जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १२ : न संपणारी स्थापत्यमालिका
==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
...जरा पुढे गेलो आणि नयनरम्य कंबोज निसर्गाने मन मोहायला सुरुवात केली.
आजचा कंबोडियातला शेवटचा दिवस. पण मंदिरांची मालिका काही संपत नव्हती. शिवाय परत तेच बघायला लागले म्हणून एखादे ठिकाण चुकवले असते असेही नव्हते. दर ठिकाण आपल्या विशेषाने उठून दिसत होते. अंगकोरमध्ये अजून काही दिवस रहा असा आग्रहाचा तर सोडाच पण साधा सल्ला न देणार्या आमच्या तथाकथित नामवंत सहल कंपनीबद्दलचा राग मनामध्ये खदखदत होता. त्याला कसेबसे आवरून लवकरच आटपून बाहेर पडलो.
आतापर्यंत देवळांची इतकी अपरिचित नावे जमा झाली होती की पुढची नावे लक्षात ठेवण्याचे निष्फळ प्रयत्न सोडून देऊन केवळ नेत्रसुखावर भर देणे पसंत केले. त्यामुळे आता पुढच्या चित्र सफरीत काही चित्रांच्या तळाला मंदिराच्या नावाचा उल्लेख नाही...
प्रीह् खान ०१ : प्रवेशमार्गाच्या दुतर्फा असलेल्या पुतळ्यांच्या लांबच लांब रांगा
प्रीह् खान ०२ : राम-रावण युद्ध
प्रीह् खान ०३ : तपस्या करणारे ऋषी आणि इतर कोरीवकाम
प्रीह् खान ०४
पूर्व मेबॉन ०१
पूर्व मेबॉन ०२ : स्वतःच्या सोंडेवर विराजमान गणेश
पूर्व मेबॉन ०३ : लक्ष्मी
पूर्व मेबॉन ०४ : तोरण
बांतीय कदेई ०१
बांतीय कदेई ०२
बांतीय कदेई ०३

रेस्तराँ
वाचने
13341
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
धन्यवाद साहेब,असा सुंदर
In reply to धन्यवाद साहेब,असा सुंदर by विवेकपटाईत
+१ +
सुर्रेख!
हुरहूर .......
शब्दातीत सुंदर मालिका.
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प्रचेतस
धन्यवाद !
कंबोडिया सहल आता करायलाच हवी.जेव्हा ठरवाल तेव्हा मला जरूर सांगा. बरोबर जावू. तुमच्या टिप्पणींनी ती सहल खूपच माहितीपुर्ण आणि रोचक होईल हे नक्की. तिथल्या मार्गदर्शकांनाही भारतिय संस्कृतीची चांगली आणि खात्रीलायक ओळख होईल :)अप्रतिम सुंदर!
In reply to अप्रतिम सुंदर! by पैसा
@तुमची एक मालिका संपली की आता
स्वतः च्या सोंडेवर स्वार
_/\_
ही लेखमाला अतिशय जबरी झाली.
In reply to ही लेखमाला अतिशय जबरी झाली. by बॅटमॅन
नक्कीच !!!
इकडे गेले तर पाहिजेच किमान एकदा तरी.नक्कीच !!!एक्का साहेब सिंदाबाद हेच
सुरेख लेखमालिका.
धन्यवाद !
(No subject)
एक्का साहेब, अंगकोर वट
In reply to एक्का साहेब, अंगकोर वट by प्रसाद प्रसाद
धन्यवाद !
अप्रतिम लेखमाला
In reply to अप्रतिम लेखमाला by कुसुमावती
धन्यवाद !
तुमचे हे प्रवासवर्णन देखिल
In reply to तुमचे हे प्रवासवर्णन देखिल by शिद
हेच म्हणतो.
या मालिकेबद्दल खूपखूप आभार...
अप्रतिम, अप्रतिम आणि केवळ
धन्यवाद !
गूगल स्ट्रीट व्ह्यु वापरून
In reply to गूगल स्ट्रीट व्ह्यु वापरून by मराठे
धन्यवाद !
अर्थात स्वतः तिथे जाउन बघण्याला पर्याय नाहीचयाबाबतीत संपूर्ण सहमती. तेथे गेल्याशिवाय अंगकोर किती मोठे आश्चर्य आहे हे कळणे शक्य नाही.बोले तो एक्दम झकास.......
In reply to बोले तो एक्दम झकास....... by नितिन पाठे
भौत भौत आभार्स !
छान!
अप्रतिम