मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!
ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक आणि मस्ती की पाठशाला
✪ पानी में शिरा और मस्त पोहा!
✪ अंजवेलमधलं भूताचं झाड…
✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच
✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या!
✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग
✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना
✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा
✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण
✪ सारखी तीच ती संख्या कशी येतेय?
✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे
✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद
✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी!
✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि
सुंदर सुगंधित लेख. परफ्युमची
गंध-धुंद लेख वाचून....
छान लेख आणी फोटो
खल्ल्लास....... वाचूनच एकदम
वाह! खुपच सुवासिक लेख आहे
धन्यवाद.
एकदम धुंद फुंद करणारा लेख.
In reply to एकदम धुंद फुंद करणारा लेख. by प्रचेतस
सुगंधच नव्हे तर कोणतीही कला
खरंय
खुसखुशीत लेख ....
लेख बेहद्द आवडला. शैली,
अहाहा
खुप मस्त लेख ..
काय त्या 'शाब्दिक कोट्या',
गामा पैलवान, गवि, प्रा.डॉ
In reply to गामा पैलवान, गवि, प्रा.डॉ by किल्लेदार
Gucci Flora
In reply to Gucci Flora by टर्मीनेटर
खरंय
सुगंधावर लिहलेला अत्यंत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |In reply to सुगंधावर लिहलेला अत्यंत by मदनबाण
एक दुवा द्यायचा राहुन गेला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |In reply to एक दुवा द्यायचा राहुन गेला by मदनबाण
होय
In reply to होय by किल्लेदार
Sauvage चांगला आहे पण खूपच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXSIn reply to Sauvage चांगला आहे पण खूपच by मदनबाण
पारधी आणि पक्षी ....
In reply to पारधी आणि पक्षी .... by किल्लेदार
हा.हा.हा... स्वतःला आवडणारे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXSIn reply to हा.हा.हा... स्वतःला आवडणारे by मदनबाण
मस्क
In reply to मस्क by किल्लेदार
ओक्के.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Neon Ride | Officer On Duty |व्वा!
काय त्या 'शाब्दिक कोट्या', काय ती 'ओघवती लेखनशैली, आणि काय ते 'दर्दी' मंडळींचे प्रतिसाद... सगळंच एकदम जबरदस्तहेच मनात आले होते! मी काही सुगंधांचा जाणकार नाही, पण सुगंधांचा अत्याधिक चाहता मात्र आहे. पर्यटनाची आवड असल्याने जिथे जातो तिथून कोणते ना कोणते सुगंध घेऊनच घरी येतो. डियो कधी आवडले नाहीत, अल्कोहोल-बेस्ड परफ्यूम्स पूर्वी वापरायचो, आता फारसे वापरत नाही. माझी पहिली पसंती ऑइल-बेस्ड अत्तरांना. अगदी नेहमीच्या मोगऱ्यापासून ते सफेत ऊद ते कस्तुरी ते अजून काहीही, सर्व गंधांची अत्तरे मनाला वेड लावतात. त्याशिवाय गंध देणारे मूळ स्रोतही जसे ताजा मोगरा, ताजा किंवा सुकलेला सोनचाफा, दालचिनीची साल, विलायची, कॉफीच्या बिया, भीमसेनी कापूर, गवती चहाची पाने, पेट्रोल (हो!), गाईचे ताजे दूध, पिकलेला बंगनपल्ली आंबा... हेही आवडतात. छान लेख लिहिलाय किल्लेदार!In reply to व्वा! by कांदा लिंबू
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.