सत्याचा "बुरखा"फाश
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर मित्रमंडळींनो. मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती. त्यावेळेला काही गांधींच्या समर्थक बुद्धीवादी मंडळींनी आंधळ्या गांधीवादाखातर बरीच शाब्दिक हिंसा केली होती (अर्बन डिक्शनरीमधे हिप्पोक्रसी चा नवा अर्थ टाकता येईल काय?) असो. त्यावेळी पुरावा द्या, पुरावा द्या असा 'सत्याग्रह' काही गांधीवाद्यांनी केला होता. आपल्या मौलिक वेळातला फक्त दिड तास काढुन हे नक्की बघा किंवा ऐका. ज्या गोष्टींचे पुरावे अस्तित्वात आहेत आणि कोणालाही बघता येतील अश्या स्थितीत आहेत त्यावरुन "गांधीवादः एक थोतांड" हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकेल. खालील मुद्दे मात्र नक्की लक्षात घेण्यासारखे आहेत.
१. विशिष्ट धर्मियांचा अनुनय. (प्रकरण भाई रशिद, खिलाफत चळवळ, तुर्कस्तानच्या दोन मुल्लांनसाठी हजारो देशबंधुना तुरुंगात सडु द्यायचा अट्टाहास ई.ई.)
२. अत्याचार झालेल्या भगिनीवर्गाला दिलेले सल्ले.
३. स्वतःच महत्त्व कमी होऊ नये म्हणुन क्रांतिकारकांच्या शिक्षांमधे हस्तक्षेप नं करणं.
४. स्वातंत्र्य फक्त आणि फक्त गांधींमुळे मिळालं ह्याचं शालेय ईतिहासापासुन चालु असलेल पद्धतशिर ब्रेन-वॉशिंग.
धागा मला जुने वाद उकरुन काढायचे आहेत ह्या उद्देशानी काढलेला नाही. गांधीवादी असोत किंवा कट्टर विरोधक असोत, कृपया वाद टाळावा ही नम्र विनंती.
आफळे बुवा: गांधी भाग-१
Charudatta Aphale: Gandhi Part 1
आफळे बुवा: गांधी भाग-२
Charudatta Aphale: Gandhi part 2
आफळे बुवा: गांधी भाग-३
Charudatta Aphale: Gandhi Part 3
गांधींच्या म्हणण्याप्रमाणे "सत्यमेव जयते" म्हणतो. :).
वाचने
17155
वाचनखूण
प्रतिक्रिया
89
ऐकतोय !!
In reply to ऐकतोय !! by खटपट्या
धन्यवाद. आपले काय मत झाले ते
In reply to धन्यवाद. आपले काय मत झाले ते by कॅप्टन जॅक स्पॅरो
तिनही भाग ऐकले. हे सगळे खरे
In reply to तिनही भाग ऐकले. हे सगळे खरे by खटपट्या
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके
एक पिता म्हणून...
प्रचारकी आणी नाटकी
In reply to प्रचारकी आणी नाटकी by नेत्रेश
गांधीजींचे तत्व ऐकण्याची
थोतांड
In reply to थोतांड by माईसाहेब कुरसूंदीकर
चला
In reply to चला by प्रसाद गोडबोले
प्रगती
In reply to प्रगती by सुनील
आता दुसर्या पार्टीच्या
In reply to प्रगती by सुनील
आता दुसर्या पार्टीच्या
In reply to आता दुसर्या पार्टीच्या by ऋषिकेश
आँ ?
In reply to आँ ? by प्रसाद गोडबोले
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके
In reply to थोतांड by माईसाहेब कुरसूंदीकर
परदेशातले देखील अगदी तुमचा तो
एकदा?
मिपाकरांना आवडणार नाही, पण...
In reply to मिपाकरांना आवडणार नाही, पण... by बॅटमॅन
http://en.wikipedia.org/wiki
In reply to http://en.wikipedia.org/wiki by प्रसाद गोडबोले
ळॉळ
In reply to ळॉळ by बॅटमॅन
हॅ हॅ
In reply to हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
ळ चा ल होते हे माहीत होते
In reply to हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
आपले होणार की बुवा होणार गं
ते सगळं जौंद्या. आफळेबुवा
असे ५७ आफळे बघितले आहेत
मी या पुराव्यांबद्दल कोणीतरी
फाळणीस अनुमोदन देऊन ज्या
In reply to फाळणीस अनुमोदन देऊन ज्या by बॅटमॅन
आँ???
In reply to आँ??? by प्यारे१
फाळणी झाली नसती तर काय झालं
In reply to फाळणी झाली नसती तर काय झालं by बॅटमॅन
+१
In reply to फाळणी झाली नसती तर काय झालं by बॅटमॅन
धर्मनिरपेक्ष भारत
In reply to धर्मनिरपेक्ष भारत by प्रसाद गोडबोले
धर्मनिरपेक्षता हा भारताचा
In reply to धर्मनिरपेक्षता हा भारताचा by बॅटमॅन
अॅबसोल्युट
In reply to अॅबसोल्युट by प्रसाद गोडबोले
धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती
In reply to धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती by बॅटमॅन
धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती
In reply to धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती by बॅटमॅन
मात्र ती झाकोळू पाहत होती
In reply to मात्र ती झाकोळू पाहत होती by प्रसाद गोडबोले
अकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर
In reply to धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती by बॅटमॅन
वाईड बॉलबद्दल
In reply to वाईड बॉलबद्दल by प्रसाद गोडबोले
याबद्दल नंतर कधीतरी. असो.
In reply to याबद्दल नंतर कधीतरी. असो. by बॅटमॅन
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके
In reply to अॅबसोल्युट by प्रसाद गोडबोले
कुठे आहे तालिबान सारख्या
In reply to कुठे आहे तालिबान सारख्या by आनन्दा
खी:खी:खी:
In reply to खी:खी:खी: by प्रसाद गोडबोले
आक्षेप याला आहे हो...!
In reply to फाळणीस अनुमोदन देऊन ज्या by बॅटमॅन
बादवे,
In reply to फाळणीस अनुमोदन देऊन ज्या by बॅटमॅन
बाकी गांधींच्या मुस्लिम
In reply to फाळणीस अनुमोदन देऊन ज्या by बॅटमॅन
फाळणीस अनुमोदन देऊन ज्या
नरहर कुरुंदकरांच्या
In reply to नरहर कुरुंदकरांच्या by विजुभाऊ
अगदी अगदी.
In reply to अगदी अगदी. by बॅटमॅन
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके
In reply to नरहर कुरुंदकरांच्या by विजुभाऊ
खिक्क.
In reply to नरहर कुरुंदकरांच्या by विजुभाऊ
ठो...ठो...ठो... कॉलिंग
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके
In reply to नै पन आम्ही काय म्हणतो, इतके by हाडक्या
हा ना, ते बाकी खरंच आहे.
In reply to नै पन आम्ही काय म्हणतो, इतके by हाडक्या
करेक्ट
In reply to करेक्ट by प्रसाद गोडबोले
@ प्रगो, या ना शेंडा ना
In reply to @ प्रगो, या ना शेंडा ना by हाडक्या
अं हं
In reply to अं हं by प्रसाद गोडबोले
हाडुकराव
In reply to हाडुकराव by हाडक्या
येप
In reply to येप by प्रसाद गोडबोले
एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत
In reply to एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत by हाडक्या
मुद्दा
In reply to मुद्दा by प्रसाद गोडबोले
दुसरी बाजु काय दावा करु शकते
In reply to दुसरी बाजु काय दावा करु शकते by हाडक्या
ओके
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
लॉगिक
In reply to लॉगिक by हाडक्या
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
In reply to नै पन आम्ही काय म्हणतो, इतके by हाडक्या
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके
In reply to नै पन आम्ही काय म्हणतो, इतके by आनन्दा
हॅ हॅ हॅ .. 'मटा' आणि 'टाईम्स
In reply to हॅ हॅ हॅ .. 'मटा' आणि 'टाईम्स by हाडक्या
तुम्हाला असे वाटले हा आम्ही
In reply to तुम्हाला असे वाटले हा आम्ही by आनन्दा
हा हा हा .. अस्सं होय. वोके
राजकीय कृती वेगळी
In reply to राजकीय कृती वेगळी by अवतार
मस्त प्रवचन !
गांधींनी मंदिरात जाऊन कुराणाचे वाचन केले.
आम्ही एव्हढे प्रयत्न करून पण
In reply to आम्ही एव्हढे प्रयत्न करून पण by आनन्दा
तसा अनुभव कमीच पण तरीही
In reply to आम्ही एव्हढे प्रयत्न करून पण by आनन्दा
धागा शतक व्हायसाठी काढलेला
मस्त चर्चा...
सगळ्यांचीच जय!
आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official TrailerIn reply to आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत by मदनबाण
फोटोंबद्दल धन्यवाद मदनबाण :).
काय काय सांगीतलं आफळेबुवांनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official TrailerIn reply to काय काय सांगीतलं आफळेबुवांनी by मदनबाण
दुव्याबद्द्ल धन्यवाद
सुंदर अनुभव.
In reply to सुंदर अनुभव. by प्रभाकर पेठकर
हो काका. बापसे बेटा सवाई
धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!भारताच्या स्वातंत्र्याची
रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर
In reply to रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर by बॅटमॅन
रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!नथुराम गोडसे यांच्यावर आता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टIn reply to नथुराम गोडसे यांच्यावर आता by मदनबाण
पहिला नाही.
In reply to पहिला नाही. by प्रभाकर पेठकर
अच्छा... हे माहित नव्हते. तू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टIn reply to अच्छा... हे माहित नव्हते. तू by मदनबाण
आहे.