✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

होय म्हाराज्या!

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sat, 07/12/2008 - 22:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3490 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

छान

धनंजय
Sat, 07/12/2008 - 23:08 नवीन
गार्‍हाणं (आणि कथाकथन) आवडले.
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Sun, 07/13/2008 - 00:27 नवीन
धनंजयजी, आपल्याला लेखन आवडलं हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

छान!

पिवळा डांबिस
Sun, 07/13/2008 - 08:48 नवीन
सामंतांनु, बरां गार्‍हाणा घातल्यांत की! माझी आपली एक शंका... गणपतीक कोकणी गार्‍हाणा समाजतां? नाय म्हणजे आम्ही आजवर फक्त मंगेशाक, वेतोबाक, शांतादुर्गा-शर्वाणीक घातलेली गार्‍हाणी पायलीसत आमची भास बोलणारे देव ते! गणपतीक घातलेला कोकणी गार्‍हाणा बघूची ही पहिलीच खेप म्हणान विचारतंय हो..... :) आपलो, पिवळो डांबिस
  • Log in or register to post comments

सगळे देव सामके

श्रीकृष्ण सामंत
Sun, 07/13/2008 - 10:40 नवीन
पिवळो डांबिसजी, हंय खंय इलो मंगेश,वेतोबा, शांतादुर्गा-शर्वाणीक. हय आम्ही गणपति पुजतो मां,आणि दुसरां म्हणजे सगळे देव सामके. आम्ही आमच्या पोराबाळां सांगित इलो ना, गणपतिक विसर्जीत करण्यापुर्वी असा गार्‍हाणा आम्ही घालतो म्हणान. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

संस्कृत सगळ्याना कळतं का?

मिसळपाव
Sun, 07/13/2008 - 14:54 नवीन
गुरुजी संस्कृतमधे काहितरी अगम्य बोलताहेत, नी यजमान/जमलेली मंडळी गुरुजीनी सांगितलं की नमस्कार करताहेत ("हां, इथे आंगठा उठवा" यापेक्षा वेगळं काय असतं?!!) या पेक्षा गार्‍हाणं केव्हाहि उत्तम. सगळ्यानी मिळून आपल्याला समजणार्या शब्दात देवाची मनापासून प्रार्थना केली तर भाषा कुठली का असेना, देवाला नक्कीच कळेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

सामंतानु आता मिपासाटी पन एक गार्‍हानं घालाच!

प्रमोद देव
Sun, 07/13/2008 - 09:07 नवीन
सामंतानु ह्यां मिपाक शनि,राहु-केतुंनी भंडावून सोडलंनी. तवा तुमी हंयसर मिपासाटी पन एक गारानं घालाच! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

देवा

मदनबाण
Sun, 07/13/2008 - 09:36 नवीन
देवा रवळनाथा मिपा वर वातावरण कसं हलक फुलक राहुदे. "होय म्हाराज्या" सामंत साहेब मस्तच... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा