सौभाग्य लेणी
माझ्या माहितीत एक फ्यामिली आहे...टिपीकल मध्यम वर्गीय आहेत..सण वार पाळणारे व जमेल तितक्या परंपरा बाऊ न करत जपणारे...एक मुलगा लग्न झालेला ..अमेरिकेत..कुठलीच जबाबदारी
नाही..
श्री सेवा निवृत्त झाले ..अन ३-४ महिन्यात त्यांचे निधन झाले....ज्यावेळी सौभाग्य लेणी उतरविण्याची वेळ आली त्या वेळी या बाईंनी त्याला नकार दिला ...
तिचे म्हणणे असे होते की मी का सौभाग्य लेणी उतरवू...ते ज्या वेळी माझ्या बरोबर होते ते माझे सौभाग्य होते..आज हि त्यांना विसरू शकत नाही .. त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत.. हे माझे सौभाग्य नाही का??...
आज मी शांत पणे जीवन जगू शकते..ज्यांनी माझ्या साठी एवढे केले त्याच्या आठवणी मी का काढू.....व त्या आजही सौ सारख्या मंगळसूत्र बांगड्या,घालतात.. कुंकू लावतात...
घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...
वाचने
12021
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
बेस्ट!
सुंदर पाककृती
घाग्याच्या शीर्षकावरून
In reply to घाग्याच्या शीर्षकावरून by अनुप ढेरे
वल्लींनी धागा लिहिला असता तर
In reply to वल्लींनी धागा लिहिला असता तर by धन्या
आणि दोन फोटो नक्कीच टाकले असते!
त्या बाईंचे बरोबर आहे.
In reply to त्या बाईंचे बरोबर आहे. by डॉ सुहास म्हात्रे
पण मंगळसूत्र घालणे हीच बिंडोक
In reply to पण मंगळसूत्र घालणे हीच बिंडोक by अनुप ढेरे
ब्ररोब्बर!
In reply to पण मंगळसूत्र घालणे हीच बिंडोक by अनुप ढेरे
जी प्रथा ती पाळणार्याला
In reply to जी प्रथा ती पाळणार्याला by डॉ सुहास म्हात्रे
याउलट, कोणाही व्यक्तीवर आपले
अविकाका , लयच रतीब लावलात
In reply to अविकाका , लयच रतीब लावलात by सुहास..
होवु देत खर्च
In reply to होवु देत खर्च by अविनाशकुलकर्णी
मिपा आहे घरचं !!!
रूढी राहिल्यात कुठे आज काल.
In reply to रूढी राहिल्यात कुठे आज काल. by खटपट्या
काही लोकांमध्ये पतीचे
ह्या सर्व प्रथा परंपरा,
च्यायला
In reply to च्यायला by प्रसाद गोडबोले
मेल्या नंतर सुध्दा बाई नवर्याला मोकळं करायला तयार नाहीये !
In reply to मेल्या नंतर सुध्दा बाई नवर्याला मोकळं करायला तयार नाहीये ! by संजय क्षीरसागर
पर्स्पेक्टीव
In reply to पर्स्पेक्टीव by प्रसाद गोडबोले
कसा आहे? एकदम फर्स्ट-क्लास!
बाईंचा निर्णय प्रशंसनीय
In reply to बाईंचा निर्णय प्रशंसनीय by कविता१९७८
प्रशंसनीय
पुरुषांच्या वाकड्या नजरेपासून
In reply to पुरुषांच्या वाकड्या नजरेपासून by तुमचा अभिषेक
समान-दृष्टी कायद्यामुळे, सौंदर्य हा एकमेव निकष धरुन
अकु त्यांचा जिलब्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisisघरातल्या रूढिवादी बायकांना ते
आयला …. ऐकावं ते नवलच !!
In reply to आयला …. ऐकावं ते नवलच !! by माम्लेदारचा पन्खा
मस्त प्रतिसाद!
आमच्या आईची मैत्रीण जिचे
रच्याकने ही मंगळसूत्राची
In reply to रच्याकने ही मंगळसूत्राची by प्रचेतस
घ्या, तुम्हांलाच माहिती नाही?
अजूनही अशा रुढीवादी वगरै
In reply to अजूनही अशा रुढीवादी वगरै by कवितानागेश
मलाही
In reply to अजूनही अशा रुढीवादी वगरै by कवितानागेश
+१११
वरील प्रतिसाद नंतर वाचते पण
जगाची रीत म्हणून सौभाग्यलेणी
In reply to जगाची रीत म्हणून सौभाग्यलेणी by आदूबाळ
मधला एकत्र घालवलेला काळ,
In reply to मधला एकत्र घालवलेला काळ, by प्यारे१
सहमत आहे. भावनिक गुंतवणूक
In reply to सहमत आहे. भावनिक गुंतवणूक by आदूबाळ
+१
In reply to सहमत आहे. भावनिक गुंतवणूक by आदूबाळ
>>> मटीरियलिस्टिक कोरडेपणा
In reply to सहमत आहे. भावनिक गुंतवणूक by आदूबाळ
त्यांनी जाताना माझी सारी सोय
त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीतहा मटीरियलिस्टिक कोरडेपणा नाही तर "नवर्याने हे सगळं प्रेमापोटी / भावनेपोटी केलं" अशी भावना मनात ठेवून हे शब्द त्या बाई बोलल्या असतील हीच शक्यता जास्त वाटते.व्वा.
In reply to व्वा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(No subject)
In reply to (No subject) by किसन शिंदे
मा. किसनजी
In reply to मा. किसनजी by सस्नेह
किसनजी मा. केव्हा झाले???
In reply to किसनजी मा. केव्हा झाले??? by धन्या
मा. धनाजीराव वाकडे,