रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड
=============
--राजीव उपाध्ये
कर्वेरोडवर मेट्रो झाल्यानंतर पुलाखाली लावलेले अनेक साहित्यिकांचे फोटो दृष्टीस पडतात आणि काही लेखकूंची अनुपस्थिती ठळक जाणवते. कधी कधी मला प्रश्न पडतो माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर काय झालं असतं?
थोडी फार प्रसिद्धी मिळाली असती, ठराविक सामाजिक वर्तूळात ऊठबस झाली असती. पण माझ्या आई-वडीलांचे सामाजिक वर्तूळ माझ्या सामाजिक वर्तूळापेक्षा खुपच मोठे होते. नको ती अक्कल शिकविणारे कमी होते, मर्यादांचा आदर ठेवणारे, आनंदात सहभागी होणारे खुप होते. १ल्या लोकसभेतील एकुलत्या एक महिला खासदार इंदिराबाई मायदेव आमच्या घरी अनेकवेळा येऊन गेल्या आहेत.
लेख आवडला. समाजासमोर
लेख भिडला. छान स्फूट
खरंय.
सुनिल देशमुख हे पुरोगाम्यांचे
In reply to सुनिल देशमुख हे पुरोगाम्यांचे by प्रकाश घाटपांडे
पटलं
उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल
अनिसची लायकी वा नालायकी