भोसरीचा जितेंदर सिंग!
http://www.loksatta.com/pune-news/atlast-jitendra-singh-arrested-664165/
भोसरी ह्या पुण्याजवळील गावात प्रियदर्शिनी नामक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.
त्या शाळेत आठवीत शिकणार्या काही विद्यार्थ्यांनी शाळेत आणि वर्गात मराठी बोलण्याचा अक्षम्य आणि गंभीर गुन्हा केला त्यामुळे त्यांना संस्थेच्या प्रमुखाने शरीरावर वळ उठेपर्यंत मारहाण केली.
ह्या संस्थेचा भोसरीचा* संचालक जितेंद्र सिंग ह्याला शेवटी अटक केली गेली. मराठीचे माहेरघर मानलेल्या पुण्याच्या एका उपनगरात मराठी बोलण्याला गुन्हा मानला जाणे म्हणजे नेत्रदीपक प्रगती म्हटली पाहिजे.
मला वाटते ह्या भोसरीच्या* सिंगाला उत्तम मराठी बोलता येईपर्यंत लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत राहिले पाहिजे. पुढील सहा महिने मराठी सोडून अन्य कुठले शब्द तोंडातून निघाल्यास असेच वळ उठेपर्यंत झोडपून काढावे ही शिक्षा कुठल्या सक्तमजुरीपेक्षा जास्त योग्य ठरेल.
*सदर विशेषणाचा अर्थ शक्यतो भोसरी गावचा रहिवासी असा घ्यावा ;-)
वाचने
39370
वाचनखूण
प्रतिक्रिया
94
भोसरीच्या* सिंगाला
>>मराठीचे माहेरघर मानलेल्या
माहेर माहेर विश्रांती ठाव-
चुक जितेंद्र सिंग याची नाहेये
मला वाटते ह्या भोसरीच्या*
In reply to मला वाटते ह्या भोसरीच्या* by टवाळ कार्टा
शत प्रतिशत
In reply to शत प्रतिशत by प्रसाद गोडबोले
सर्व्याना महित पदले अहे केइ
In reply to सर्व्याना महित पदले अहे केइ by बालगंधर्व
चार-चार ताना
In reply to सर्व्याना महित पदले अहे केइ by बालगंधर्व
मोकलाया दाहि दिशा आठौले...
In reply to शत प्रतिशत by प्रसाद गोडबोले
माझा आक्शेप
In reply to माझा आक्शेप by टवाळ कार्टा
यासाठी होता यापेक्शा वेगळे
In reply to यासाठी होता यापेक्शा वेगळे by प्रसाद गोडबोले
टाळ्या ... मुद्दाच समजला नाही
In reply to टाळ्या ... मुद्दाच समजला नाही by टवाळ कार्टा
तुमचा मुद्दाच खोडुन काढलाय हे
आधी इंग्रजी शाळेत पोरं घालू
In reply to आधी इंग्रजी शाळेत पोरं घालू by नगरीनिरंजन
+११११११११११
In reply to आधी इंग्रजी शाळेत पोरं घालू by नगरीनिरंजन
इंग्रजी शाळेवर विशेष लोभ का?
In reply to इंग्रजी शाळेवर विशेष लोभ का? by हुप्प्या
बेकायदेशीर नियम आहेत हे
In reply to बेकायदेशीर नियम आहेत हे by नगरीनिरंजन
पण...
In reply to पण... by हुप्प्या
या प्रश्नाचे दोन पैलू आहेत
In reply to या प्रश्नाचे दोन पैलू आहेत by सुबोध खरे
+१
In reply to या प्रश्नाचे दोन पैलू आहेत by सुबोध खरे
असहमत
In reply to असहमत by llपुण्याचे पेशवेll
पुपे साहेब
In reply to पुपे साहेब by सुबोध खरे
हाहा हाहा हाहा !!!... सहमत
In reply to हाहा हाहा हाहा !!!... सहमत by मृगनयनी
कॉन्टॅक्ट कमी पडले नसावेत. या
In reply to हाहा हाहा हाहा !!!... सहमत by मृगनयनी
भोसरी
In reply to कोणाशी वाद घालताय कपिलमुनी? by सूड
धागा गेला खड्ड्यात ! यांनी
In reply to भोसरी by कपिलमुनी
http://www.sakaaltimes.com
In reply to पुपे साहेब by सुबोध खरे
बरं
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
पुपे साहेब,
In reply to पुपे साहेब, by सुबोध खरे
हास्यास्पद
In reply to हास्यास्पद by आजानुकर्ण
साहेब
In reply to साहेब by सुबोध खरे
साहेब
In reply to साहेब by आजानुकर्ण
पी सी एम नव्हे पी सी बी
In reply to पी सी एम नव्हे पी सी बी by सुबोध खरे
हम्म
In reply to हम्म by आजानुकर्ण
अपात्र आहे हे आपण कसे काय ठरवू शकतो?
In reply to साहेब by सुबोध खरे
एकदा अॅडमिशन मिळाल्यानंतर
In reply to एकदा अॅडमिशन मिळाल्यानंतर by प्यारे१
१००% सहमत !!!
In reply to एकदा अॅडमिशन मिळाल्यानंतर by प्यारे१
पूर्ण सहमत!!!!
In reply to हास्यास्पद by आजानुकर्ण
सरकारी संस्थांमधील आरक्षित
रामदास काकानी साम्गितलेली एक
In reply to रामदास काकानी साम्गितलेली एक by विजुभाऊ
(No subject)
In reply to रामदास काकानी साम्गितलेली एक by विजुभाऊ
(No subject)
In reply to रामदास काकानी साम्गितलेली एक by विजुभाऊ
अगदी अगदी... पालकांनाच सोस
In reply to अगदी अगदी... पालकांनाच सोस by अनुप ढेरे
इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा द्वेष
In reply to इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा द्वेष by हुप्प्या
इंग्रजी शिकणे ही गरज आहे इतपत
In reply to इंग्रजी शिकणे ही गरज आहे इतपत by नगरीनिरंजन
आजिबात असहमत
In reply to आजिबात असहमत by हुप्प्या
आज मराठी शाळांची अवस्था दयनीय
In reply to आज मराठी शाळांची अवस्था दयनीय by नगरीनिरंजन
सहमत / असहमत
हुप्प्या बाबा धागा काडुन
मुळात असला काही नियम करणे हाच
लिंक वाचली नाही तरी असे
आयला गंमंतच आहे...
In reply to आयला गंमंतच आहे... by मुक्त विहारि
उलटे कसे ?
In reply to उलटे कसे ? by ब़जरबट्टू
अहो...
फुक्कटचा अभिनिवेश
In reply to फुक्कटचा अभिनिवेश by सुनील
@अंगावर वळ उठेपर्यंत मारणे हा
In reply to फुक्कटचा अभिनिवेश by सुनील
पूर्ण माहिती आहे का?
In reply to पूर्ण माहिती आहे का? by हुप्प्या
असो
In reply to असो by सुनील
आपल्या मुद्द्याचे खंडन आहे हे
आमचा आनभव
मातृभाषा सोडुन इतर कुठल्याही
जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र
In reply to जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र by सुबोध खरे
जोशी
In reply to जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र by सुबोध खरे
जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र
In reply to जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र by प्रसाद गोडबोले
हा हा हा, अगदी अगदी
In reply to हा हा हा, अगदी अगदी by बॅटमॅन
त्यात पुण्याचे की ...
In reply to त्यात पुण्याचे की ... by चौकटराजा
करेक्ट
पैसे घेतले म्हणून मातृभाषेत
In reply to पैसे घेतले म्हणून मातृभाषेत by बॅटमॅन
नियम
In reply to नियम by सुनील
कुठलाशा शंकराचार्यांच्या
In reply to नियम by सुनील
पण...
In reply to पण... by हुप्प्या
निव्वळ शाकाहारी लोकांनाच जागा विकत घेता येईल
In reply to पैसे घेतले म्हणून मातृभाषेत by बॅटमॅन
पैसे घेतले म्हणजे? इथे पैशाचा
In reply to पैसे घेतले म्हणजे? इथे पैशाचा by मृत्युन्जय
ओक्के.
In reply to ओक्के. by बॅटमॅन
तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती
In reply to तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती by चित्रगुप्त
हम्म, ते बाकी आहे. संभाषणकला
In reply to हम्म, ते बाकी आहे. संभाषणकला by बॅटमॅन
>> संभाषणकला विकसित करावी
एक विशिष्ट सुचना
In reply to एक विशिष्ट सुचना by इरसाल
इर्साल मितरा, माझ नाव का
शिक्षणात शिस्त; आणि
In reply to शिक्षणात शिस्त; आणि by असंका
चुकून घरी समजलं तर घरी पूजा
In reply to शिक्षणात शिस्त; आणि by असंका
चुकून घरी समजलं तर घरी पूजा
उलटा हात करुन बोटाच्या
कोणालाही कोणीही कोणत्याही
In reply to कोणालाही कोणीही कोणत्याही by ऋषिकेश
पुरवणी
एखादी संस्था त्यांचे नियम
शाळेत पुणेरी पाट्या नाहीत का?
मत, मुद्दा आणि चर्चेचा रोख....
In reply to मत, मुद्दा आणि चर्चेचा रोख.... by धमाल मुलगा
१०० टक्के सहमत
...
मारहाणीच्या अमानुषपणाबद्दल
मुळात मराठी भाषेच्या दुरावस्थेला आपणच कारण आहोत. त्यामुळेच
चला...
मी पयला शतकवीर!!!!