ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित.
माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले.
अंहं
अंहं ही कथा काही भावली नाही.
<<नामस्मरणाने चमत्कार होतो,
In reply to <<नामस्मरणाने चमत्कार होतो, by आर्या१२३
म्हातारी मेल्याचं दुःख नाही,
In reply to म्हातारी मेल्याचं दुःख नाही, by प्रसाद गोडबोले
अशा आध्यात्मिक इहवादी कथा ,
In reply to अशा आध्यात्मिक इहवादी कथा , by कर्नलतपस्वी
हे परस्पर विरोधी विधान वाटते.
In reply to हे परस्पर विरोधी विधान वाटते. by प्रसाद गोडबोले
@प्रगो-धन्यवाद
अवघड आहे.
In reply to अवघड आहे. by मारवा
नामस्मरण करता करता पुरुषार्थ
In reply to अवघड आहे. by मारवा
ज्यांना अध्यात्मिक उन्नती
In reply to ज्यांना अध्यात्मिक उन्नती by Bhakti
चूक
In reply to चूक by प्रसाद गोडबोले
अभ्यासाहूनि गहन । पार्था मग
In reply to चूक by प्रसाद गोडबोले
बरोबरच आहे पण..
कथा काल्पनिक आहे.
माफ करा पण भानावर या
<<पण काबाडकष्ट करून,
अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे
In reply to अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे by कर्नलतपस्वी
समजून घेतल्याबद्दल धन्यवाद
In reply to समजून घेतल्याबद्दल धन्यवाद by स्वधर्म
एकदा बुद्धी गहाण टाकल्यावर ....
In reply to एकदा बुद्धी गहाण टाकल्यावर .... by मारवा
पू. गोंदवलेकर महाराजांच्या उपदेशातील निवडक वचने
कथा म्हणून आवडली.