गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात.
आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.
गरज आणि पुरवठा यांच्याबाहेर
In reply to गरज आणि पुरवठा यांच्याबाहेर by कंजूस
पण वळत नाही
अॅडम स्मिथ
In reply to अॅडम स्मिथ by चंद्रसूर्यकुमार
महत्त्वाचे
In reply to महत्त्वाचे by निनाद
अॅडम स्मिथ
वाखुसा ...
प्रत्यक्षात समाजात आणि देशात
In reply to प्रत्यक्षात समाजात आणि देशात by कंजूस
हायक आणि हॅझलिट
In reply to हायक आणि हॅझलिट by केदार भिडे
नाही तसं नाही.
In reply to प्रत्यक्षात समाजात आणि देशात by कंजूस
कारण
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
प्रा.डॉ
दुसरा भाग कधी येणार?