पेरू : भाग ९ : संग्रहालये

समर्पक's picture
समर्पक in मिपा कलादालन
4 Sep 2014 - 9:32 am

या भागात पेरूतील संग्रहालयांची सफर. कोणत्याही देशाचा इतिहासाचा अभ्यास हा संग्रहालयांच्या भेटीशिवाय अधुरा असतो. गतवैभवाचे एक पुनर्जीवित दर्शन या संग्रहालयांमध्ये होत असते. पाहुया, पेरूचे कलादालन...

लार्को संग्रहालय: खासगी मालकीचे पण अतिशय समृद्ध!

लिमा लोकांचा छोटा रगडा

मोचे संस्कृती: मृत्तिकाशिल्पे

संग्रहालय: अंतर्गत भाग

किपू: केचुआ व त्यापूर्वीच्या लोकांचे गणकयंत्र, याच्या आधारे मोठमोठी गणितेही चटकन सोडवली ज़ात.

शस्त्र : सुदर्शन चक्र विशेष लक्षवेधक

नाकातील दागिना

गळ्यातला हार

हार: नक्षी व रचना

कानातले दागिने

दागिने घातलेला मुखवटा

पुकाराचे खुले संग्रहालय

पाराकास चे खुले जीवाश्म संग्रहालय: येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्राचीन जीवाश्म मिळतात, की एक छोटा भूभाग हौशी पर्यटकांसाठी जीवाश्म शोधण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे. जीवाश्म शोधा आणि काही खास हाती लागलं तर प्रसिद्धी मिळवा, किंवा नुसतेच घरी घेऊन जा.

सांता कॅतालिना चे कॅथलिक मठ-संग्रहालय, अरेकिपा

१९ व्या शतकातील जतन केलेली नन ची खोली

पेरूतील मदिरा व्यवसायाचा इतिहास जपणारे टकामा खुले संग्रहालय व द्राक्षाचा मळा: ही १९व्या शतकातील भांडी दारू साठवण्यासाठी व आंबवण्यासाठी वापरली जायची.

वानिता (Juanita) ची ममी: ती जेव्हा सापडली तेव्हाच्या फोटोचा हा फोटो, अरेकिपा

लिमा कॅथेड्रलचे खासगी संग्रहालय

सोन्याचे चर्चमधले मेणबत्तीघर

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

4 Sep 2014 - 10:16 am | सुहास झेले

सहीच... :)

खटपट्या's picture

4 Sep 2014 - 11:03 am | खटपट्या

भन्नाट !!!

बॅटमॅन's picture

4 Sep 2014 - 11:19 am | बॅटमॅन

येक नंबर भन्नाट!!!!

मदनबाण's picture

4 Sep 2014 - 12:39 pm | मदनबाण

वाह्ह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way
{We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com

एस's picture

4 Sep 2014 - 12:42 pm | एस

पेरूच्या प्रेमात पडायला लावणारी लेखमालिका!

प्यारे१'s picture

4 Sep 2014 - 1:58 pm | प्यारे१

मस्तच!

दिपक.कुवेत's picture

4 Sep 2014 - 2:31 pm | दिपक.कुवेत

मस्तच

शिद's picture

4 Sep 2014 - 3:09 pm | शिद

जबराट!

जीवाश्म शोधा आणि काही खास हाती लागलं तर प्रसिद्धी मिळवा, किंवा नुसतेच घरी घेऊन जा.

हे मस्तच. :)

किल्लेदार's picture

29 Sep 2014 - 5:08 pm | किल्लेदार

कोपऱ्यात उभी असलेली नन बघून भीती वाटली =-O

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2014 - 9:32 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gifhttp://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gifhttp://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gif