नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच.
पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते!
तुम्ही म्हटल्याप्रमाणेच मी पण
In reply to तुम्ही म्हटल्याप्रमाणेच मी पण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
भेट देण्याचे योग लवकर येवोत.
चौको भाऊ मनावर घ्या.....
In reply to चौको भाऊ मनावर घ्या..... by कर्नलतपस्वी
धन्यवाद _/\_
स्मारक छानच केले आहे.
In reply to स्मारक छानच केले आहे. by कंजूस
+१
In reply to +१ by श्वेता व्यास
धन्यवाद, कंजूस सर & श्वेता
आवडला लेख
In reply to आवडला लेख by हेमंतकुमार
धन्यवाद _/\_