अंडा घोटाला-बालकथा
---------------------------------------------------------
रविवार सकाळची वेळ. अनया आणि अनिलला जाम भूक लागली होती. ते आईच्या मागे लागलेच होते ,तोच आईला एक फोन आला. वरच्या आजींना बरं वाटेनासं झालं होतं. आई गडबडीने त्यांच्या घरी गेली.
आता काय करायचं ? बाबाही मित्राकडे गेलेले.
अनिल मोठा होता. तो म्हणाला , ' अने, घाबरू नकोस. मी आहे ना. मी अंड्याचं ऑम्लेट करतो.एकदम खुसखुशीत !’
‘ऑम्लेट अन खुसखुशीत ? ओके ! ते खुसखुशीत ऑम्लेट तूच खा हं. मला आपलं साधंच दे,’ तीही बोलायला भारीच होती.
अन्याने मोठया ऐटीत आईचा ऍप्रन पोटावर बांधला. काळ्या - पांढऱ्या चौकडीचा.
प्रतिसाद घोटाला झालेला दिसतोय
नाही नाही, निवांत देणार होतो.
अॅप्रन, भिंतीवरचं म्यूरल