पावसात भिजलेले सह्याद्रीतले चिंब रस्ते, धुक्यात हरवलेली गूढरम्य देवराई आणि खोलवर कोसळणारे कडे; याहून अधिक सुंदर काही असतं का? पुणे, नगर, नाशिक, सातारा कोणत्याही जिल्ह्यांच्या पश्चिमेकडे या दिवसांत जावं, सर्वत्र थोड्या फार फरकाने असंच दृश्य सगळीकडे दिसत असतं. पण पुण्याचा पश्चिम भाग त्यामानाने जवळ, एका दिवसांत अगदी आटोपशीपणे उरकणारा त्यामुळे यंदा ऐन पावसाळ्यात जायचं ठरवलं ते आहुप्याला. खरं तर खूप पूर्वी आहुपे घाटातून कोकणात खोपीवलीला उतरलो होतो पण नंतर ह्या नितांतसुंदर ठिकाणी जाणं झालंच नव्हतं. मात्र काही योग येतात ते असे अचानकच.
आहुपे तसं पुण्याला जवळ. घरापासून जेमतेम सव्वाशे किमी.
रानझरा ओळखीचा तहानेची बोली !
पावसाळ्यात पुणे ते कर्जत कुठेही...
सुंदरच आहे.फोटो १ ...
In reply to सुंदरच आहे.फोटो १ ... by Bhakti
+१
मस्त भटकंती. जावे कसे, यावे
अ ति शय सुंदर भटकंती ...
सुंदर
मस्त भटकंती.
In reply to मस्त भटकंती. by विअर्ड विक्स
>> खोपोली लोकलचे वेळापत्रक
In reply to >> खोपोली लोकलचे वेळापत्रक by कंजूस
धन्यवाद. विचारणारच होतो कारण
In reply to धन्यवाद. विचारणारच होतो कारण by विअर्ड विक्स
भाविकांसाठी पळसदरीच्या
एकदिवसीय भटकंतीसाठी चांगला
In reply to एकदिवसीय भटकंतीसाठी चांगला by श्वेता व्यास
आपल्या वाहनाने जर का
In reply to आपल्या वाहनाने जर का by कंजूस
होय, आपल्या वाहनानेच
गगनगिरी मठ
मठाच्या बाजूला टाटा पावरचे पाणी (पाताळगंगा नदी)
वा!
नेरळचा आनंदवाडी धबधबाही सुंदर