बेदरकार बेफिकीर असे पुण्यातील त्या दिवसांचे वर्णन करावे लागेल. गावाकडून कोणी येत नव्हता,फोनबिन भानगड नसल्याने काही विचारत नव्हता,घरी सांगत नव्हता.
माझ्यासारख्या वळूला एवढे पुरेसे होते..
पेठेत तलाठी परीक्षा द्यायला आलेल्या किश्याने कॉइनबॉक्स मधून रूमवर फोन केला.. "आक्का अप्पाबळवंतचौकात विजय नरसिंग होमला ऍडमिट आहे, संध्याकाळी ये"
इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशी घर मालकांची तंबी होती,त्यामुळे असे कोडवर्ड लागायचे..बहुतेक त्याची मनी ऑर्डर किंवा गावाकडून कोणीतरी पाकीट घेऊन आले असणार,त्याशिवाय हा भाड्या एवढा उदार व्हायचा नाही.
ओह्ह
In reply to ओह्ह by अभ्या..
हा हा ...
In reply to ओह्ह by अभ्या..
:) हा हा ...
पण तो जो हमाकचा फोटो दिला आहे
<सदैव “व्यग्र राहणे” हेच
संक्षी यांची आठवण आली. ते
ठोंब्यासन !
शीर्षक वाचून युट्युबवरचा
Niksen आणि ठोब्यांसन खुपचं
अरे वा!!
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
उत्तम विचार संडासात बसल्या
उत्तम विचार संडासात बसल्या बसल्या सुचतात असा कोणाचा अनुभव आहे काय?हो. अनेकदा, उत्तम विचार संडासात बसल्यावर सुचतात असा अनुभव आहे.संडासात बसल्या बसल्या शीघ्र
उदा.
सोपे पण अवघड