२०२५ च्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही राजस्थानमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखला होता.
ऑगस्टमध्ये विमानाची तिकिटे काढली होती. लवकर काढून पैसे वाचवायचं ठरवलं तरी आज उद्या वीकेंडला करत करत ऑगस्ट म्हणजे सुद्धा उशिरच झाला हे तिकीटे काढताना लक्षात आले. पण आणखी किती उशीर करणार म्हणुन काढून टाकली.
जाताना पुणे ते जयपूर थेट, आणि येताना उदयपूरहून दिल्ली मार्गे पुणे अशी तिकिटे होती.
मी, माझी बायको माधवी आणि दोन लहान मुली, तिची मैत्रीण ऋचा, तिचा नवरा समीर, त्यांचा मुलगा, लहान मुलगी असे आठ जण सोबत होतो.
नो नो नो नो
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते
माझा एक साधा विचार आहे.
गॉसिप (कुचाळक्या) हे सामाजिक असल्याचे लक्षण आहे
In reply to गॉसिप (कुचाळक्या) हे सामाजिक असल्याचे लक्षण आहे by अनन्त अवधुत
इतर कुठलेही सामाजिक प्राणी
रामायण आणि अफवा
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1In reply to पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! by मदनबाण
ओके. आता कळले तो डांगीत किडे
माझ्या स्नेही जनांचे मनापासून