नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच.
पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते!
अत्यंत गरजेचे आहे असे करणे. पण चांगली बातमी म्हणजे नेमके काय ?
चित्रगुप्त काकांशी सहमत.
आवडला धागा आणि उपक्रम.
आवडला उपक्रम.
कल्पना उत्तम आहे. असा संवाद
चांगल्या बातम्यांसाठी
आपल्या प्रतिसादांसाटी
वेगळा धागा अवश्य सुरु करावा.
आगामी नवीन धाग्याच्या
प्रत्येक चांगल्या बातमीसाठी