हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत.
शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो.
शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.
भारीच लिहिलाय मुनीवर.
गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत.
अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत.
अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.

बाबा रिटायर झाले आणि गावातल्या सगळ्या रिटायर माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन शेतीकडे लक्ष द्यायला लागले. रीतीप्रमाणे भांडवल मालकाचे मेहनत गड्याची त्याचे उत्पन्नाच्या २५ % द्यायचे, वैरण, गवत करेल तसे घेऊन जाईल. परस्पर माल विकायचा नाही वगैरे गोष्टी ठरल्या .
दोन वर्षे सगळे सुरळीत होते. बाळूमामा कष्टाळू होते. थोडासा तळे राखील तो पाणी चाखेल हा प्रकार होताच. पण बाबांना शेतात काहीतरी करतोय हा आनंद मोठा होता.
✪ होमसिक झाल्याची भावना!
✪ रामगंगेच्या किनार्याने घाट वाटेचा प्रवास
✪ विवेकानंदांचं अलमोडा आणि नीम करोली बाबांचं कैंची धाम!
✪ तीन बाजूंने पर्वत आणि दूरवर सपाट जमीन
✪ काठगोदाम- लाकडं नेण्यासाठी ब्रिटीशांनी बांधलेलं स्टेशन
✪ दक्षिण भारत सायकल प्रवासाची उत्सुकता
११ डिसेंबरच्या पहाटे सत्गड़वरून निघालो! ठीक साडेपाच वाजता जीप आली. भर अंधारात प्रवास सुरू झाला! सत्गड़ला नातेवाईकांसोबत दिवस छान गेले. छान भेटी झाल्या. हिमालय, तिथली गावं आणि लोक! आणि अर्थातच तिथलं ट्रेकिंग आणि आकाश दर्शन! पण आता निघायची वेळ झाली. निघताना फाssर होमसिक वाटतंय!
पहाटेचा अंधारातला परिसर!
सिंथिया फरार यांच्या प्रशिक्षणानंतर पुण्यात सावित्रीबाई, जोतिबांचे शिक्षक मार्गारेट आणि जेम्स मिचेल यांनी सावित्रीबाई यांना पुन्हा औपचारिकपणे शिक्षिका प्रशिक्षण दिले.
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद श्रीरंग.
व्वा. सुंदर ओळख करुन दिली आहे.
जिथे जिथे ब्रिटीशांनी रेल्वे नेली, उद्योग आणि गिरण्या सुरु केल्या, आर्मीचे कॅम्प्स केले तिथे तिथे मिशनरी लोकांनी शाळा सुरु केल्या. मुलींसाठी शिक्षिका प्रशिक्षण शाळाही त्याचेच एक वैशिष्ट्य.
मुंबई, पुणे, नगरसोबतच सोलापूर हे असेच नाव.
माझी आईही अशाच एका मिशनरी संस्थेच्या शिक्षिका प्रशिक्षण शाळेतून शिक्षिका झाली त्यामुळे वेगळीच अनुभूती लेख वाचताना झाली.
सावित्रीबाई व्यावसायिक शिक्षिका झाल्या. त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका मानल्या जातात.
सिंथिया फरार यांच्या कार्याबद्दल माहिती नव्हती. तसेच शिक्षिका होण्यासाठी सावित्रीबाईंनी विशेष प्रशिक्षण घेतले होते याबद्दलही कधी वाचण्यात आले नव्हते. ही लेखमाला माझ्या अतिशय आवडीची आहे. वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकातून अनेक नवनवीन माहिती आणि दृष्टिकोन कळत असतात.
श्वेता आणि अभ्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
अभ्या, पुणे नगर सोलापूर बरोबर साम्य सांगितले. नगरचे रेल्वे स्टेशनं १८७८ सालापासून दिमाखात उभे आहे.मिलिटरी एरियातून तर मी रोज जाते. प्रचंड सुंदर परिसर आहे. एका ठिकाणी तर दुर्मिळ असे पिवळे पळस रांगेत (दहा ते अकरा )सध्या फुलले आहेत. पण आम्हाला दुरूनच पाहावे लागते, नो एन्ट्री :)
सोलापूरला पण मिलिटरी एरिया आहे का?
नाही. पण शहरात कॅम्प आणि लष्कर नावाचे दोन मोट्ठे एरिया आहेत. कॅम्प हा अॅक्चुअली सेटलमेंट वसाहतीला जवळ. गुन्हेगारी जमातीसाठी केलेला तो प्रयोग होता. बंदीस्त कुंपणात एक मोट्ठी वसाहत, तेथील लोक इतर कामे करण्यासाठी शहरात येत आणि संध्याकाळी परत जात, त्यांची खानेसुमारी ठेवलेली असायची. गुन्हा घडला की पोलीस प्रथम तिथेच शोध घ्यायचे. पारधी, कैकाडी आदी जमाती असायच्या. नेहरुंच्या काळात त्यांची मुक्तता झाली.
पण सोलापूरचे रेल्वे स्टेशन १८६० सालाचे आहे. नगरपेक्षा जुने. दक्षिणेला जोडणार्या मार्गावर असलेने जास्त महत्त्व. सूतगिरण्या असल्याने वाहतुकीला सोपे.
१८३८ पासून सोलापूर हा अहमदनगरचा उपजिल्हा होता. राज्यपुनरचनेनंतर १९६० ला पुर्णांशाने स्वतंत्र जिल्हा बनला.
आर्मीचा नसला तरी सोलापुरात राज्य राखीव पोलीस दलाचा मोट्ठा बल गट आहे. प्रशिक्षण केंद्र ही आहे.

सावित्रीबाई फुले यांना आज स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन!
इतिहासात कुठेही अहमदनगर म्हटलं की,उत्सुकता आणखिनच निर्माण होते.पुस्तक प्रदर्शनात तिथल्या वृध्द पुस्तक विक्रेत्याने मला "ह्या सावित्रीबाईच्या शिक्षिका होत्या आपल्या नगरच्या वाच.तुला आवडेल "असं म्हणत एक छोटेखानी पुस्तक दिले.कामिल पारखे य
मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
कवितेची काही कडवी असतात आणि दोन कडव्यांमध्ये समजा चार किंवा अधिक ओळींचे अंतर ठेवायचे आहे तर असे लिहिता येईल.
[<br /> किंवा <p> </p> यांचा उपयोग होत नाही.]
काल मी अनेक जुन्या जाणत्या मिपाकरांना याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.. आज आपण नवीन धागाच काढला ते बरं झालं. जेणेकरून सर्वांनाच यापुढे ही माहिती उपयुक्त ठरेल. आपण सांगितल्याप्रमाणे कविता प्रतिसादात पाठवून बघते. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!
लिहायचं आहे , फोटो टाकायचे आहेत पण कसे ते माहीत नसल्याने अडून राहायला नको. मलाही पूर्वी अडचणी येत होत्या. मग W3schools आणि इतर अशाच वेबसाइट्स धुंडाळून html tags तसेच CSS पाहून यातलं काय उपयोगी आहे हे शोधलं. परंतू आता मिसळपाव तसेच इतर मराठी संस्थळांवरून यांचा वापर मर्यादित केला आहे. त्यामुळे परत तपसावं लागतं.

आपली ही अतिसुंदर कविता वाचून इंदिरा संत यांची आठवण झाली.
यात तुम्ही सर्व च समावेशले आहे, की कशी एक स्त्री आपले प्रतिभेचे पंख मिटून घरट्यात समर्पित झाली आहे, आपली उडान अर्पण करून.
अभिनंदन.
परिस्थितीला भेदून आशावादी आणि आनंदी होण्याची कल्पना आवडली.
जगात विविध देशांत स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे त्यात भारत अगदी वरती आहे. फक्त त्यांनी पाऊल पुढे टाकायचे आहे.

युद्धाचा भडका,
सामान्यांना धडका ||
तेलासाठी खेळ,
अवघड वेळ ||
उच्च तंत्र युद्ध,
सामान्य हतबुद्ध ||
काय चांगले,
काय वाईट,
मिडिया ला पाहिजे,
फक्त बाईट ||
बुडाला एकदाचा,
खामेनेई कातील,
अमेरिका जगाचा
पोलिस पाटील
ईंटरव्ह्युला चांगली तयारी करुन , चांगले फॉर्मल कपडे घालुन, वेळे आधीच पोचावे हे खरे , पण नाहीच सिलेक्शन झाले तर "है फिदा तो, आ xx नही तो तेरी xxx" म्हणुन पुढे जावे.
माझ्या बाबतीत एका नामांकीत आय टी कंपनीत आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पोझिशन साठी मुलाखती झाल्या पण प्रत्येक वेळी कुठेतरी माशी शिंकली आणि ते मला तिथेच कळले होते. शेवटी मी कानाला खडा लावला की वडापावची गाडी टाकेन पण या कंपनीत नोकरी करणार किवा मागणार नाही.
मला एका इन्टर्व्ह्यू मधे फारच विचित्र अनुभव आला होता.
मुलाखत घेणारा हा पक्का पुणेरी इसम होता. थेट मुलाखात होती.
माझे आडनाव वाचून मी नोकरी कशाला करतो त्यापेक्षा बिझनेस का नाही करत असे थेट विचारले.
या आडनावाच्या माणसाला नोकरी कशाला हवी असे बोलून अत्यंत कुजकट हसला.
आणि मी तुम्हाला रीजेक्ट करतो आहे.असे सांगितले.
त्या वेळेस कामाची खूपच गरज होती. म्हणून माज दाखवू शकलो नाही.
पण इतके वर्षानंतर आजही मी त्या इसमाची तक्रार त्या एच आर कडे करायला हवी होती असे वाटते.
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो. त्यातही तो दिसतो कसा, बाह्यरूप कसे आहे, कपडे कसे आहेत या कमी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. (ते महत्वाचे असते पण अगदी गरजेचे नसते.) त्यातही भारतात आडनाव, नाव, जात, लिंग, धर्म, वर्ण इत्यादींना अवास्तव महत्व दिले जाते.
जे काम आहे ते जर येत असेल तर त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले तर ठिक असते. पण अगदी बेसीक प्रश्न अनुभवी उमेदवाराला विचारले जातात. अभ्यासबाह्य, कामाच्या व्यतिरीक्त प्रश्न विचारतात.
ट्रांन्सपरंट मुलाखत हवी असेल तर मुलाखत घेणारा, देणारा दोन वेगवेगळ्या खोल्यांत बसवा. उमेदवाराला टोकन नंबर द्या अन त्यानेच ओळखा. चेहेरा न दिसता, पाहता काही राऊंड घ्या अन मगच पुढे जा असे हवे.
आयटीतल्या मुलाखतीत भयंकर अडवणूक होते.
बरोबर बोललात.
मी गेली कित्येक वर्षे आय.टी क्षेत्रात काम करत आहे व इंटरव्यु टेबलच्या दोन्ही बाजुचा बराच अनुभव आहे.
करिअरच्या सुरवातीला एका अगदीच साधारण कंपनीत निवड झाली होती व त्यावेळी तशी परिस्थिती असल्याने ती कंपनी जॉईन केली होती तिथे मिळालेला अनुभव अजुनही कामास येतो त्याविरूद्ध त्यानंतर त्याच कंपनीच्या अनुभवाच्या जोरावर एका नामांकित कंपनीत इंटरव्यु देऊन निवड झाली होती तिथे काम तसे बरे होते पण राजकारण भरपूर असा प्रकार होता.तिथे जेमतेम १ वर्ष टिकलो. बरेच जण अश्या कंपनीत केवळ एच-१ विसासाठी काम करत होते. पुढे जेव्हा इंटरव्यु पॅनेल मध्ये उमेदवार निवडीसाठी बसु लागलो तिथे तर मुलाखतीत उत्कृष्ठ कामगिरी करणारे प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत अगदीच साधारण होते.नंतर नंतर केवळ कमीत कमी निकष पूर्ण करणार्या एक दोघांना टेक्निकल मध्ये जास्त खोलात न जाता निवडले तर ते तुलनेने चांगले काम करत होते असे आढळले.उत्कृष्ठ रिज्युमे असणारे उमेदवार कंपनीत जास्त दिवस टिकत नाहीत. बरेच जण त्यांच्या कंपनीत नोटीस पिरियड वर असतात व केवळ पॅकेज वाढवुन मिळावे म्हणुन त्याअवधीत वेगवेगळ्या कंपन्यात मुलाखती देतात. असे उमेदवार लगेल कळून येतात त्यांना बर्याच वेळेला वाटेला लावावे लागते. मुलाखत हा बर्याच वेळेला फार्सच असतो. मी ही एखादा उमेदवार जर कमीत कमी निकष पूर्ण करणारा असेल तर बाकीचे फॅक्टर्स पाहतो. (सौदेंडियन जसे स्वतःच्या लोकांना प्राथमिकता देतात तसाच प्रकार.)
अभ्यासबाह्य किंवा कामाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारणे आणि त्यावरून निकाल देणे हे चूकच आहे परंतु अनुभवी उमेदवाराला बेसिक प्रश्न विचारायला हरकत नसावी. भले तो माणूस त्या विशिष्ट डोमेन मध्ये १० वर्ष कार्यरत असेल पण ग्राउंड लेवल ला काय होतं हे माहिती असलंच पाहिजे. हां, अनुभवी व्यक्तीला फक्त बेसिक प्रश्न विचारून लगेच ऑफर दिली तर मात्र बरोबर नाही.
मला मात्र उलटा अनुभव आला होता.
फार वर्षापुर्वी मुलाखत दीली होती. एक तर मी मुलाखतीला तयार नव्हतो कारण त्यांना ज्या कामासाठी माणूस हवा होता ते काम मी गेले वर्षभर केले नव्हते. पण त्यावेळी दुर्मीळ असलेले सर्टिफिकेशन मी केले होते. त्यामुळेच मी त्यांनी दोन दोन वेळा कॉल करुन मी तीसर्या वेळी तयार झालो.
मुलाखतीच्या सुरवातीलाच सांगुन टाकले की मी सर्टिफिकेशन केले आहे पण गेले एक वर्ष त्यावर अजिबात काम करायची संधी मिळालेली नाही. आणि तुम्ही एकदम डीप डाइव्ह करुन टेक्नीकल प्रश्न विचाराल ती मी उत्तरे देउ शकणार नाही.
त्यांना कसेही करुन माणूस हवाच होता आणि त्यांना सर्टिफिकेशन वालाच हवा होता त्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे आपण बघुया, येत नसेल तर तुम्हाला आठवत नाही असे समजू कारण तुम्हाला थेयरी येतेय हे सर्टिफिकेशन वरुन दिसतय. त्यांना बहुतेक माझे सर्टिफिकेट क्लायंट ला दाखवायचे होते.
मुलाखतीच्या सुरवातीला त्यानी बेसीक प्रश्न विचारुन माझा पाया पक्का आहे याची खात्री करुन घेतली. नंतर हळू हळू डीप डाइव्ह करायला लागले. डीप डाइव्ह मधे मी उत्तर द्यायला वेळ लावतोय असे पाहिल्यावर ते चक्क मला हिंट देउन लागले. मुलाखत टेलीफोन वर चालु होती. त्यांनी हींट देउन देउन माझ्याकडून उत्तरे काढून घेतली.
मला कळत नव्हते काय चालु आहे, प्रश्न विचारला जायचा आणि मी गप्प बसल्यावर दोन तीन हींट दिल्या जायच्या. मग मी अपेक्षित उत्तर देत होतो.
शेवटी त्या तिन मुलाखत घेणार्यानी मला दोन दिवसात सिलेक्ट केलानी. माझे सर्टिफिकेट मागवुन घेतलानी. क्लायंट ला पाठवलानी.
मी रुजु झालो आणि एक वर्ष काम केले. खुप काही शिकलो. नंतर विचारले की अशी कशी मुलाखत घेतली तुम्ही. मला तर काही येत नसताना तुम्ही मला सिलेक्ट पन केलात.
ते म्हणाले की आम्ही तुझा बाकीचा रेजुमे पाहीला त्यात बरेच काही होते, तुझ्या पहील्या कंपनितल्या एच आर सोबत बोललो. चांग्ला फिडबैक मिळाला. आणि तू येत नसताना सरळ येत नाही म्हणून सांगत होतास ते खूप प्रामाणिक वाटले.
खरे तर मला त्या कंपनीत जायची इच्छा नव्हती. पण भक्कम पगार वाढ मिळाली म्हणून गेलो.
थोड्क्यात - उगाच द्यायची म्हणून मुलाखत द्यायची अशा ज्या ज्या मुलाखती मी बेफिकीरीने दिल्या त्यात उत्तीर्ण झालो. आणि जिथे खुप इच्छा होती आणि तयारी करुन बसलो तिथे अनुतीर्ण झालो.
काही कंपन्या टेक्नीकल बघतात, काही जण अटिट्युड बघतात.
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो.
. हे असे सरसकट नसते. मी मुलाखत घेण्याचेही काम केले आहे मुलाखत घेताना जॉब डिस्क्रिप्शन जे डी मधे जे लिहीलेले आहे त्या नुसार प्रश्नांचा रोख असावा लागतो. दुसरे म्हणजे कंपनीला कामासाठी उमेदवार हवा असतो. त्यामुले सरसकट रीजेक्ट केले जात नाही. कमीअधीक स्किल्स असतील तरी त्याचा विचार केला जातो.
कंपन्याना शक्यतो लवकर जॉईन करेल असा उमेदवार हवा असतो.
दुसरे म्हणजे बरेचदा हैदराबाद येथील उमेदवारांचा आनुभव अग्दी विचित्र आला आहे. यात सी व्ही मधे अनुभव वाढवून लिहीणे, खोटा ( न केलेला ) अनुभव लिहीणे. फोनकॉलवर मुलाखत असेल तर दुसर्याच कोणीतरी उत्तरे देणे. ( हे अगदी व्होडीओ कॉल मधेही केले जाते) . बरेचदा समाधान मुलाखती नंतरह उमेदवाराने जॉईन केल्या नंतर उमेदवाराला आवश्यक स्कील्स चे अत्यल्प ज्ञान आहे किंवा नाहीच असे आढळून आलेले आहे.
बर्याच भारतीय कंपन्या बॅग्राऊंड चेक / व्हेरीफिकेशन चा आग्रह धरतात ते या साठीच.
हैद्राबाद मधुन बरेच फेक उमेदवार येत असल्याने आमच्याकडे तेथील उमेदवारांना फक्त ऑफिसमध्ये मुलाखतीला बोलावतात, व्हिडिओवर नाही. बाकी मी आतापर्यंत आय टी मध्ये शेकडो मुलाखती घेतल्या आहेत (प्रत्यक्ष आणि व्हिडिओ). पण उमेदवार रिजेक्ट करणे हा क्रायटेरिआ कधीच नसतो. रेझ्युम मधे जी टेक्नॉलॉजी लिहिलेय आणि जित्क्या वर्षाचा अनुभव दाखवलाय तेव्हढे येत आहे की नाही, संभाषण कौशल्य आहे की नाही हेच मी तरी बघतो. जात पात धर्म लिंग यांचा काही संबंध नाही. बहुतेक वेळा पहिल्या काही मिनिटातच मुलाखतीचा रोख समजतो आणि उमेदवाराचा अंदाज येतो. पण कधी कधी मध्यातच मुलाखतीचा रोख पालटतो आणि ती ईंटरेस्टिंग किवा बोरिंग ही बनु शकते.
कधी कंपनीला जास्त गरज असते, कधी उमेदवार लवकर रुजु होउ शकतो अशा कारणामुळे तडजोडही करावी लागते. मागे एकदा माझ्या प्रोजेक्ट मध्ये गरज होती म्हणुन मी लिंक्ड ईन वर पोस्ट केले तर ५०-६० रेझ्युम आले. ते रेक्रुटमेंट टीमला दिले. त्यातले बरेच त्यांच्या नियमात न बसल्याने रिजेक्ट झाले, उरलेल्यांमधील बरेच जण मुलाखतीत रिजेक्ट झाले. ४-५ ऑफर गेल्या आणि शेवटी त्यातील एकच जण जॉइन झाला.
सध्या बर्याच आय टी कंपन्यात ९० दिवस नोटीस पिरीयड असतो. त्यामुळे उमेदवार बरेचदा एक इन्टरव्ह्यू घेऊन राजिनामा देतात. आणि आणखी एखादी नवी ऑफर येतेय का याची चाचपणी करतात.
जास्त पगार मिळेल तेथे जॉईन करतात.
वाईट म्हणजे ज्या कम्पनीने पहिली ऑफर दिली त्या कंपनीला तसे कळवायचे कष्टही घेत नाहीत.
अर्थात एच आर जसे तुम्हाला रिजेक्ट केल्याचे कळवत नाहीत तसेच काहीसे हे.
एच.आर गमतीशीर प्रकरण आहे. बेंगलोरमधल्या एका नामांकित कंपनी १ वर्षानंतर राजीनामा दिला तेव्हा तिथल्या एका महिला एच.आर ने कोपच्यात घेऊन माझे बौध्दिक घेतले व असे एका वर्षानंतर कंपनी सोडणे मॉरली इथिकली राँग आहे वगैरे डोस पाजले.माझाही निर्णय डळमळीत होऊ लागला होता पण तिथे असलेले राजकारण इतके तीव्र होते कि तिथे जॉब कंटीन्यु करणे अशक्य होते. पुढे मी नोटीस पिरियड मध्ये असतानाच कळले कि ज्या एच.आर ने माझी भलामण केली होती तिने कंपनी सोडली होती म्हणजे ती बया जेव्हा मला मोरॅलिटीचे डोस पाजत होती तेव्हा ती स्वतःच नोटीस पिरियड मध्ये होती.
मी चेन्नई ला काम करत असतानाची गोष्टं . 2 वर्षे काढल्यावर पुण्यात यायची खटपट चालू केली आणि एका नामांकित कंपनीमध्ये मुलाखत झाली, त्यांनी सिलेक्ट पण केलं पण नोटीस पिरियड च्या मुद्द्यांमध्ये माशी शिंकली. ती कंपनी 3 महिने थांबायला तयार नव्हती आणि चेन्नईची कंपनी लवकर सोडायला तयार नव्हती(बाय आऊट फक्त नावाला आहे असं सांगितलं). नाईलाजाने मी पुण्यातील कंपनीला परिस्थिती सांगितली तर तिकडचा एचआर मला म्हणे की तू ऍब्सकॉन्ड करून ये. त्याला म्हटलं ए बाबा, मला असलं काही जमणार नाही आणि मुळात मी 2 वर्ष झाली इकडे काम करतोय तर उगाच गालबोट नाही लावायचं माझ्या अनुभवाला. तर मला शिकवत बसला की, आमची कंपनी इतकी छान आहे की तू थेट निवृत्त होऊनच बाहेर जाशील, बाकी कुठे नोकरी करायचीच गरज नाही. तरी पण मी अडून बसलो म्हटल्यावर मला म्हणे उद्यापर्यंत विचार कर आणि मला सांग. दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की मला जमणार नाही तर ओके वगैरे काहीही ना म्हणता थेट फोन बंद करून टाकला. मजा म्हणजे मला त्या कंपनीकडून इतक्या वेळेला मुलाखतीसाठी बोलावलं होतं पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी होऊन निवड नाही झालेली :)
माझ्या बाबतीत झाले होते
धिंगाणा मध्ये 2012 मध्ये ऑफर होती मी 1 लाख तर ते 95 वर अडकून बसले
शेवटी ceo- स्वतः कॉल केला आणि म्हणाला कि तुला कोण एवढा पगार देणार आहे
आहे तिथेच शांत बसलो
गुगल मध्ये

भाग ३ - इंटरव्ह्यू चे काही अनुभव !
अनुभव १:
साधारण १० एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच CISSP ही सायबर सेक्युरिटी मधील अत्यंत मानाची मानली जाणारी परीक्षा पास झालो होतो. मग एका ओपनिंग साठी एका मल्टी नॅशनल कंपनीत माझा एक इंटरव्ह्यू झालेला. पोझीशन मिड मॅनॅजमेण्ट ची होती. मी अगदी वेळेच्या आधी त्या कंपनीत पोहोचलो. अजून एक दोन जण होते. ते बहुदा बिग ४ मधून आलेले असावेत. माझा नंबर आल्यावर मी आत गेलो. मुलाखत घेणारे पॅनल ३ का चार जणांचे होते. मी आत जाताच त्यांनी एकमेकांकडे सूचक नजरेतून पहिले, आणि काही क्षण माझ्याकडे पाहून मग मला बसायला सांगितले. इंटरव्ह्यू झाला. चांगला म्हणता येईल असा गेला.
✪ ध्वज मंदिराची रमणीय पायवाट
✪ धुक्याचा समुद्र आणि पर्वतांची रांग
✪ उतरताना नवीन वाटेचा अनुभव
✪ गावातल्या लोकांसोबत संवाद
✪ सत्गड़मधून आकाश दर्शनाची शेवटची रात्र
✪ पहाड़ाचा निरोप घेण्याचा कठिण प्रसंग
१० डिसेंबर! सत्गड़! अगदी स्वप्नातलं टुमदार गाव! रात्रीप्रमाणेच पहाटेही आकाश सुंदर आहे! पहाटे सप्तर्षी पूर्ण उगवून किंचित पश्चिमेला झुकलेलेही दिसत आहेत! आज सत्गड़मधला शेवटचा दिवस. आज दुपारी भाचा- आदित्य शाळेतून आल्यावर त्याच्यासोबत ध्वज मंदिराचा ट्रेक करणार आहे. पण सकाळीसुद्धा फिरावसं वाटलं. सत्गड़मध्ये कुठेही फिरताना ट्रेकिंग होतंच!
गालावरी लाली नभाची ओठावरी मधाळ शब्द
या काजळी केसात तुझिया माझे गुंतले प्रारब्ध.
घेती चुंबन सागर लाटा वाळूवरच्या पाऊल खुणा
स्पर्श करण्या पिसाट वारा हा येई धावत पुन्हा पुन्हा
पाहून तुजला या नभाचे तारे अता हे झाले बेधुंद.
तू असता बघ बहर फुलांना तू नसताना विराण जसे
माझ्या क्षणा क्षणा वरती आता तुझे उमटले ठसे
वाटे मला आता तुझीया सहवासात अपार आनंद.
काचवटी ही तुझी कंकणे खणखण करुनी गाती गाणे
शुध्द रुपेरी तुझी पैंजणे सूर छेडूनी करी दिवाणे
येथे तुला मी पाहुनी आता का होतोसे निशब्द.
https://youtu.be/W8HVgfbmvvU
आजचा दिवस उदयपुरच्या बाहेर भटकण्यासाठी ठेवला होता. सर्वप्रथम सज्जनगड म्हणजेच मॉन्सून पॅलेसला जायचं होतं. सज्जनगड म्हटलं कि आपल्या साताऱ्याचा सज्जनगड डोळ्यासमोर येतो. इथला सज्जनगड तसाच शहराबाहेर उंचावर आहे. तिथुन जवळ टेकड्या व्ह्यू पॉईंट्स प्रसिद्ध आहेत. तिकडे जाण्याआधीच आमच्या ड्रायव्हरला दुसऱ्या ड्रायव्हर कडुन समजलं कि आज सज्जनगड बंद होता. त्याने आणखी २-३ जणांना विचारून खात्री करण्याचा प्रयत्न केला. शहराबाहेर असल्यामुळे तिकडे जाण्या येण्यात वेळ घालवण्याची जोखीम नको म्हणुन आम्ही सुरुवात शहरातल्याच सहेलियोंकी बारी नावाच्या ठिकाणापासुन केली.
मुनीवर्य फर्मास लेखान झालंय.
मस्त. भारी.. याहून वाईट अनुभव
हि गावची लोकं लई बाराबोड्याची
लैच इरसाल गाववाले, पण मस्त
झकास!!
In reply to झकास!! by राजेंद्र मेहेंदळे
सलग
भारीच