✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक वादळ ..

आ — आनंदा माने, Sat, 07/12/2008 - 23:47

प्रतिक्रिया द्या
2967 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
स्वाती फडणीस Sat, 07/12/2008 - 23:50 नवीन

सुंदर!

अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं.. :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 07/13/2008 - 04:23 नवीन

हेच आवडले

आणि सकारात्मकता. (सकारात्मक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
अ
अभिज्ञ Sun, 07/13/2008 - 00:38 नवीन

सुरेख कविता...

कविता जबरदस्त झालीय. मुळात कवितेचा सकारात्मक आशय जास्त भावला. अगदी एक एक ओळ अर्थपुर्ण झालीय. अभिनंदन. अजून येउ द्यात. मि.पा. वर स्वागत. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
च
चैताली Sun, 07/13/2008 - 12:35 नवीन

आनंद

आनंद दा.....इथेपण छान आहे...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 07/13/2008 - 17:40 नवीन

फारच सुरेख

फारच सुरेख कविता.. मदनबाण.....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 07/13/2008 - 17:56 नवीन

अश्रूंपास

अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं.. सही!! आवडली कविता एकदम!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 07/13/2008 - 19:12 नवीन

सुंदर कविता..

पूर्ण कविताच छान. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 07/13/2008 - 19:27 नवीन

हेच म्हणते..

नवी उमेद निर्माण करणारी आहे कविता.. मला खास करून या ओळी आवडल्या, अंधार हो प्रकाश घे, सुर्य हो प्रकाश दे नव्या पालवीत विसरून जा एकेक पान झडलेलं सुंदर.. अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा