मी आजपर्यंत अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, बे एरिया या भागातील मराठी मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे, पण गुजराती मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना कधीच हजेरी लावली नव्हती. ही माझी पहिलीच वेळ होती.
मराठी लोकांना राग आला तरी चालेल, पण मराठी मंडळांत प्रवेश मिळवण्यासाठी आणि त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी मला डॉलर्स द्यावे लागले, या उलट गुजराती मंडळात मात्र आवजाव घर तुम्हारा होते, (पैसे की कोई कमी नही है)
मुळात गुजराती मंडळात का गेलो?
बघावाच लागेल :)
चित्रपट पाहिला खुप छान
घरी चर्चा चालु झाली आहेच!!
चित्रपट प्रचंड गाजतोय. पण
In reply to चित्रपट प्रचंड गाजतोय. पण by कानडाऊ योगेशु
काल्पनिक मार्ग दिग्दर्शकाला
In reply to चित्रपट प्रचंड गाजतोय. पण by कानडाऊ योगेशु
अस्सल हेरगिरी ....
टर्मी भौ, तुम्ही शिफारस केलीय
उत्तम परीक्षण!
परिचय लैच भारी, जबरदस्तच
परवाच पाहिला आणि आवडला.
...
In reply to ... by टर्मीनेटर
आपल्याकडे जसे शिरीष कणेकर
In reply to ... by टर्मीनेटर
प्रतिसादात Bhakti पाहून वाटलं
सिनेमा प्रचंड हाउसफुल चालू
In reply to सिनेमा प्रचंड हाउसफुल चालू by कांदा लिंबू
दोनदा बघावासा वाटला म्हणजे
मांडणी
In reply to मांडणी by निनाद
पाकिस्तानी कारवायांवर इतका
In reply to पाकिस्तानी कारवायांवर इतका by कानडाऊ योगेशु
फक्त पाकिस्तानच नाही तर दुबई,
या चित्रपटाची कॅम प्रींट लगेच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXSIn reply to या चित्रपटाची कॅम प्रींट लगेच by मदनबाण
अगदी अगदी..
In reply to अगदी अगदी.. by टर्मीनेटर
मला सिनेमा आवडला. ट्रेलर
In reply to मला सिनेमा आवडला. ट्रेलर by कॉमी
सिनेमाच राजकारण पटते का नाही
In reply to अगदी अगदी.. by टर्मीनेटर
एकच नंबर टर्मिभाऊ,