लोकहो,
कार्तिक शुध्द एकादशी रोजी म्हणजेच बुधवार दिनांक २१ नोव्हेंबर २००७ रोजी, उत्तररात्री २९ वाजून ०३ मिनीटांनी म्हणजेच गुरूवारी पहाटे ०५ वाजून ०३ मिनीटांनी गुरू वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करतो आहे.
ह्या गुरूभ्रमणाचा पुण्यकाल गुरूवारी पहाटे ०३-१२ पासून ते सकाळी ०६-५४ पर्यंत आहे.
ज्या लोकांची धनु रास आहे, त्यांच्या राशीत गुरू येत आहे. म्हणजेच त्यांच्या जन्मस्थ चंद्रावरून गोचर गुरूचे भ्रमण होणार आहे. शुभ आणि बलवान चंद्र असलेल्या धनुराशीच्या लोकांना जीवनात येत्या वर्षभरात अत्यंत शुभ अनुभव येतील.
कन्या, वृषभ आणि मकर राशीला गुरू अनुक्रमे ४-८-१२ वा येत आहे.
मकर
In reply to मकर by माझी दुनिया
श्रेया ताई
In reply to श्रेया ताई by धोंडोपंत
आपल्या
In reply to श्रेया ताई by धोंडोपंत
बापरे
कुंभ राशीला हे भ्रमण कसे असेन?
In reply to कुंभ राशीला हे भ्रमण कसे असेन? by सागर
सागरराव
In reply to सागरराव by धोंडोपंत
एकदम दिलखुश बातमी दिलीत तुम्ही....
लग्नराशीप्रमाणे सांगा कि राव!
In reply to लग्नराशीप्रमाणे सांगा कि राव! by यशोदेचा घनश्याम
चांगला प्रश्न
In reply to चांगला प्रश्न by धोंडोपंत
धन्यवाद
धोंड्या,
In reply to धोंड्या, by विसोबा खेचर
तात्या असे भलते सलते काय बोलत आहात?
In reply to धोंड्या, by विसोबा खेचर
फक्त अतिरेक नको, बाकी इच्छा ठीक आहे की हो
In reply to धोंड्या, by विसोबा खेचर
तात्या
आनंद झाला !
धोंडोपंत, आनंद वाटला, गुरूपालटाच्या निमित्ताने आपण येथे लेखन केले.
मीन राशींना हा गुरू अनुक्रमे १-३-६-१० वा येत आहे. त्यांनी जप, दान, पूजा यापैकी एखादी गोष्ट करावी म्हणजे पीडेचा परिहार होईल. पंत, केली ना आमची अडचण. जप, दान,पूजा यापैकी आम्ही कोणते निवडावे यावर आमच्या मनात द्विधा अवस्था आहे. यातले सोपे पूजा वाटते. स्नान झाल्यावर गणपतीला मनोभावे फूले वाहिली तर चालतील ना ! का काही श्लोक-अष्टकाचे पठण करावे लागेल, आणि कोणते स्त्रोत्र वाचू .
In reply to आनंद झाला ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राध्यापक बिरुटे साहेब
In reply to प्राध्यापक बिरुटे साहेब by धोंडोपंत
अहो पण,
In reply to अहो पण, by विसोबा खेचर
तात्या
In reply to तात्या by धोंडोपंत
अहो पंत
गुरू
In reply to गुरू by प्रकाश घाटपांडे
मुंबईचा गुरू
In reply to मुंबईचा गुरू by मनिष
ऑन लाईन गुरु
ती मुंबईला
नमस्कार...