मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१

टर्मीनेटर · · दिवाळी अंक

मिपा दिवाळी अंक २०२१

  • ललित
  • कथा
  • अनुवाद
  • रसग्रहण
  • पाककृती
  • कलादालन
  • संकीर्ण
×

व्यंगचित्रे

×

कविता

×

ललित

×

कथा

×

अनुवाद

×

रसग्रहण

×

पाककृती

×

कलादालन

संपादक - तुषार काळभोर  |  मुखपृष्ठ - तुषार कठाळे

अंक सजावट - टर्मीनेटर  |  मुद्रितशोधन - सुधांशुनूलकर

संकलक - ज्ञानोबाचे पैजार



वाचने 43725 वाचनखूण प्रतिक्रिया 30

राघव Tue, 11/02/2021 - 18:42
छान दिसतोय अंक! सर्व लेखक/लेखिकांचे आणि दिवाळी अंकासाठी काम करणार्‍या पडद्यामागच्या मिपाच्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन! सावकाश आणि आस्वाद घेत वाचणार. :-)

किरण कुमार Tue, 11/02/2021 - 19:17
दिवाळीचा फराळ अजून गोड करून दिल्याबद्दल.... सर्व टीमचे दणकून अभिनंदन ..

मित्रहो Tue, 11/02/2021 - 19:55
भरगच्च अंक दिसतोय. २० ते २५ लेखाच्या दिवाळी अकापासून आता फक्त कथाच २० येत आहेत फार मोठा पल्ला मिसळपावच्य दिवाळी अंकानी गाठलेला आहे. मला क्रोम मधे अक तांत्रिक समस्या येत आहे. मुखपृष्ठ वर क्लिक केले तर Access Denied येत आहे आणि संपादकीय वर क्लिक केले तर काहीच येत नाही आहे.

कंजूस Tue, 11/02/2021 - 20:00
तर तो परत इथेच वाजला. मंडळाचे आणि लेखकांचे काम आवडले. टर्मिनेटरांशी एक मिनि कट्टा ( टीपीकेसह) डोंबोलीत झाला. संध्याकाळी पाच ते साडेदहा असा मोठा. त्यामुळे खूप गप्पा झाल्या पण टर्मिनेटर यांनी कोणताही गौप्यस्फोट न करता उत्साहात सूचीत केलं की काम फार आहे आणि जरा अधिकच चांगला माल आला आहे. बहुतेक दोन अंक निघतील एवढा. तर ते खरं आहे हे अंक पाहून समजलं. लेखकहो, दिवाळी अंक भारी आहे. लेख भा री. पण फराळासारखे हळूहळू संपवणार. ज्यांचे लेख वाचले नाहीत त्यांनी सबुरीने घ्यावं. तुमचेही वाचणार आहे.

इतकी कल्पक, देखणी आणि तरीही समजायला सोपी अनुक्रमणिका बनवल्या बद्दल टर्मिनेटर यांचे मनःपूर्वक अभिनंदन पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तुषार काळभोर Sun, 11/07/2021 - 22:05
इतकी कल्पक, देखणी आणि तरीही समजायला सोपी अनुक्रमणिका बनवल्या बद्दल टर्मिनेटर यांचे मनःपूर्वक अभिनंदन पैलवानबुवा!

सौंदाळा Wed, 11/03/2021 - 18:36
खूपच कल्पक आणि नाविन्यपूर्ण अनुक्रमणिका. बघायला सुंदर आणि वापरायला सोप्पी. ऑनलाईन अंकामुळे लेखांबरोबरच अनुक्रमणिका सुद्धा सुंदर अनुभव देत आहे जो अन्यथा मिळाला नसता.

बिपीन सुरेश सांगळे गुरुवार, 11/04/2021 - 06:31
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा ! नरक चतुर्दशी पहाट . संपादक , संपादक मंडळ , मुखपृष्ठ , अंक सजावट , मुद्रित शोधन , संकलक , सर्व लेखक , या साऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचं प्रतिबिंब अंकात उमटलं आहे . अभिनंदन ! त्याची पोचपावती वाचक देतीलच . खूप सुरेख आणि भरगच्च अंक आहे . सुरेल ! वाचकांना एवढा मोठा अंक उपलब्ध होणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे . अंक उत्कुष्ट या वर्गवारीत मोडतो . सध्याच्या एकूण अंधाऱ्या नकारात्मक वातावरणात एक आशादायी प्रकाश देणारा दीप , असं मी या अंकाचं वर्णन करिन . अन या अंकाची दखल, फक्त मुद्रित माध्यमाची दखल घेणारी सर्व प्रकारची, जाणती मंडळीही घेतील अन योग्य प्रकारे घेतील अशी आशा ! अंक सावकाशीने वाचावा लागणार . पुन्हा एकदा साऱ्यांचे खूप कौतुक अन आभार . शुभ दीपावली !

एक_वात्रट गुरुवार, 11/04/2021 - 13:56
अंक कमालीचा देखणा बनला आहे. दर्जा आणि लेखांची संख्या या दोन्ही बाबतीत अंक उजवा दिसतो. काही लेख चाळले, आवडले. अंक आता सवडीने वाचणार आहे. दिवाळीची हे मेजवानी आम्हाला दिल्याबद्दल लेखक, संपादक आणि तांत्रिक/सजावट बाजू सांभाळणा-या सा-यांचे आभार!

जेम्स वांड गुरुवार, 11/04/2021 - 14:42
काही लेख/ कथा वाचल्यात, काही वाचणे सुरू आहे पण सौंदर्यदृष्टीने अतिषयच उजवा अंक आहे, संजुभाऊ लैच मेहनत घेतलीत आपला अंक सजवायला, तुम्हाला खूप खूप आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/04/2021 - 16:55
टर्मिनेटरसेठ, एकदम जबरा सजावट झाली अंकाची. तुमच्या मेहनतीला आपला सलाम आहे. लै कठीण काम असतं ते. नंबर एक. सर्वच टीमचं मनापासून अभिनंदन. ता.क. फक्त ते मुख्यपृष्ठ आणि संपादकीय या शब्दांचा रंग लाल दिसतोय. एकच रंगात पाहिजे असं वाटलं. की मलाच तसं दिसतेय काय माहिती. -दिलीप बिरुटे

जुइ Sat, 11/06/2021 - 22:47
विविधतापूर्ण देखणा अंक झाला आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!

कंजूस Mon, 11/08/2021 - 13:28
मोबाइलमध्ये लेख वाचतो. ब्राउजर अड्रेसबारमधली रीडिंग मोड पुस्तकाचे चिन्ह दाबल्यावर येणाऱ्या पेजमध्ये शेवटाला © 2021 Misalpav.com, All rights reserved. असे दिसते. पण मोबाइल पेज किंवा डेस्कटॅप पेजमध्ये लेखाच्या शेवटाला तसे दिसत नाही.