नमस्कार मिपाकर मित्रमंडळींनो. मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती. त्यावेळेला काही गांधींच्या समर्थक बुद्धीवादी मंडळींनी आंधळ्या गांधीवादाखातर बरीच शाब्दिक हिंसा केली होती (अर्बन डिक्शनरीमधे हिप्पोक्रसी चा नवा अर्थ टाकता येईल काय?) असो. त्यावेळी पुरावा द्या, पुरावा द्या असा 'सत्याग्रह' काही गांधीवाद्यांनी केला होता. आपल्या मौलिक वेळातला फक्त दिड तास काढुन हे नक्की बघा किंवा ऐका. ज्या गोष्टींचे पुरावे अस्तित्वात आहेत आणि कोणालाही बघता येतील अश्या स्थितीत आहेत त्यावरुन "गांधीवादः एक थोतांड" हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकेल. खालील मुद्दे मात्र नक्की लक्षात घेण्यासारखे आहेत.
१. विशिष्ट धर्मियांचा अनुनय. (प्रकरण भाई रशिद, खिलाफत चळवळ, तुर्कस्तानच्या दोन मुल्लांनसाठी हजारो देशबंधुना तुरुंगात सडु द्यायचा अट्टाहास ई.ई.)
२. अत्याचार झालेल्या भगिनीवर्गाला दिलेले सल्ले.
३. स्वतःच महत्त्व कमी होऊ नये म्हणुन क्रांतिकारकांच्या शिक्षांमधे हस्तक्षेप नं करणं.
४. स्वातंत्र्य फक्त आणि फक्त गांधींमुळे मिळालं ह्याचं शालेय ईतिहासापासुन चालु असलेल पद्धतशिर ब्रेन-वॉशिंग.
धागा मला जुने वाद उकरुन काढायचे आहेत ह्या उद्देशानी काढलेला नाही. गांधीवादी असोत किंवा कट्टर विरोधक असोत, कृपया वाद टाळावा ही नम्र विनंती.
आफळे बुवा: गांधी भाग-१
Charudatta Aphale: Gandhi Part 1
आफळे बुवा: गांधी भाग-२
Charudatta Aphale: Gandhi part 2
आफळे बुवा: गांधी भाग-३
Charudatta Aphale: Gandhi Part 3
गांधींच्या म्हणण्याप्रमाणे "सत्यमेव जयते" म्हणतो. :).
वाचने
17187
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही एव्हढे प्रयत्न करून पण
तसा अनुभव कमीच पण तरीही
In reply to आम्ही एव्हढे प्रयत्न करून पण by आनन्दा
धागा शतक व्हायसाठी काढलेला
In reply to आम्ही एव्हढे प्रयत्न करून पण by आनन्दा
मस्त चर्चा...
सगळ्यांचीच जय!
आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailerफोटोंबद्दल धन्यवाद मदनबाण :).
In reply to आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत by मदनबाण
काय काय सांगीतलं आफळेबुवांनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailerदुव्याबद्द्ल धन्यवाद
In reply to काय काय सांगीतलं आफळेबुवांनी by मदनबाण
सुंदर अनुभव.
हो काका. बापसे बेटा सवाई
In reply to सुंदर अनुभव. by प्रभाकर पेठकर
धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!भारताच्या स्वातंत्र्याची
रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर
रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर
In reply to रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!नथुराम गोडसे यांच्यावर आता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टपहिला नाही.
In reply to नथुराम गोडसे यांच्यावर आता by मदनबाण
अच्छा... हे माहित नव्हते. तू
In reply to पहिला नाही. by प्रभाकर पेठकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टआहे.
In reply to अच्छा... हे माहित नव्हते. तू by मदनबाण