(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about (अजुन) एक अध्यात्मिक संवाद !
- 96 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ
स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात
#मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा
धागा वर्गीकरण : #मीचीलाल
(संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे )
-------------
"हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे"
" च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला .