पावसात भिजलेले सह्याद्रीतले चिंब रस्ते, धुक्यात हरवलेली गूढरम्य देवराई आणि खोलवर कोसळणारे कडे; याहून अधिक सुंदर काही असतं का? पुणे, नगर, नाशिक, सातारा कोणत्याही जिल्ह्यांच्या पश्चिमेकडे या दिवसांत जावं, सर्वत्र थोड्या फार फरकाने असंच दृश्य सगळीकडे दिसत असतं. पण पुण्याचा पश्चिम भाग त्यामानाने जवळ, एका दिवसांत अगदी आटोपशीपणे उरकणारा त्यामुळे यंदा ऐन पावसाळ्यात जायचं ठरवलं ते आहुप्याला. खरं तर खूप पूर्वी आहुपे घाटातून कोकणात खोपीवलीला उतरलो होतो पण नंतर ह्या नितांतसुंदर ठिकाणी जाणं झालंच नव्हतं. मात्र काही योग येतात ते असे अचानकच.
आहुपे तसं पुण्याला जवळ. घरापासून जेमतेम सव्वाशे किमी.
सुंदर सफर ! पण वाघाचा काय नाद करायचा इतका ?
In reply to सुंदर सफर ! पण वाघाचा काय नाद करायचा इतका ? by मारवा
धन्यवाद. तमन सफारी बद्दल मी
छान माहिती.
In reply to छान माहिती. by कंजूस
धन्यवाद
कॉर्बेट अभयारण्यात वाघ दिसतो
In reply to कॉर्बेट अभयारण्यात वाघ दिसतो by सुबोध खरे
कॉर्बेट मधले सुद्धा व्हिडीओ
छान माहिती
In reply to छान माहिती by गोरगावलेकर
माझ्या मित्राला मागच्याच
कार्बेट मध्ये दोन वेळा गेलो
In reply to कार्बेट मध्ये दोन वेळा गेलो by विवेकपटाईत
माहितीसाठी आभार. ही जागा