मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समरसतेची ऐशी-तैशी

युयुत्सु ·

अभ्या.. Fri, 10/24/2025 - 19:13
तुम्हाला अजून संघ समजलाच(काही अंशी ते पूर्णांशाने) नाही. कळलाच नाही, वळलाच नाही, ओळखताच आला नाही, जाणवलाच नाही, झेपलाच नाही, स्वीकारताच आला नाही, मानवलाच नाही, विरोध करायची पध्दत आतातरी बदला. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो.

In reply to by अभ्या..

आग्या१९९० Fri, 10/24/2025 - 22:10
केरळच्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने संघाच्या " कामाचा " अनुभव घेतला. कामाचा दर्जा मानवाला नाही.गेला बिचारा.

छ. संभाजीनगर येथे शैक्षणिक संस्थांच्या बाहेर उभे राहून 'ज्वाइन अस' चे स्टॉल लावल्यानंतर शहरभर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनी या गोष्टीचा'योग्य समाचार' घेतला. संघटनेच्या द्वेष पसरविणे आणि देशविघातक कारवाया विचारात घेऊन देशातील कायद्याचे राज्य आणि सामाजिक सौहार्द टीकविण्यासाठी या रास्वसं या संघटनेवर बंदी घालावी यासाठी शहरात मोर्चा काढण्यात आला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समाधान राऊत Sat, 10/25/2025 - 18:21
Rss सारख्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होतात , भलेही इतरांच्या नजरेत निष्क्रिय असू द्या ,तरीही 100 वर्ष पूर्ण झाली , हे काही खपण्यासारखी गोष्ट नाही , शिवाय हे असेच चालू राहिले तर आपले नेक इरादे जसे की फोडा आणि राज्य करा सोबत सार्वभौमत्व नष्ट करा हे पूर्ण होणार नाहीत , म्हणून हे चालू झाले आहे बाकी काही नाही , 100 वे वर्ष साजरे करत असताना अशा घटनांसाठी किती तयार होता हे काही ऐकिवात नाही , पण असे नोंदणी किंवा join rss सारखे कार्यक्रम 100 वर्ष चालूच होते तेव्हा नाही पण अचानक जाग आल्यासारखे आताच कस काय आठवण आली काही कळत नाही बुवा, अशी बंदी वैगेरे संघासाठी नवीन नाही ,

In reply to by समाधान राऊत

समाधान राऊत Sat, 10/25/2025 - 18:22
भाजप आणि तत्सम विचारसरणीला हरवायचे असेल तर मुळावर घाव घालायचे हे एक कारण असू शकते म्हणून नवीन टार्गेट सेट केले असावे बहुतेक ,

In reply to by समाधान राऊत

अभ्या.. Sat, 10/25/2025 - 18:41
सोबत सार्वभौमत्व नष्ट करा
कुणाचे सार्वभौमत्व राउतसाहेब? कोण नष्ट करतंय? कसे? आणि नोंदणी कसली? नोंदणी तर नसते ना संघात? जॉइन एबीव्हीपी असे स्टीकर/पोस्टर्स्/वॉलपेन्टिंग बघितलेले आहेत कित्येक वर्षे. स्वयंसेवक संघाची कधी नाही पाहिली.

In reply to by अभ्या..

समाधान राऊत Sat, 10/25/2025 - 23:57
एखाद्या विशिष्ट भागाला स्वातंत्र्य देशाचा दर्जा द्या किंवा इतर देशाच्या घशात घाला म्हणून म्हणून चालू असलेली धडपड सर्वश्रुत आहेत , हे फक्त काश्मीर साठी लागू होत नाही , देशाच्या इतर भागात मुस्लिम तसेच व्यतिरिक्त संघटना सुद्धा अश्याच मागण्या जोर धरत असतात , मिनी पाकिस्तान शब्द वापरत असताना , सार्वभौमत्व सारखे शब्द शब्दकोशातून नाहीसे करावे लागतात . नोंदणी म्हणजे सर्टिफिकेशन ही संकल्पना इथे नाही , ज्यांना शाखेमध्ये जायच आहे परंतु कसे ते माहिती नाही त्यासाठी जॉइन आरएसएस हा उपक्रम / संकल्पना आहे , जो येईल त्याला बरोबर माहिती देणे , पटले तर शाखेत येईल अथवा नाही , जॉइन आरएसएस ही संकल्पना एखाद्या दिशा दर्शक फलकाप्रमाणे आहे , पुढे शाळा आहे , खड्डा आहे , विहिर आहे , मंदिर आहे वैगेरे , जायचे किंवा नाही हे ज्याने त्याने ठरवावे ,

आग्या१९९० Sat, 10/25/2025 - 11:37
संघाला आपल्या मर्यादांची जाणीव करून दिली हे योग्य केले. न केलेल्या कार्याचे श्रेय घेऊन हजार वर्ष संघटना टिकवून ठेऊ शकाल. उघडपणे आपले मनसुबे पूर्ण कराल तर संघटना वर्षभरात नष्ट होईल.

अर्धवटराव Fri, 10/31/2025 - 09:13
आंबेडकरी चळवळ संघाला टक्कर देणार ? ते ही बौद्ध स्वयंसेवक संघ स्थापुन ? =) =) आजवर दलीतांना नीट न्याय देऊ शकली नाहि, बौद्धेतर दलीतांना आपलसं करु शकली नाहि, ति आंबेडकरी चळवळ पॅन इण्डीया पातळीवर संघाला पर्याय उभा करणार ? संघाला पर्याय म्हणुन एक ते सेवादल आहे.. होतं म्हणायला हवं खरं तर. समाजवादाचा बाजार मांडणार्‍यांनी पार ऐसीतैसी केली त्याची. काँग्रेससारख्या प्रचंड जनाधार असलेल्या पक्षाला घराणेशाहीच्या दावणीला बांधुन एकतर त्या सेवादलाची राजकीय शक्ती क्षीण केली. वरतुन ममता, पवार साहेबांसारख्यांना पक्षाबाहेर फेकुन वर त्यांची ससेहोलपट केली.. आणि त्यांचा सामाजीक विचार रुजु द्यायला त्यांना उसंतच दिली नाहि. संघाच्या धार्मीक+सांस्कृतीक राष्ट्रवादाला वैचारीक भुमीकेतुन आव्हान द्यायला जो सांस्कृतीक समाजवाद आकाराला यायला हवा होता त्याला तर केराची टोपली दाखवली. अण्णा हजारे आणि तत्सम मंडळींनी सामाजीक उत्तरदायीत्वाचं भान असलेलं स्वच्छ राजकीय चारित्र्याचं बीजारोपण करतो म्हटलं तर ते व्यवस्थीत डेव्हलप होण्याअगोदर त्याची फळ ओरपण्याचा हावरटपणा केला दिल्लीकरांनी. साम्यवादी विचारधारेबाबत तर न बोललेलच. चांगला दिवस उगवला असताना मुद्दाम अंधार करुन दिवे विकायचे धंदे यांचे. ही सर्व पापं करुन वर सर्वजण संघाला आवर घालण्याची पोपटपंची करायला मोकळे. म्हणुनच संघाचं फावतं म्हणा.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म Mon, 11/03/2025 - 16:30
माझ्या मते केरळ हे एक उत्तम राज्य आहे. त्यांची अर्थव्यवस्था महाराष्ट्रापेक्षा लहान असेल कदाचित पण शिक्षण, आरोग्य, कमी भ्रष्टाचार इ. गोष्टींमुळे लोकांचे जीवनमान, आनंद निर्देशांक नक्कीच वर असावा. उत्तरेतील कोणत्याही राज्यात राहण्यापेक्षा केरळमध्ये राहण्याचा अनुभव खूप म्हणजे खूपच चांगला आहे.

लेखनविषय:
समरसतेची ऐशी-तैशी =========== --राजीव उपाध्ये गेल्या काही आठवड्यातल्या बातम्या जर व्यवस्थित समजाऊन घेतल्या तर काही ठळक गोष्टी लक्षात येतात - संघाने आजवर सोडलेल्या पुड्यांपैकी ’समरसतेच्या’ पुडीला छानपैकी चुना लागलेला आहे. संघाच्या शंभरीच्या निमित्ताने जो उन्माद बाहेर पडला त्यात एक गोष्ट परत-परत उगाळली गेली, ती म्हणजे संघ बदलला पण टीकाकार तिथेच आहेत. हा उन्माद संघाच्या दिशाभूल करण्याच्या रणनीतीला साजेसाच आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे की उन्माद त्या व्यक्तीला/समूहाला नेहेमी बेसावध ठेवतो.

कळलं च नाई

सुखी ·
लेखनविषय:
इवले इवले डोळे, खूप खूप खेळले, दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई. इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले, रडता रडता कधी हसले, कळलं च नाई. इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे, मोठे कधी झाले, कळलं च नाई. इवले इवले डोळे, दूर निघून गेले, कधी परत येतात, कळलं च नाई. इवले इवले डोळे, परत फिरून आले, नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.

बघ

नाहिद नालबंद ·

निनाद Sat, 11/08/2025 - 12:31
ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी बघ माझाच जीव जडला माझ्या व्यथेवरी बघ वारीत पांडुरंगा सावध रहा जरा तू मारेल चोर डल्ला तुझिया विटेवरी बघ
सुंदर

काव्यरस
बघ ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी बघ माझाच जीव जडला माझ्या व्यथेवरी बघ वारीत पांडुरंगा सावध रहा जरा तू मारेल चोर डल्ला तुझिया विटेवरी बघ म्हणतात जे मराठी चित्रपट अता न चाले नसते पकड जराही त्यांची कथेवरी बघ साहेब जे कधीही दिसले मुळी न मजला होते हजर परंतू कायम पटावरी बघ वाऱ्यामुळे खरेतर पडली कळी उमलती आरोप त्या बिचाऱ्या आला दवावरी बघ करतात यार आग्रह बहुतेक याचसाठी मी बोलतो खरे ते, थोडी पिल्यावरी बघ

दिवाळी अंक २०२५ - निळ्यागर्द समुद्रकिनारी.. - भटकंती

Mythreye Kelkar ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

गोरगावलेकर Tue, 10/21/2025 - 11:35
शहरी जीवनात शांततेची अपॉइंटमेंट लवकर मिळणं कठीणच. तरीसुद्धा दोनचार महिन्यात केव्हातरी वेळ काढतोच.

श्वेता व्यास Wed, 10/29/2025 - 13:30
छान लिहिलंय. कॉटेजच्या बाहेर बीचवर शांतपणे आरामखुर्चीत रेललेय. सोबत छान कॉफीचा वाफाळता मग आहे हे एक माझं कधी पूर्ण न होणारं स्वप्न आहे बहुदा, कुठेही चहा / कॉफीचा छान आस्वाद घेत प्यावं म्हटलं तर तो कप वाफाळता राहातच नाही, अर्ध्या मिनिटात त्याचं कोल्ड्रिंक होऊन गेलेलं असतं :D

कर्नलतपस्वी Wed, 10/29/2025 - 15:02
शब्दशः सहमत. कोकण ,गोवा,त्रिवेंदम,चेन्नई कन्याकुमारी अशा अनेक समुद्र किनाऱ्यावर तसेच अमरनाथ मधे बर्फाच्छादित शिखरात, राजस्थानातील सोनेरी वाळुच्या टेकडीवर असे ठिकाणचे सूर्योदय, सुर्यास्त बघीतले. मलाही सूर्योदय सुर्यास्तचे नेहमीच आकर्षण वाटते. देवाने माझी हौस पुरवली. सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या घरातूनच सूर्योदय सुर्यास्त बघायला मिळतो. घरातील बेडरूम च्या खिडकीतून बेडवर लोळण घेत बघितलेला सूर्योदय काही निराळाच. खाली लिंक दिली आहे, टिकली मारा व कधीही सूर्योदयाचा आनंद घ्या. ही चित्रफीत मी आमच्या घरातूनच काढली आहे. महादेववाडीतील सूर्योदय बाकी लेख आवडला हे वेगळे सांगावयास नको.

चौथा कोनाडा Sat, 11/15/2025 - 18:51
भन्नाट लेखन आहे, अगदी चित्र दर्शी. फोटोची काही गरजच नाही वाटली. वाचत गेलो, वाचत गेलो, वाचत गेलो, दि एण्ड. क्लासिक ! नेहमी का नाही लिहीत ? असा प्रश्न विचारावासा वाटतो

दिवाळी अंक २०२५ - घरटे - कथा

श्वेता२४ ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

कर्नलतपस्वी Wed, 10/22/2025 - 11:32
यांची जागा दुसर्‍या कुणीही घेतलेली मुलं सहजा सहजी स्विकारत नाहीत. तसेच नविन व्यक्तीला सुद्धा त्याने ज्याची जागा भरून काढली आहे त्या व्यक्तीचे अस्तित्व आपल्या आसपास सतत जाणवत असते. महाभारतकालात कानन संतती सहज स्वीकारार्ह होती. तडजोड आहे. गाठ पडणार आणी खुणा टोचत रहाणार. समाजात सर्वत्र असे अनुभव दिसतात. आजकाल घटस्फोट प्रकरण वाढल्यामुळे यात आणखीनच भर पडली आहे. कथा आवडली हे वेगळे सांगावयास नकोच.

स्वधर्म Wed, 10/22/2025 - 15:52
आई हा प्रत्येकाचा खास हळवा कोपरा असतो. कथा वाचताना 'आई' हा शब्द कधी येतोय याची वाट पहात होतो. तो शेवटी आला! एकदा सुरूवात केल्यावर वाचतच राहिलो. आणखी लिहा.

चोपदार गुरुवार, 10/23/2025 - 11:49
परिचयातील लोकांच्या अशा काही घटना पाहिल्या आहेत. एका घटनेमध्ये सहज स्वीकार झाला, तर दुसऱ्या नातेवाईकांच्यात अगदीच तणाव नसला तरी पूर्ण स्वीकृती देखील नाही अशी परिस्थिती. कथेचा सकारात्मक शेवट अतिशय आवडला. भावुक करणारी कथा आहे.

निमी Fri, 10/24/2025 - 11:55
खूप छान झाली आहे कथा.. मनाचा इतका मोठेपणा आणि उदारता आली पाहिजे..

श्वेता२४ Sun, 10/26/2025 - 17:04
तुम्हाला कथा आवडली हे वाचून आनंद झाला. आपले प्रोत्साहन माझ्यासाठी मोलाचे आहे. मनापासून धन्यवाद ...

चित्रगुप्त Mon, 10/27/2025 - 05:34
कथा खूप आवडली. कथेत काळानुसार घडून येणार्‍या विविध बदलांचा, घटनांचा विस्तृत पट हळूहळू उलगडत जातो आणि कथा नवनवीन वळणे घेत अधिकाधिक समृद्ध होत जाते हे फार आवडले. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे करता येणारी निर्मिती आणि तिची व्यावहारिक, भावनिक उपयोगिता हे तर खासच. अशाच अनेकानेक कथा लिहीत रहा. अनेक आभार.

श्वेता२४ Mon, 10/27/2025 - 10:37
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण कथेतील बारीक-सारीक तपशीलही नमुद केले आहेत. तुम्हाला कथा आवडली हे वाचून आनंद झाला. पाठीवर कौतुकाची थाप पडली की लिखाणाला हुरूप व जबाबदारीची जाणीव होते. याचबरोबर कथेतील उणीवा/सुधारणा/सूचना यांचेही स्वागत आहे, जेणेकरून पुढील लेखनात चुका टाळता येतील....सर्वांचे आभार

सुधीर कांदळकर Mon, 10/27/2025 - 16:38
मनातली अढी, सल, नातेसंबंधातला भावनिक ताण छान रेखाटले आहे. कथेचा प्लॉटही छान. कथेबद्दल धन्यवाद.

दिवाळी अंक २०२५ - तो जिंकला : अ ट्रान्स्प्लांट स्टोरी - कथा

चौथा कोनाडा ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

श्वेता२४ Mon, 10/20/2025 - 23:26
अशा प्रकारच्या आजारपणात केवळ शारीरिक नाही तर मानसिक क्षमतेच आहे कस लागतो. ही सर्व प्रक्रिया शारीरिक व मानसिक दृष्ट्या अतिशय थकवणारी व खचवणारी असते. ही कथा वाचत असताना ते मानसिक दडपण जाणवत होतं. यातच आपल्या लिखाणाचं यश आहे. हे सर्व तुम्ही खूप जवळून पाहिलं आहे असं वाटलं.

कर्नलतपस्वी Tue, 10/21/2025 - 07:32
मी स्वता वैद्यकीय क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत होतो. त्यामुळे कथा प्रवाहाचा तीव्र आवेग समजू शकलो. इथिकल अवयव प्रत्यारोपणा मधे कमिटी कडून परवानगी मिळवताना अक्षरशा जीव मेटाकुटीस येतो. नैराश्य अगदी टोकास पोहचते. हा आपण बघीतलेला सत्य परिस्थितीतील अनुभव दिसतो. असे अनेक जणांचे प्रवास बघीतले आहेत. वेळोवेळी मदत करताना नियमाच्या चौकटी बाहेर जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. वेळप्रसंगी नोकरी सुद्धा धोक्यात आली होती. धन्यवाद. रुग्णाला अतीशय सखोल मार्गदर्शन होईल एवढे डिटेल्स लिहीले आहेत. अस्मिता दाभोळकर यांची रेखाटणे रुग्णाच्या भावना यथार्थ पणे दर्शवतात. त्यांनाही धन्यवाद सांगणे.

दिवाळी अंक २०२५ - AI चा घो(र) - कविता

अनन्त्_यात्री ·