( कृपया वाचकानी लेखाच्या तांत्रीक बाबी कडे न पहाता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा ही विंनती आहे. )
नसती आफत !!!
आबाने अपल्या वयाची आता सत्तर वर्षे पूर्ण केली होती . जन्मभर शेतात काम केले ,एकुलत्या एक मुलाचे शिक्षण करून त्यालाही मोठ्या शहरात नोकरीला लावले . घरात म्हणाल तर आताही दोनच माणसे, एक आबा अन दुसरी त्याची पासष्ठ वर्षे पार केलेली बायको बयाक्का . वृद्धत्वा मुळे व त्यातच त्याला असणारी आनेक व्यसना मुळे, आबाला मधुमेय व उच्चरक्तदाबाचा त्रास अनेक वर्षा पासून होत होता,. आज तर कहरच झाला ,आबा एकदम चक्करच येऊन पडला .
हेहे मस्त
छान
हा .... हा ....