तसा मी अप्रवासी फार कुठे गेलो नाही.पण नुकताच खजुराहो- वाराणसी अशी दहा दिवसांची स्वैर व सोलो टूर करुन आलो. अंशत: नियोजित पण बरीच स्वैर. IRCTC वरुन trial and error बेसीस वर तात्काळ ट्रेन बुकिंग केले. 25 नोव्हे ला सकाळी सोलो बॅग पाठीवर घेउन ट्रेन PUNE GCT SPECIAL ने भोपाळ ला गेलो. तिथे रात्री 12 ला पोचलो. रात्री IRCTC च्या एका दुर्लक्शित ठिकाणी फलाटा बाहेर असलेल्या एका रिटायरिंग रुम इमारतीत अनेकांना विचारत पोचलो. तिथे सामसूम होती. ऒफिस नाही. मग तिथे एका ठिकाणी एका बाईने एक जळमट व धूळीने माखलेली खोली दिली. तोपर्यंत चौकशी करण्यात माझे सर्व भोपाळ स्टेशन फिरुन झाले होते.
अरे वा मस्त झाली खजुराहो -
ट्रिप आवडली!
अरे वाह !
मस्तच ट्रिप झाली की.
फलाटावर आलो. तिथे काही भिकारी
छानच!
अरे वा!! मस्त सोलो
प्रकाका तुमच्या भटकंतीची कथा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rehman Dakait Entry Song :DhurandharIn reply to प्रकाका तुमच्या भटकंतीची कथा by मदनबाण
तात्काळ
In reply to तात्काळ by प्रकाश घाटपांडे
ओक्के.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Ved | Ajay-Atul | Vasundhara Vee | Manya Narang |काशी विश्वनाथ कॉरिडॉर कुठे
In reply to काशी विश्वनाथ कॉरिडॉर कुठे by कंजूस
काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा प्रोजेक्ट आहे
In reply to काशी विश्वनाथ कॉरिडॉर कुठे by कंजूस
काशी विश्वनाथ कॉरिडॉर म्हणजे