उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम
पुण्यातील एका वस्तीत 'रखमा' नावाच्या एका स्त्रीचा हातभट्टीचा (गावठी दारूचा) अड्डा होता. अंगावर जुनी साडी, दारूच्या वासाने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम एक निर्विकार भाव... हीच रखमाची ओळख होती. पण यामागे एक मोठे रहस्य होते. रखमाने 'न्यूक्लिअर इंजिनिअरिंग'मध्ये डिप्लोमा केलेला होता. पण वशिलेबाजीमुळे आणि नशिबामुळे तिला कुठेच जॉब मिळाला नाही. शेवटी पोटापाण्यासाठी तिने पुण्यात हातभट्टी लावली होती.
तिची मुलगी, 'णूड्रॅली', मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ठ होती. णूड्रॅलीला आपल्या आईची आणि तिच्या हातभट्टीच्या व्यवसायाची भयंकर चीड होती.
गुडालूर उटी घाट