मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॅच-फिक्सिंग

कुमार जावडेकर ·
(क्रिकेटमधलं मॅच फिक्सिंग जेव्हा २००० साली दिल्ली पोलिसांना दिलेल्या हॅन्सी क्रोनिएच्या कबुलीतून जाहीर झालं, त्यावेळी - १२ एप्रिल २००० या दिवशी - मी ही कथा लिहिली होती 'लोकमत. पुणे'मध्ये .) गुलमोहर सोसायटीच्या कमानीतून मी कमीत कमी वेगानं आत गाडी वळवली, जवळ-जवळ थांबलोच म्हणा ना. असं केलं ना की तिथे खेळणाऱ्या मुलांचं लक्ष वेधलं जातं (गाडीचा हॉर्न न वाजवताही. हे महत्त्वाचं. फक्त आपल्यात थांबायची तयारी हवी.).... बोलर आपण लांबच लांब आपला रन-अप धुंडाळत जातो. मिड-ऑफचा लाँग-ऑफ होतो आणि फॉरवर्ड शॉर्टलेगचा बॅकवर्ड. जेव्हा जेव्हा एखादी गाडी आत वळते, तेव्हा तेव्हा असंच फील्ड सेटिंग बदलतं.

(वळण)

माहितगार ·

In reply to by रंगीला रतन

माहितगार 30/04/2021 - 17:19
:) (प्रेर्ना/विडंबन पंकज उधासच्या गजलेचे नाही दुसर्‍या समकालीन मिपा काव्याचे होते.) मला वाटते कवितेचा नुसता पण बर्‍यापैकी अर्थ लागत असावा. बाकी माझे काव्य शोधून शोधून वाचणे मनावर घेतलेत आहे असे दिसते. (मी सुद्धा काही वेळा इतर मिपाकरांचे जुने काव्य असेच शोधून शोधून वाचतो) त्यासाठी अनेक आभार.

(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

पार्टी

निखिल माने ·
३१/१२/२०१९ वेळ:संध्याकाळ अजून घेणार आहेस नको, उद्या त्रास होईल काही नाही होत रे, हाच प्रॉब्लेम असतो तुम्हा कधीतरी करणाऱ्यांचा. फार थोडक्यात आटपता. अरे काय करू तुझ्या सारखे आम्ही पिढीजात नाही, आमच्या वंशावळीत हे सेवन करणारे आम्ही पहिलेच, त्यामुळं जपून करावं लागत. घरी कळलं तर पिताश्री हाकलून काढतील. हो यार, पाहिलंय तुझ्या घरात मी. एकदा चुकून नाव काढलं तरी तुझा बाप मी धर्म भ्रष्ट केला असं बघत होता. जाऊदे आज तुझे बाबा कंपनी द्यायला नाहीयेत? अरे आई बरोबर गावी गेलेत. नाहीतर दोघांनीही मस्त कंपनी दिली असती.

मैत्री!

चलत मुसाफिर ·
टीप: 'केयलफिड्डी' या कवितेशी आशयात्मक साम्य भासल्यास योगायोग समजावा बरं का! 'केयलफिड्डी' दुवा https://www.misalpav.com/node/46119 ------ मैत्री! बाईचे दो सख्खे मैतर पहिला काका दुसरा अप्पा रोज मारते अलटुन पलटुन हाटसापवर गुलुगुलु गप्पा मैतर दोघे पक्के डांबिस बाई त्यांचा नाजुक बिंदू आव परंतू आणिति ऐसा विनयाचे जणु साती सिंधू रोजरोजच्या गप्पा ओल्या खूष जाहती अप्पा काका पाहु लागती स्वप्ने चावट मनात बांधुन "वाडा" पक्का परंतु बाई आहे खमकी दाद कशी ती लागू देइल! झुलवत ठेवी दोघांनाही धाडुन चावट बदाम, स्माइल दोघांमंध्ये संख्या छत्तिस तोंड पाहणे पसंत नाही परंतु बाई भाग पाडते हसुन बोलण्या दोघांनाही ब

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

पाषाणभेद ·

पण ह्या साहेबांपेक्षा...... त्या साहेबांच्या शब्दाला जास्त वजन आहे. पण ते मिठाची गुळणी धरुन बसले आहेत इतक्या महत्वाच्या विषयावर पैजारबुवा,

खिलजि 11/03/2020 - 19:19
भारी वल्ली है त्यो .. त्याला बघूनच हसायला येते .. त्याच्या कविता तर अफलातून .. अजरामर केलंय राव ,, या इडियोने त्याला आणि आपल्या देशालासुद्धा ..

कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला असा तो व्हायरस पुचाट गेला घाबरून साहेबांना ||ध्रू|| आले आले ते परदेशी घेवून आले व्हायरसला खोकून शिंकून झाले बेजार त्यांनीच आजार पसरवला खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या एकदा व्हायरसचा आवळा गळा कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||१|| कसला हा विषाणू व्हायरस कोरोना नावाचा चायनाचा थुंकू नका, हात तोंड धुवा मास्क बांधा तुमच्या तोंडाला कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||२|| कितीक आजार आले अन गेले स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले चांगले खा प्या अन निट फिरा सांभाळून आपल्या आरोग्याला मंत्र हाच असे नाही दुसरे काही व्हायरसपासून दूर रहायला कोरो

अंबानींची फणी

खिलजि ·
उदघाटनाला आला कोण ? उद्योगपती सम्राट अंबानी स्टेजवर जाताना ठेच लागली त्यांची पडली खाली फणी डोळे चुकवून पटकन उचलली घेऊन गेलो घरी लक्ष्मीपतीची तरी फणी आणेल संपत्ती आपल्या दारी कामधंदे सोडून सारे फणी पुजू लागलो रोज धुपारती शंख वाजवुनी वाहायचो भरपूर फुले येड लागलं बापाला आपल्या हसत होती माझी मुले हसत हसत सांगून टाकले त्यांनी शेजारीपाजारी जाऊन इमारतीतले गोळा झाले सारे झाडून वॉचमनापासून चर्चा वाढत गेली अन मी गल्लोगल्ली फेमस झालो फणीमातेचा भक्त म्हणोनि शहरात प्रसिद्धी पावलो हीच संधी मी साधुनी ठरवलं भरायची आपली तिजोरी फणिमता हि पावते त्याला जो तोरण बांध

केयलफिड्डी!

चलत मुसाफिर ·

चौथा कोनाडा 21/02/2020 - 18:05
'केयलफिड्डी' .... छान ! असे मनात मांडे खाल्यावर केएलपीडी होणारच ना ! बाकी, कविता मनोरंजक आहे, कुणीच प्रतिक्रिया दिली नाही याचे आश्चर्य वाटले.

In reply to by चौथा कोनाडा

चलत मुसाफिर 21/02/2020 - 22:26
रसग्रहण मनातच करावे अशी विनंती केली होती त्यामुळे असेल :-) पण तरीही प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्हाला कविता आवडली हे वाचून आनंद झाला. (पण याहून अधिक पृच्छा करू नका प्लीज!)

(नंब्र सूचना: कृपया कवितेचे रसग्रहण आपापल्या मनातच करावे. कवीकडे स्पष्टीकरण मागू नये. कवी मिपावरून हद्दपार होऊ इच्छित नाही. तसेही समझनेवाले अगोदरच कवितेचा अर्थ समझ गये है!) बाई अगदी बावनकशी शिनेमावाणी दिसते जशी काका नेतो तिला डेटवर पिळत पिळत आपुली मिशी कॉफी, गजला, पुस्तकचर्चा काका जाणी जुने बहाणे "वाड्यावरती येइल का ही?" मनात मांडे गुपचुप खाणे बाई परंतू त्यास सवाई ऐकुन हसते चावट कविता फिरुनी सांगे, "सहा वाजले, कन्या थकली वाट पहाता" पर्स उचलुनी भुर्रकन जाते टाळुन त्याची लाडीगोडी हिरमुसलेले काका बसती कुरवाळत मग 'केयलफिड्डी' (पूर्णविराम)

मला भेटलेले रुग्ण - २१

डॉ श्रीहास ·

गवि 29/01/2020 - 14:49
अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे. इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

In reply to by गवि

डॉ श्रीहास 08/02/2020 - 12:35
१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात. २.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !! ३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे. ४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत. ५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar 29/01/2020 - 14:52
अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात. तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

In reply to by Nitin Palkar

गवि 29/01/2020 - 15:09
तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
अगदी अगदी शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत 29/01/2020 - 15:07
डॉक... फारच सुंदर लिहता..
आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही
हे एक लंबर..!

mayu4u 29/01/2020 - 15:11
तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

सुबोध खरे 29/01/2020 - 18:37
द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा? महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच. छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 29/01/2020 - 21:31
ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_

https://misalpav.com/node/45617 निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं ....

मास्तरा- जाशिल कधि परतून?

Sumant Juvekar ·

श्वेता२४ 22/01/2020 - 10:54
हे एक गणिताचे प्राध्यापक सोडले तर मी माझ्या बाकीच्या साऱ्या गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन हे लै आवडलं :))

गुरगुरणे हे ध्येय आपुले, म्हणुनि कुणि तुला गुरु मानिले? गुरासारखा आम्हा झोडशी, दया क्षमा माहीत न तुजसी!
क्रुपया मास्तरांना वाचायला देणे, लैच खुश होइल मोग्यांबो पैजारबुवा,

माझी ही एक कविता .

हॉटेल शिवीभोजन थाळी

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 08/02/2020 - 15:52
मस्त, खुसखुशीत ! फर्मास खिल्ली, स्किट सादर करण्याजोगे ! बायदवे, पहिल्या दोन-चार दिवसांच्या कौतुकांच्या बातम्या नंतर या शासकिय भोजनाची परिस्थिती कशी आहे काही आयडिया ?

चौथा कोनाडा 08/02/2020 - 15:52
मस्त, खुसखुशीत ! फर्मास खिल्ली, स्किट सादर करण्याजोगे ! बायदवे, पहिल्या दोन-चार दिवसांच्या कौतुकांच्या बातम्या नंतर या शासकिय भोजनाची परिस्थिती कशी आहे काही आयडिया ?
हॉटेल शिवीभोजन थाळी मालक: हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं. हॅ हॅ हॅ या या या. बसा बसा बसा. मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस. हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय? मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज.