फ्राईड मटण चॉप्स
साहित्य----------
मटण चॉप्स---६
आलं लसूण पेस्ट २ लहान चमचे.
१० हिरव्या तिखट मिरच्या आणि एक कप निवडलेली कोथिंबीर यांची पेस्ट
३ अंडी फोडून चांगली फेटलेली
मीठ
रवा किंवा ब्रेड क्रम्स
तळण्यासाठी तेल.
कृती-----
मटण चॉप्स घेताना खाटकाकडून दाबून थोडे चपटे करून घ्यावे.
स्वच्छ धुवून त्यांना आलं लसणाची पेस्ट व मीठ लावून कोरड्या भांड्यात ठेवावे.
कुकरमध्ये हे भांडे ठेवून तीन शिट्या होऊ द्याव्या. कुकरची वाफ गेल्यावर चॉप्स बाहेर काढून थंड होऊ द्यावे.
आता त्याला हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट लावून १५ मिनिटे ठेवावे.
अंड्याच्या मिश्रणात चवीपुरते मीठ घालून त्यत चॉप्स बुडवून बाहेर काढावे.आता हे चॉप्स रवा किंवा ब्रेड क्रम्स मध्ये दोनही बाजूने घोळवावे
तव्यावर तेल टाकून तापल्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूने खमंग तळावे
गरम गरम सर्व्ह करावे.
वाचने
9422
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो???
:(
पाककृती फोटोशिवाय?
सॉरी
ओके सेठ नो प्रॉब्लेम.
In reply to सॉरी by भिंगरी
फोटू..... दिसत नव्हता म्हणुन दुरुस्ती करुन फोटू टाकला आहे.
In reply to ओके सेठ नो प्रॉब्लेम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गटारी
मटण कधीच कुठल्याच प्रकारात
हाय...!
In reply to मटण कधीच कुठल्याच प्रकारात by दिपक.कुवेत
कोई गम नहिं
In reply to हाय...! by प्रभाकर पेठकर
चॉप्सची छायाचित्रं पाहिजेतच.
फटू पायजेच!
मस्तं लागतील.
In reply to फटू पायजेच! by सुनील
अगदी असेच बनवतो.
फोटो टाकलेच आहेत तर...
In reply to अगदी असेच बनवतो. by गणपा
मुक्त विहारी मित्रांना विसरू
In reply to फोटो टाकलेच आहेत तर... by मुक्त विहारि
@ संजय कथले...
In reply to मुक्त विहारी मित्रांना विसरू by संजय कथले
नागपूरला आल्यावर कळवा सावजी
In reply to @ संजय कथले... by मुक्त विहारि
पाककृती.
In reply to नागपूरला आल्यावर कळवा सावजी by संजय कथले
@ संजय कथले...
In reply to नागपूरला आल्यावर कळवा सावजी by संजय कथले
पुन्हा मटण चॉप्स आणणे आले का
In reply to फोटो टाकलेच आहेत तर... by मुक्त विहारि
मी शाकाहारी.
In reply to पुन्हा मटण चॉप्स आणणे आले का by गणपा
एक बाळबोध प्रश्न
In reply to अगदी असेच बनवतो. by गणपा
दिपकराव मटण ट्राय करुन सोडणार
In reply to एक बाळबोध प्रश्न by दिपक.कुवेत
गणपा ...काय राव मस्त फोटू