सामंतांनु, बरां गार्हाणा घातल्यांत की!
माझी आपली एक शंका...
गणपतीक कोकणी गार्हाणा समाजतां?
नाय म्हणजे आम्ही आजवर फक्त मंगेशाक, वेतोबाक, शांतादुर्गा-शर्वाणीक घातलेली गार्हाणी पायलीसत
आमची भास बोलणारे देव ते!
गणपतीक घातलेला कोकणी गार्हाणा बघूची ही पहिलीच खेप म्हणान विचारतंय हो.....
:)
आपलो,
पिवळो डांबिस
गुरुजी संस्कृतमधे काहितरी अगम्य बोलताहेत, नी यजमान/जमलेली मंडळी गुरुजीनी सांगितलं की नमस्कार करताहेत ("हां, इथे आंगठा उठवा" यापेक्षा वेगळं काय असतं?!!) या पेक्षा गार्हाणं केव्हाहि उत्तम. सगळ्यानी मिळून आपल्याला समजणार्या शब्दात देवाची मनापासून प्रार्थना केली तर भाषा कुठली का असेना, देवाला नक्कीच कळेल!
प्रतिक्रिया
छान
आभार
छान!
सगळे देव सामके
संस्कृत सगळ्याना कळतं का?
सामंतानु आता मिपासाटी पन एक गार्हानं घालाच!
देवा