन पाहिले... जाणिले, जे गायले , का गायले ? माझेच मी काल या छातीतले भाते तपासुन पाहिले... रोज ती पळते तरीही , ती अशी फुगली कशी ? कोणते हे पीठ ती खाते ? तपासुन पाहिले... ...केशवसुमार

(मोजलेली 'मापे')

चतुरंग ·

केशवसुमार 15/07/2008 - 01:44
वा वा रंगाशेठ, एकदम जबर्दस्त विडंबन.. हा हा हा कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! क्या बात है.. हासीले विडंबन... 'शेप' ची कारागीरी ही झकास (शेपलेस कारागीर)केशवसुमार स्वगतः हा रंग्या नावा पेक्ष्या जास्त रंगेल दिसतो :W

सर्किट 15/07/2008 - 02:01
एकूण गुण ८. टेप - ६ गुण बाकी सर्व "शेप" - १० गुण कोवळ्या जमवून .. ह्या ओळीतील ठसका - १० गुण सलवार, वा .. ह्या ओळीतील ओढाताण - ७ गुण असो, विडंबन आवडले. पुविशु. - सर्किट

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 15/07/2008 - 02:14
आता 'विडंबनातले' पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर 'सर्किट+मुक्तसुनीत क्लासेस'ला पर्याय नाही! ;) (स्वगत - मुख्य शिक्षक केसुशेठ असतील की काय? :? ) चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 15/07/2008 - 02:17
परीक्षकांना क्लासेस घेता येत नाहीत, त्यामुळे आमचा नाईलाज आहे. मुक्तसुनीतांचे क्लासेस लावण्याची आमचीही इच्छा आहे. (स्वगतः मुक्तपुलंचे क्लासेस कुठे आहेत ?) - सर्किट

विसोबा खेचर 15/07/2008 - 08:26
मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? सलवार, वा कुडता असो वा कंचुकी शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे! हे शेवटले दोन शेर सर्वात मस्त! :) आपला, तात्याशिंपी.

मदनबाण 15/07/2008 - 16:18
कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! जबराट.... मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? !!!! मदबाण.....

मिलिंद फणसे यांची 'माझ्या रचना' वाचून आणि त्यानंतर केसुशेठची (माझ्या रचना) बघून आमचीही जुनी कारागिरी डोळ्यांसमोर आली! ;) मोजण्याची माप पहिली खेप आहे त्यात अन आखूड मेला टेप आहे कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! 'मोजमापे' घेतली का मी चुकीची यौवनाचा की तिच्या प्रक्षेप आहे? मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? सलवार, वा कुडता असो वा कंचुकी शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे! चतुरंग

बटाट्याची शेव (आषाढी एकादशी विशेष)

खादाड_बोका ·
साहित्य : बटाटे, तिखट, मीठ, जिर्‍याची पूड, थोडे राजगिर्‍याचे पीठ, तळण्यासाठी तूप. कृती : बटाटे घेऊन, ते वाफवून, अगदी वाटून घ्यावेत. ह्या बटाट्याच्या गोळ्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व जिर्‍याची पूड व थोडे राजगिर्‍याचे पीठ घालून गोळा चांगला मळावा. नंतर शेवपात्राने शेव तुपात तळून काढावी, ही शेव कुरकुरीत व चवदार लागते. ;)