तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं.
माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. रिव्ह्यू किंवा मत अगदी दोन चार ओळींत लिहीलंत तरी चालेल. त्यासाठी तुमचा फार वेळ घेण्याची माझी इच्छा नाही.
एटीएम गार्ड, येरूडकर तुम्हाला भेटायला आलाय.
लिंक:
https://amzn.in/d/fln7d4w
अमेझॉन Book overview:
हे पुस्तक तसं तर कथा सांगणारं आहे.
पण त्याहूनही जास्त.. या पुस्तकात तुमच्या आमच्या गल्लीबोळातलं आयुष्य कागदावर तसंच, न लाजता, न लपता उतरलेलं आहे.
हे सर्व वाचताना तुम्ही कधी मुसळधार पावसाचं पाणी भरत चाललेल्या एटीएम रूममध्ये नाईट शिफ्टवर असलेल्या येरुडकरला भेटाल..
तर कधी आईसक्रीमवाल्या "गंदे अंकल"च्या नजरेतून त्या निरागस पोरीच्या मनात शिराल.
कधी "चिनू"च्या विंडोज ९८ च्या स्क्रीनवर चमकणारे याहू मेसेंजर, जिओसिटीज आणि देसीबाबा यांच्या आठवणी..
आणि ते किर्र वाजणारं १२८ केबीपीएस मोडेम तुम्हाला स्वतःच्याच त्या दिवसांत ओढून नेतील.
कधी एमआरआय मशीनच्या बोगद्यात, धाड धाड वाजणाऱ्या आवाजात, आपल्याच मनातले शब्द ऐकू येतील.
व्हिएतनामच्या "बा ना" हिल्समधे धुक्यात हरवलेला तो सोनेरी पूल.. आणि ती फॅमिली..
आणि.. असाच एक केळकर नावाचा पोरगा.. अर्धवट प्रेमात पडलेला.. शिवराळ पण मनातून मनाशी बोलणारा.
वाचा आणि बघा काही जुळते का तार..
________________________________________
ताजा कलम. खालील लेख लिहून एक दिवस व्हायच्या आतच विमान अपघातांच्या कहाण्या ऊर्फ एअर क्रॅशेस, या लेखांचं पुस्तक "गोईंग डाऊन" हेही किंडलवर आलं आहे. अनेक वाचक गेली काही वर्षे या लेखांचं काय झालं असं विचारत होते. आता ते पुन्हा सर्वांना वाचायला किंडलवर प्रकाशित झाले आहेत.
लिंक
https://amzn.in/d/fmxMFvV
.........
तुम्ही सर्वजण वेळोवेळी मी लिहीलेल्या कथा वाचत आला आहात. गोष्टी सांगणे ऊर्फ स्टोरी टेलिंग हा माझा आवडता छंद आणि त्याहूनही जास्त काहीतरी. मनुष्य कोणत्याही प्रकारचा का असेना, म्हणजे उत्साहाने नाचणारे कारंजे जणू.. इथपासून ते भलताच विक्षिप्त किंवा गप्प.. विहिरीतला काळोख जणू.. असा कोणीही असो. त्याला गोष्ट ऐकायला नक्कीच आवडते.
तर माझ्या काही कथा, "छोटीसी बात" या किंडल बुकात एकत्र आल्या आहेत. त्यातल्या काही येथील अनेकांनी स्वतंत्रपणे वाचल्याही असतील. पण अनेकांसाठी त्यातल्या काही नवीन असतील.
यापुढेही छापील पुस्तकाऐवजी हा नव्या युगाचा पुस्तक अवतार धारण करून माझ्या गोष्टी तुमच्याकडे येत राहतील. त्या वाचा. वाचताना तुम्हाला तुम्ही वाचत आहात याचा नक्की विसर पडेल आणि त्या ऐकू यायला लागतील.
लिंक:
जागतिक लिंक: "अमेझॉन डॉट कॉम"वाली.. डॉलर मागत्यात..!!
https://a.co/d/9r3IGk1
भारतीय लिंक: अमेझॉन डॉट इन.. भारतीय रुपयांत आणि स्वस्त.. !!
https://amzn.in/d/64XpBRI
ललित साहित्य, कथा वगैरे विकत घेऊन वाचणारे वाचक आजच्या काळात मिळणे म्हणजे अतिशय महान घटना. तसं कोणी केल्यास खूपच मोठी गोष्ट असेल माझ्यासाठी. म्हणजे सॉलिड कौतुकाची पावतीच..
पण पूर्ण खरेदी नको असेल त्यांना किंडल अनलिमिटेड ऑप्शनमधेही हे पुस्तक उपलब्ध आहे. म्हणजे ती सबस्क्रिप्शन ज्यांनी घेतले असेल त्यांना काहीही रक्कम न मोजताही हे पुस्तक किंडलवर वाचता येईल.
सर्व वाचकांचा मी ऋणी आहेच. आता काही वाचक मला अल्पशा धनाचा धनी देखील करतील ही शक्यता नाकारता येत नाही.
या किंडल बुकची माहिती मिपाकरांना व्हावी म्हणून हा छोटासा लेख. या पुस्तकांशी मिसळपाव वेबसाईट किंवा व्यवस्थापन यांचा काही संबंध नाही. अनेक कथा वाचकांनी विनामूल्य इथे वाचलेल्या असल्याने अर्थार्जन हा मूळ हेतूही नाही. तरीही एक डिस्क्लेमर लिहिणं माझं कर्तव्य आहे की या सर्वामध्ये मिसळपाव वेबसाईट किंवा व्यवस्थापन जबाबदार नाही.
या पुस्तकाची छापील आवृत्ती नसल्याने तिचे बुकिंग किंवा विक्री असा कोणताही ऑप्शन किंवा उद्देश नाही.
केवळ किंडल वापरकर्त्या मिपाकरांना आपलं पुस्तक आल्याचं कळावं म्हणून ही रिक्षा फिरवली झालं..

वाचने
4610
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
छानच. घेणार.
धन्यवाद..
In reply to छानच. घेणार. by कॉमी
झक्कास!
आभारी आहे हो सोकाजीनाना..
In reply to झक्कास! by सोत्रि
अरे वा!!
गगन विहारी सर, माझ्या नावाला
मला UPI आणि credit card
UPI मध्ये तर सरळच प्रक्रिया
In reply to मला UPI आणि credit card by टर्मीनेटर
येस सर... मी तुम्ही दिलेल्या
In reply to UPI मध्ये तर सरळच प्रक्रिया by गवि
लोड घेऊ नका. :-)) होईल
In reply to येस सर... मी तुम्ही दिलेल्या by टर्मीनेटर
"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता"
In reply to लोड घेऊ नका. :-)) होईल by गवि
अश्लील अश्लील..
In reply to "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता" by टर्मीनेटर
माझ्यासारख्या अत्यंत सोज्वळ
In reply to अश्लील अश्लील.. by गवि
वेब ब्राउझर वर पेमेंट झालं हो
In reply to येस सर... मी तुम्ही दिलेल्या by टर्मीनेटर
वा ! उत्तम
लगेच महाप्रचंडवेगाने
त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते.
In reply to लगेच महाप्रचंडवेगाने by हणमंतअण्णा शंक…
त्यांची आवड आणि वृत्ती
In reply to त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते. by धर्मराजमुटके
गवि म्हणजे कुणी गजानन विरकर
In reply to लगेच महाप्रचंडवेगाने by हणमंतअण्णा शंक…
#अण्णा लईच भाऊक झाले.......
ताजा कलम. खालील लेख लिहून एक
हे पुस्तक
In reply to ताजा कलम. खालील लेख लिहून एक by गवि
धन्यवाद अण्णा..
In reply to हे पुस्तक by हणमंतअण्णा शंक…
अभिनंदन
एकदम मस्त
@ राजेंद्र मेहेंदळे
दोन्ही पुस्तकं किंडल वर डाऊन
छोटीसी बात
गवि सॅल्यूट
डॉ खरे, अकिलिज आणि स्वधर्म..
In reply to गवि सॅल्यूट by स्वधर्म
अभिनंदन गवि
धन्स श्रीरंग..
In reply to अभिनंदन गवि by श्रीरंग_जोशी
विनामुल्य मिळाले आहे.
In reply to धन्स श्रीरंग.. by गवि
आज आणि उद्या हे पुस्तक पूर्ण
दोन्ही पुस्तकं किंडलवर घेतली,
In reply to आज आणि उद्या हे पुस्तक पूर्ण by गवि
छोटीसी बात वाचले. पहिल्या दोन
कंकाका, "गोईंग डाऊन" या
In reply to छोटीसी बात वाचले. पहिल्या दोन by कंजूस
धन्यवाद वाचकहो !
गोईंग डाऊन
तिसरं किंडल बुक आता आलं आहे.
एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर