नोव्हेंबर आला कीं थंडीची चाहूल लागते आणि चित्तवृत्तीला बहर येतो. पर्यटन, परिषदा, प्रदर्शने, महोत्सव, संगीत समारोह वगैरेंच्या आठवणी मनांत रुंजी घालूं लागतात. वयानुसार फारसे कुठे जाणेयेणे होत नाहीं. आधुनिक तंत्रज्ञानाने संगणक, महाजाल, यू-ट्यूब वगैरे साधनांचा सुंदर नजराणा दिला आणि आकाश ठेंगणे झाले. जाणेयेणे नगण्य झाले तरी महाजालावरची मुशाफरी मात्र अगदी आरामखुर्चीत बसून पण करतां येते. लांबलचक घनघोर पावसाळ्यात चुकला फकीर मशिदीत तसा चुकला सुधीर यू-ट्यूबवर सापडायला लागला. वाट फुटेल तिथें फिरतांना अचानक एखादे अप्रतिम निसर्गदृश्य दिसावे तसे कधीकधी अनमोल रत्नें कानीं पडतात.
<पण संगणकासाठी अवघड आहे.
In reply to <पण संगणकासाठी अवघड आहे. by युयुत्सु
प्रथम प्रतिसादाबद्दल आणि
In reply to प्रथम प्रतिसादाबद्दल आणि by भागो
चेहरे ओळखणे मानवाला शिकवावे
- Critical for identifying familiar faces and distinguishing individual facial features.
Damage here → classic prosopagnosia. Occipital Face Area (OFA) Superior Temporal Sulcus (STS)- Processes dynamic aspects of faces (expressions, gaze direction).
- Damage affects interpretation of facial movements more than identity.
या मेंदूच्या क्षेत्रात माहिती नोंदवली जाते तेव्हा शिकणे होतच असते.In reply to चेहरे ओळखणे मानवाला शिकवावे by युयुत्सु
या मेंदूच्या क्षेत्रात माहिती
In reply to या मेंदूच्या क्षेत्रात माहिती by भागो
<शिकणे आणि स्मरण करणे ह्यात
In reply to <शिकणे आणि स्मरण करणे ह्यात by युयुत्सु
ओके.
In reply to ओके. by भागो
The study suggests that
In reply to The study suggests that by युयुत्सु
सर माझे चुकले. तुमचे म्हणणेच
लावून नाही जावून असे वाचावे.
ही AGI केव्हा विकसित होईल?...
कर्नल साहेब, आपल्याशी संवाद
श्री० भागो
In reply to श्री० भागो by युयुत्सु
हाच प्रश्न मी duck.ai ला