नमस्कार मंडळी. शीर्षक वाचून तुम्हाला काय वाटतंय ते आलंय माझ्या लक्षात. पण तसं काही नाही बरं का! आज मी तुम्हाला माझ्या नादिष्टपणाची एक गोष्ट सांगणार आहे.
तर झालं असं की, अलीकडेच माझा वाढदिवस झाला. आता या वयात कसलं आलंय " सेलीब्रेशन" वगैरे! ना खाण्याचा पराक्रम ना पायात फिरण्याचा जोर. तेव्हा वाढदिवस आणि नित्यक्रम यात फारसा काही फरक पडत नाही. नाही म्हणायला मित्रमंडळी,नातेवाईकांचे फोन येतात. झालंच तर व्हाटस् ॲप ग्रुपवर ,वाढदिवसाच्या ढीगभर हार्दिक शुभेच्छा, आज काय स्पेशल? आणि तत्सम संदेशांचा धबधबा वाहतो.
नवीन माहिती कळली.
In reply to नवीन माहिती कळली. by श्वेता२४
कडबू ,छानच!पुढच्या वेळेस
एवढ्या घाईतही
लेखिकेला एक कडक सॅल्युट.
In reply to लेखिकेला एक कडक सॅल्युट. by कर्नलतपस्वी
:) हो लहानपणी आमच्याकडे पण
छान माहिती दिलीत, दिंडे छानच
In reply to छान माहिती दिलीत, दिंडे छानच by श्वेता व्यास
_/\_
छान लेख ताई.
दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी
तपशिलात चूक --
In reply to तपशिलात चूक -- by सुबोध खरे
दुरूस्तीसाठी धन्यवाद!