मुळ्याचा चटका
लिंबू, दही असे घालून चटकदार, हिरव्या मिरच्या घालून झणझणीत, वरून भुरभुरलेली कोथिंबीर, खोबरे आणि मुख्य म्हणजे कच्च्या (रॉ) चवीच्या भाज्या, फळे यांच्या कोशिंबिरी, वाटलेली डाळ, कोसांबरी पहिल्यापासून फार आवडतात.
या सर्व वर्णनात तंतोतंत बसणारी कैरीची डाळ तर जीव की प्राण आहे.इतर हळदी-कुंकू मागे पडले. पण कैरीची डाळ, पन्हे, पानाफुलांनी गंधित चैत्र... यासाठीच चैत्रगौर मी खूप उत्साहाने करते.
आता ऐन थंडीत कोण बरे अशा पाककृतीत परफेक्ट बसणार? गाजर? नाही, तो गोडगोड हलव्यातच बरा... तर तो मुळा! वेगवेगळ्या पदार्थांची नावे घेतली की पंचेंद्रिये सळसळायला हवीत!
केवळ अप्रतिम
खुप छान!खुपचं बारकाईने कथा
झक्कास
हे कोणाला जाणवतय का?
In reply to हे कोणाला जाणवतय का? by अनामिक सदस्य
हे कोणाला जाणवतेय का?
In reply to हे कोणाला जाणवतेय का? by Bhakti
स्त्रीया डॅशिंग असु देत ना
In reply to हे कोणाला जाणवतय का? by अनामिक सदस्य
ती आणि तो : दोन विश्वे.
हा एक उत्तम प्रयोग आहे आणि
माझा पास!!
हे कोणाला जाणवतेय का?