रशियात दुमदुमला 'जय शिवाजी' चा नारा
नमस्कार .खालील लेख माझ्या ब्लॉगवर व माबोवर मार्चमधे टाकण्यात आला होता. मिसळपावच्या सदस्यांनाही आमच्या उपक्रमाबद्दल कळावे म्हणुन येथेही टाकत आहे.
निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु |
अखंडस्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||
या भुमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्र धर्म राहीला काही | तुम्हांकरीता ||
यशवंत,किर्तीवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतिवंत अशा जाणत्या राजा शिवछत्रपतींची ,सोमवार दिनांक २४ मार्च रोजी जयंती होती. अशा या महाराष्ट्र गौरवाच्या .. नव्हे ,नव्हे संपुर्ण भारत गौरवाच्या दिवशी आम्ही उत्सव साजरा करायचा असे ४ वर्षापुर्वीच ठरवले.
मिसळपाव
चित्र स्त्रोत - ऑब्सर्वर.कॉम
वैशिष्ट्ये
ही संभाव्य ६८ मजली स्कायस्क्रॅपर मजलेवार गोलाकार फिरणारी असणार आहे.
एका मजल्याचे एक आवर्तन पुर्ण होण्यास ९० मिनटे लागतील [एका मिनीटाला ६ मिटर या गतीने] व आतल्या लोकांना मळमळणार नाही :-) असे फिशर म्हणाले.
प्रत्येक मजला हा "डोनटच्या" आकाराचा असणार आहे.
विंड टर्बाईनच्या तंत्रज्ञानाने ही इमारत गोलाकार फिरताना स्व:ताची उर्जानिर्मीती दे