Skip to main content
लेखक नाहिद नालबंद यांनी सोमवार, 01/12/2025 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
यामुळे वाट्यास माझ्या रोज परवड बोलतो कायम म्हणे मी फार परखड वेळ येता कर्जमाफीची बळीच्या मग तिजोरी शासनाची जाम खडखड एकही नेता गुणी ना भ्रष्ट सारे भाषणे आता तयांची हीन बडबड इंग्रजीला शक्य तितकी टाळतो मी टिकविण्या करतो मराठी हीच धडपड यामुळे हरकत तयांची लेखनाला वापरत नाही कधी मी शब्द जडजड
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 753
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

यामुळे वाट्यास माझ्या रोज परवड बोलतो कायम म्हणे मी फार परखड
छान. -दिलीप बिरुटे