मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तारिफ

मिलिंद जोशी ·

तारीफ करावी तर अशी! हेच आम्ही मालवणी म्हणालो असतो, 'एक रुपयासाटी काय काय करता माणूस'!

काही लोकांना इतरांची प्रशंसा ( म्हणजे तारीफ हो... ) करण्याची खूप चांगली सवय असते. अगदी हृदयाच्या तळापासून ते समोरच्या माणसाची प्रशंसा करतात. मलाही खूप आवडते, लोकांनी माझी प्रशंसा केलेली. अगदी स्पेशल वाटतं दिवसभर. पण काही वेळेस अशा व्यक्ती आपली प्रशंसा करताना आपल्याला असली एकेक बिरुदे चिकटवतात की त्यावर हसावे की रडावे अशा प्रश्न पडतो. गोष्ट तशी बरीच जुनी आहे... माझ्या कॉलेज जीवनातली. पण अजूनही अगदी जशीच्या तशी आठवते आहे. त्या काळी मी क्रिकेट खेळायचो... म्हणजे अजूनही खेळतो म्हणा. पण आताच्या खेळण्यात आणि त्या वेळेसच्या खेळण्यात खूप फरक पडला आहे.

काण्याला सुंदरी मिळाली देवाघरी

खिलजि ·

खिलजि 28/08/2019 - 13:56
होय खरंय तुझं म्हणणं .. काव्य कमीच आहे किंबहुना नाहीच असे म्हणूया .. पण बऱ्याचदा असे घडलेले पहिले आहे .. कुणाचा अपघात म्हण किंवा अजून दुसरे काही अघटित .. सोडून गेलेले आहेत , स्वप्न दाखवणारे किंवा पाहणारे ..

त्याच्याबद्दल फक्त ऐकून होतो वाटलं एकदा परखून पाहावं म्हणूनच गेलो त्याच्या दारी तो शांत उभा होता पाषाणात मागितली एक सुंदरी , कुणालाही न पटणारी थेट सांगितलं त्याला निक्षून खरा असशील तर हीच गळ्यात दे बांधून पूर्ण दिवस मंदिरात, उभा राहीन मी काणा बनून लगेच तिथे घंटा वाजली अर्थात , धोक्याची होती ते नंतर समजली दुसऱ्याच दिवशी निकाल लागला सुंदर धोंडा आपोआप गळ्यात पडला सुतासारखी सरळ वाटत होती गळ्यात पडल्यावर मात्र सारखी गरळ ओकत होती माझ्या प्रत्येक सवयीत उभीआडवी ठोकत होती काय करू नि काय नको ?

एक नष्ट झालेलं करिअर!

kool.amol ·

nishapari 22/08/2019 - 16:49
कामाची जागा सुद्धा किती भयानक बोरिंग असते. सगळीकडे फक्त रिकामी खोकी, पोती, ड्रम, मडकी, क्वचित प्रसंगी पाण्याचे जार ठेवलेले असतात. लगेच डोळ्यापुढे हे सगळं असलेलं गोदाम तरळून गेलं ... मस्त लिहिलं आहे :)

चौथा कोनाडा 22/08/2019 - 17:31
भारी लिहिलंय, कुल.अमोल ! _/\_ याचं विनोदी सादरीकरण / स्टॅण्डप कॉमेडी सारखं सादर करता येईल ! (परिच्छेद दिले असते तर "सहज वाचनीय" झाले असते, पुढच्या धाग्यावेळी ही सुधारणा झालेली पहायला आवडेल )

In reply to by चौथा कोनाडा

kool.amol 27/08/2019 - 17:12
तुमची कल्पना मला खरंच आवडली. स्टँड अप कॉमेडी हा प्रकार मी अजूनपर्यंत केलेला नाही. पण मला करायला नक्कीच आवडेल. मी आवडीने पाहतो हे performances. मी औरंगाबादला राहतो तिथे असे कार्यक्रम फारसे होत नाहीत. त्यामुळे हे करायचं कुठे?आणि कसं?

नाखु 22/08/2019 - 21:21
छान जमला आहे पण सगळेच जण फक्त मारखाऊ राहिले नाहीत, बरेच असे आजूबाजूच्या उजव्या डाव्या हातांनी पुढे महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत. शरद सक्सेना,अमरीश पुरी,गोगा कपूर,सुधीर,तेज सप्रू, ही काही उदाहरणे. पिटातला प्रेक्षक सिनेमावाला नाखु

In reply to by नाखु

यात नवाउद्दीन सिद्दीकी सुध्दा अ‍ॅडवा, सरफरोश मधल्य एका प्रसंगात, एक मिनिटा पे़क्षा कमी काळ, आमिर खान समोर थरथरत उभा रहाण्याचे काम करताना तो दिसतो पैजारबुवा,

बबन ताम्बे 24/08/2019 - 22:18
खूप मस्त लेख. अजून एक जमात आहे. हिरो व हिरोईन कॉलेजला असेल तर त्यांचे मित्र आणि मैत्रिणी. बिचाऱ्यांना एक डायलॉग देत नाहीत. हिरो कशात तरी पहिला आला की हे.. असे ओरडून हिरोला खांद्यावर घेऊन नाचायचे काम असते किंवा हिरोईनच्या बरोबर वह्या घेऊन चालायचे असते. नाही म्हणायला कर्मा पिक्चरमध्ये डॉ. डयांग (अनुपम खेर) च्या अड्ड्यातून श्रीदेवीसकट सगळे कैदी सुटतात तेव्हा आख्या जंगलात श्रीदेवी आणि एक सरदार कैदी दोघेच पळताना दाखवलेत. पण तेंव्हा सुद्धा त्या सरदाराला बिचाऱ्याला भेनजी जलदी भाग जाओ असाच डायलॉग दिलाय ☺

kool.amol 25/08/2019 - 19:07
आपण दिलेल्या प्रतिक्रिया, सूचना याबद्दल सर्वांचे आभार. परिच्छेद करण्याची सूचना छान होती, संपादकांनी देखील माझ्या विनंतीनुसार हे परिच्छेद करून दिले. चित्रपट हा आपल्या सर्वांचा आवडीचा विषय. सहज विरंगुळा म्हणून मी माझी निरीक्षणं लिहिली. बहुतेकांना ती आवडली. छान वाटलं. परत एकदा खूप खूप आभार.

पाषाणभेद 25/08/2019 - 19:20
मस्त. एक विचारावेसे वाटते. असे किती टक्केवारीने लोक असतील ज्यांना असले जुने चित्रपट पुन्हा पहावेसे वाटतात? थेटरचा जमाना तर गेला पण असले चित्रपट पुन्हा थेटरमध्ये लागले तर किती पहायला येतील?

In reply to by पाषाणभेद

kool.amol 27/08/2019 - 17:08
खूप आहेत. मला वाटतं आपण सर्वांनी नकळत्या वयात म्हणा किंवा लहान वयात म्हणा हे चित्रपट पाहिले, त्यांचा चांगलाच ठसा आपल्या मनावर आहे. कालांतराने आपली ह्या कलेविषयी रुची वाढली, समज वाढली त्यामुळे हे चित्रपट आपण परत परत पाहतो, पण यावेळेस आपण समीक्षक म्हणून असतो प्रेक्षक म्हणून नव्हे. ह्या अशा डोळसपणे पाहण्यातून आपल्याला त्याच चित्रपटांमधून दरवेळेस काहीतरी नवीन गवसतं.

सांप्रत काळ मोठा कठीण आहे. सध्या भारतात आणि जगात आर्थिक मंदीच आगमन झालं आहे की ही फक्त सुरुवात आहे यावर अनेक असलेले आणि नसलेले अर्थतज्ञ डोकेफोड (एकमेकांचे) करत आहेत. पण रिकाम्या वेळात फालतू पिक्चर बघणे ह्या उद्योगात गेल्या काही वर्षात प्रचंड मंदी आहे. वास्तव वगैरे पिक्चर यायला लागल्यापासून तर काही करिअर हे जवळपास नष्ट झाले आहेत. हे बघून अस्मादिकांना प्रचंड हळहळ वाटत आहे. त्यापैकीच एक म्हणजे कुठल्याही जुन्या सिनेमामध्ये मुख्य गुंडाचे साथीदार, म्हणजे ‘असिस्टंट गुंड’ हे करिअर. गेल्या कित्येक सिनेमांमध्ये हे कोरस गुंड गायबच झाले आहेत. एक काळ ह्या पंटर लोकांनी खूप गाजवला.

.. शी मस्ट बी राइट !

उन्मेष दिक्षीत ·
शनिवार रात्र स्थळ :- घर (आमचं) ..... ती : नाही! मी चालले आहे झोपायला, तुझं संपलं की ये. मी : थांब की. ११ वाजलेत फक्त ती : ....... मी : ओके, जा ------------------------------------------------------------ साधारण १५ मिनिटांनी, मी (डिश हातात) : श्रद्धा ss.. !? ती : काय ? मीठ कुठाय ? मिळत नाही आहे ! .... , इकडं ये जरा.. ती आली. मी : थांब जरा, तुला आता डेमो दाखवतो, दर वेळी नेमकं काय होतंय वस्तू शोधताना ते बघ आता (आमच्या श्रद्धाचा वस्तूंच्या जागा बदलत राहणे हा एक छंद म्हणा, किंवा "स्थायी" भाव म्हणा, तो आहे ) मी (ड्रॉवर उघडत ) .. हे बघ, इथं ? नाहीये. (कट्ट्यावर ) इथं? नाहीये ..

(रगेल पावट्याचे मनोगत)

नाखु ·
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे... ******* नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही विधायक पाहण्यात तर मला रस नाही दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल शोधतो जागेला, जिथे शि

डोक्याला शॉट [द्वितीया]

गड्डा झब्बू ·

राघव 06/08/2019 - 22:47
कोपरापासून का काय म्हणतात.. तो घ्या..! सर्व भावना जेथे जशा पोहोचायच्या तेथे तशा नीट पोहोचल्यात! हा हा हा!! :-)

नाखु 07/08/2019 - 10:13
मस्तच, मनमुराद हसलो. भेंडी गुरूना अशी गुरुदक्षिणा कुणीच दिली नसावी,हा एका जाज्वल्य मिपा साहित्यसूर्याचा केलेला बहुमान आहे असे वाटते. अखिल मिपा गप्पी मासे पाळा आणि भरताड लिखाणाचा हिवताप टाळा या योजनेअंतर्गत निवडुंगाची फुले आणि बाभळीचे गुच्छ या नियतकालिकातून साभार

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गड्डा झब्बू 07/08/2019 - 15:49
खरे आहे पैजारबुवा! 'निवेदन' या धाग्यावर प्रतिसाद म्हणून काही ओळी लिहित होतो, पण प्रतिसाद म्हणून तो खूप मोठा वाटत होता. त्यामुळे स्वतंत्र धागा काढला, पण विस्तार भयाने एवढ्यावरच आटपले :-))

In reply to by तमराज किल्विष

गड्डा झब्बू 07/08/2019 - 21:13
चालेल कि, कदाचित त्यांच्या लिखाणात चांगली सुधारणा होऊन आपल्याला चांगल्या कथा, कविता वाचायला मिळतील. खरतर त्यांच्या कथांचे कथाबीज चांगले असते, पण त्याला फार विचित्र पद्धतीने फुलवायच्या त्यांच्या शैलीमुळे मातीमोल करून टाकतात!

प्रेरणा: निवेदन आणि उपास (बटाट्याची चाळ) रताळ्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली! एच्च.

आणि भारत एका चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीराला मुकला.....

मुक्त विहारि ·

खटपट्या 29/07/2019 - 16:09
घरगुती जेवणाचा डबा, भाजणीचे पीठ, भूक लाडू पाहिजे असतील तर सांगा. थेट चंद्रावर डिलिव्हरी करू. डबा तुम्हाला घासून परत करावा लागेल. आठवड्यातून दोनदा ब्रॉयलर चिकन, आणि एकदा गोडाचा पदार्थ मिळेल. परत आल्यावर पैसे दिलात तरी चालतील. पत्ता बरोबर द्या मात्र - मागच्या वेळेला मेला आमचा गणू दुसऱ्याच ग्रहावर डबा देऊन आला, त्याला तो तुमचा 3-13 ग्रह गावला नाय. बाकी मीठ थोडं कमी टाकतो आम्ही. चिकन मध्ये घरचा मसाला टाकतो. कळवा काय ते

In reply to by खटपट्या

अभ्या.. 29/07/2019 - 16:21
मुविकाका चंद्रावर जाणार म्हणजे डबा घरीच पाठवा. बिल तेवढी सॉफ्ट कॉपी मोबल्यावर किंवा तिकडे चंद्रावर अद्याप टावर नसल्यास हार्ड कॉपी मु. पो. चंद्र अ‍ॅड्रेसला पाठवा. आल्यावर अदा होईल ते. ;)

मागच्या चंद्र मोहिमेत मी पण तुमच्या सोबत होतो पण मग मला चिठ्ठी का बरे आली नसावी? मी लगेच विचारतो बालाजीला. पण त्या वेळाचा अनुभव मोठा रोचक होता. तिकडे केलेल्या मिपा कट्ट्याचे फोटो ट्रंपतात्यांनी मागुन घेतले माझ्या कडून श्वेतगृहात लावायला. मंगळ मोहिमेच्या वेळी तुमचा गुरुवार होता त्यामूळे तुम्ही तिर्थ घेतले नव्हते. अजूनही गुरुवार करता का? आणि ३-१३-१७६० च्या वेळी मी अंतराळयान चालवत होतो आणि ऐन वेळी माझा सीट बेल्ट लॉक झाला म्हणुन उतरु शकलो नाही.?पण मी अंतराळयानातुन तुमच्या खादाडीचा घेतलेला फोटो णॅशनल झोग्रोफी ने फ्रंट पेजवर छापला होता. पण यावेळी तसाही चंद्र नको, फार वेळा गेलो आपण तिकडे, खड्डा न खड्डा माहित झाला आहे चंद्राचा. नवमिपाकरांना करुदे कट्टा चंद्रावर आपण आता दुसरी कोणती तरी जागा शोधू कट्ट्या साठी. पैजारबुवा,

In reply to by रानरेडा

त्यांनी पष्ट श्ब्दात लिहिलय ना स्त्रीमुक्ती वाल्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल मंग काहून विचारुन राहिले? पैजारबुवा,

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 29/07/2019 - 16:42
तुमच्या नसण्याने एक फार मोठा व्हॅक्युम तयार झाला आहे, वाचत असाल तिथून लिहते व्हा

नाखु 29/07/2019 - 20:17
बाबा महाराजांच्या प्रकृतीची काळजी घेत जा किती त्यांनी (स्वप्नात) ये जा करण्यासाठी डोंबिवली ते कोकण व्हाया पुणे ये जा करायची. त्या दमणूकीमुळेच ते गेले बरेच दिवस आम्हाला ( आदरार्थी नाही तर बहुवचन) मला आणि पैजारबुवा यांना दृष्टांत देईना झालेत. बाकी निव्वळ खालील नियमावली वाचली असती तर आणि त्याची उत्तरे घरच्या उलटतपासणीत दिली असती तर आपल्याला चंद्रावरच काय, मंगळावर जायची संधी मिळाली असती १ अत्यंत समरप्रसंगी निर्विकार चेहऱ्याने लोकल पकडण्याची जन्मजात गुणवत्ता असल्यानेच माझी निवड झाली आहे. २ मी चंद्रावर जितका भू भाग तपासणीसाठी पादाक्रांत करणार आहे तितकीच जागा डोंबवलीत ( फक्त तिथले मीटर ईथे फूट) प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. ३ कुणी कितीही तारीफ केली तर मी हवेत जात नाही असा नासाने गोपनीय अहवाल माझ्या जुन्या हाफिसातून आणि नातेवाईकांकडे चौकशी करुन मिळवला आहे ( यावेळी संशयीताकडे रोखूनच हे वाक्य उच्चारले तरी चालेल) ४ ही मोहिम यशस्वी झाली तर मंगळ स्वारीकरीता विचार केला जाईल अशी अपेक्षा आहे ५ अत्यंत महत्त्वाचे: मिपावर सुद्धा बर्याच जणांनी कि मुवि जात असतील चंद्रावर तर बरं आहे.(पुढे मागे तिथे मिपा कट्टा) झाला तर झाला नाहितर चांदोमामा चांदोमामा !!! हा प्रतिसाद बाबा महाराजांच्या इच्छेने आहे मी केवळ निमित्तमात्र. आज्ञाधारक अज्ञ बालक नाखु

टर्मीनेटर 29/07/2019 - 22:33
ह्या अशा प्रश्नांची उत्तरे देण्या पेक्षा मी, मौनव्रत धारण केले आणि समाधी अवस्थेत गेलो. अर्थात, आमच्या कडून प्रतिसाद न गेल्याने, आमच्या ऐवजी दुसर्‍याची निवड झाली.....
हे बाकी बरं झालं बघा मुवि काका! तुमची संधी हुकल्याचा खेद आहे, पण तुम्ही येणार म्हणून शिंच व्हिस्कीचं बाटली आणलंय त्या विष्ण्याला सांगून त्याचं काय करायचं हा प्रश्न मिटला :-)

आता तुम्हीच सांगा, ह्या अशा प्रश्नांची उत्तरे देण्या पेक्षा मी, मौनव्रत धारण केले आणि समाधी अवस्थेत गेलो. अर्थात, आमच्या कडून प्रतिसाद न गेल्याने, आमच्या ऐवजी दुसर्‍याची निवड झाली..... अरेरे, मिपाकर एका मस्तं सचित्र प्रवासवर्णनाला मुकले ! =)) =)) =))

डिस्क्लेमर : हा लेख तद्दन फालतू आहे. आम्ही आमच्या बायकोवर, इथे हवे तितके लिहू शकतो. त्यामुळे स्त्रीमुक्ती वाल्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल तर अशाच एका शनिवारची गोष्ट आहे. आम्ही आमच्या बाबा महाराजांचे साप्ताहिक दर्शनासाठी गेलो होतो. अर्थात तीर्थ प्राशन करून मग घरी गेलो. तसे नौकानयन न करता, पंख लावूनच घरी गेलो आणि बघतो तर काय. ..घरी बरीच मंडळी जमलेली. आई-वडील तर होतेच, पण शिवाय बायकोची भावंडे पण होतीच. चपला काढून, जेमतेम बसतोय न बसतोय, तोच बायकोचा हुंदका कानावर आला. आता हिला काय झालं, म्हणून नजर वरती केली, तर मातोश्रींनी हातात एक कागद ठेवला. कसाबसा कागद वाचला.

डबल पोस्ट

मुक्त विहारि ·

=)) =)) =)) अरेरे, चांगली संधी हुकली म्हणायची तुमची. आता मिपाकरांबरोबर परत एक मोहीम काढा, म्हणजे तुमच्या बाजूनेही काही मंडळी असतील ! ;) :)

अंधाधुंद

मित्रहो ·

जॉनविक्क 13/07/2019 - 22:57
धमाल होता. प्रत्येकालाच चांगल्या वाईट अशा दोन्ही बाजू असतात आणि हे त्यात धक्कातंत्र वापरून व्यवस्थित दाखवले आहे, बालसंस्कारासाठी नायकांच्या आदर्शीकरणाचे दिवस गेले आता

मित्रहो 15/07/2019 - 10:07
प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्नेहांकिता, जालिम लोशन, उगा काहितरीच, मुक्त विहारि, जुइ, गड्डा झब्बू.

उपेक्षित 15/07/2019 - 11:35
गेल्या काही वर्षातील उत्तम चित्रपटांपैकी असलेल्या 'अंधा-धून' बळच पीस काढल्यासारख वाटत आहे, बाकी वर्हाडी भाषा वाचायला गोड वाटते त्याबद्दल तुमचे आभार.

In reply to by अभ्या..

मित्रहो 16/07/2019 - 07:05
नाही हो अभ्या भाऊ, मला तर उलट मसाला कमी आहे असेच वाटले. समीक्षण वगैरे जानरावचे काम नाही. मसाला आणि फक्त मसाला हवा. भट्टी हवी तशी जमली नाही हे कबूल आहे. याची कल्पना होती. कथा फारशी न सांगता काय लिहायचे ते चार महिने सुचले नाही. लेखकाच्या कल्पनाशक्तीच्या मर्यादा दुसरे काय. बघू पुढल्या वेळेला. प्रतिसादाबद्दल धन्यवाद उपेक्षित, अभ्या

मदनबाण 16/07/2019 - 15:47

जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराईचा टाइम तवा टायमच नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब पावसाचा पता नाही. आता कोठ दोन पाणी झाले. पऱ्हाटी टोबली आन म्हटल आता तुम्हाले सांगतो मायी गोष्ट. मायी लय मोठी पंचाइत झालती राजेहो. आजकाल आमच्यासारख्या गाववाल्यायले शिनेमे पायन कठीण होउन गेल. लय बेक्कार दिस आले पाहा. पिक्चर पायला तर डोक्याले झिणझिण्या आल्या. नाही म्हणाले साहा महिने तरी झाले असन.

डोक्याला शॉट [प्रतिपदा]

गड्डा झब्बू ·

जॉनविक्क 12/07/2019 - 13:39
प्रगती आहे... लवकरच अक्युमानची दैवी देणगी तुम्ही प्राप्त कराल अजून जरा प्रयत्न आवश्यक आहे म्हणजे एंटर कि आणू शिष्द्द लेकणाचा दर्जा प्राप्त व्हायला थोडा वेळ आहे

In reply to by जॉनविक्क

गड्डा झब्बू 12/07/2019 - 13:51
अक्युमन ची दैवी देणगी प्राप्त होणे हि कुंडलिनी जागृत होण्यापेक्षा कठीण गोष्ट आहे, तो पल्ला गाठायला हा जन्म कमी पडेल. एंटर कि आणू शिष्द्द लेकणाचा दर्जा प्राप्त कारणे आन्खीन थ्वोड्या पर्यात्नानी शाक्य आहे, साध्या त्यावर फोकास कर्तो.

नाखु 12/07/2019 - 14:05
आता त्या खिलजी महाराजाला न्यूनगंड निर्माण होईल त्याचे काय?? त्याच्याच गुरूने परस्पर दुसर्याच शिष्याला गुरुज्ञान दिले म्हणून!! या एकलव्याला कलियुगात पण अंगठाच??? अकु महाभारतीय रामायणाच्या पंचतंत्र अंगाने जाणार्या काकोडकरीय बालवांङमयाचा दशकीय साक्षीदार वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by नाखु

जॉनविक्क 12/07/2019 - 15:04
आणि गड्डा महाराज कथादीक्षित असल्याने एकाच लक्षाकडे चालणाऱ्या या दोन्ही गुरुदेवांचा लोभ आणि कृपा समानच आहे यात शँका नको.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 12/07/2019 - 15:05
एकाच लक्षाकडे चालणाऱ्या या दोन्ही गुरुदेवांचा लोभ
एकाच लक्षाकडे चालणाऱ्या या दोन्ही शिष्यांवर गुरुदेवांचा लोभ आणि कृपा समानच आहे यात शँका नको.

In reply to by जॉनविक्क

गड्डा झब्बू 12/07/2019 - 15:12
'काव्यपंथी साधू' आणि 'कथादीक्षित' हे शब्दप्रयोग वाचून हसू थांबत नाहीये :-))
एकाच लक्षाकडे चालणाऱ्या या दोन्ही गुरुदेवांचा लोभ आणि कृपा समानच आहे यात शँका नको.
इथे एकाच लक्षाकडे चालणाऱ्या या दोन्ही शिष्यांवर गुरुदेवांचा लोभ आणि कृपा समानच आहे यात शँका नको असावे असे मि गृहीत धरतो :-))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खिलजि 12/07/2019 - 19:03
ठीक आहे जशी आपली आज्ञा गुरुदेव .. आपण पण आम्हाला गुरुसमानच आहात. आम्ही अद्न्य बालक बापुडे , कुठे ते गुरुत्वाचा आणि आमचे फुकाचे बुडबुडे

In reply to by खिलजि

खिलजि 12/07/2019 - 19:06
गुरुत्वाचा ऐवजी " गुरुवचन " वाचावे गुरुदेव , हा टंकलेखक आमच्या पहिल्या गुरुदेवांकडूनच प्राप्त झालेला आहे , अद्भुत आहे . कधीकधी स्वतःच स्वतःच टंकतो ...

गड्डा झब्बू 12/07/2019 - 14:20
अकु महाभारतीय रामायणाच्या पंचतंत्र अंगाने जाणार्या काकोडकरीय बालवांङमयाचा दशकीय साक्षीदार वाचकांची पत्रेवाला नाखु
खत्री.... :-))

जमतय जमतय... तेवढे शुध्दलेखनाचे मनावर घ्या... फारच शुध्द लेखन होतय. बाकी..... तुमच्यावर गुरुवर्यांची कृपा अशीच राहो ही प्रार्थना. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गड्डा झब्बू 12/07/2019 - 14:47
पैजारबुवा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! जय हरी विठ्ठल! __/\__
तेवढे शुध्दलेखनाचे मनावर घ्या... फारच शुध्द लेखन होतय.
चालू हायेत त्यासाठी पर्यत्न, मिलेल यश. म्हन्त्तात ना पर्यत्नांती पर्मेश्वर.

अथांग आकाश 15/07/2019 - 09:30
कोतवालाने मंगळोदयाची वाट न बघता चिन्मयच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला मर्त्य लोकात ढकलून दिले... ;) kick

चिन्मय बेडवरुन उठला बेसिन जवळ जाऊन वोश घेतला... दाढी आणि अंघोळ करायचा कंटाळा आल्याने तोंड पुसून केस विंचरून वरचे कपडे उतरवून तसाच घराबाहेर पडला.... वरचे कपडे उतरवून म्हणजे रात्री झोपताना थंडी वाजत होती म्हणून हाफ टी शर्टवर फुल टीशर्ट आणि थ्रीफोर्थ वर जीन्स चढवली होती ते वरचे कपडे उतरवून... तर सांगायचा मुद्दा काय कि चिन्मय कपडे उतरवून घराबाहेर पडला आई काशी यात्रेला गेली होती ल्लोळत पडायचा कंटाळा आला म्हणून पडली स्वारी घराबाहेर ...