मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(वळण)

माहितगार ·

In reply to by रंगीला रतन

माहितगार 30/04/2021 - 17:19
:) (प्रेर्ना/विडंबन पंकज उधासच्या गजलेचे नाही दुसर्‍या समकालीन मिपा काव्याचे होते.) मला वाटते कवितेचा नुसता पण बर्‍यापैकी अर्थ लागत असावा. बाकी माझे काव्य शोधून शोधून वाचणे मनावर घेतलेत आहे असे दिसते. (मी सुद्धा काही वेळा इतर मिपाकरांचे जुने काव्य असेच शोधून शोधून वाचतो) त्यासाठी अनेक आभार.

(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

परकीमिलन

माहितगार ·

कवितेत शिरकाव ? भारी. :) लिहिते राहा सेठ. विडंबनातील भावना पोहोचल्या. पण विविधतेत एकता आपला हा खरा चेहरा आहे. -दिलीप बिरुटे

नशिबात ग्रहण संपणे का अजून नाही गरळही देशद्रोहाची का भरात भारतात येत राही शतकोशतके परहीत बेतशिजे अखंडीत खंडीत बोली नयनांत देशद्रोहींच्या समज दिसणार नाही अत्याचार पाशव्यांचा झेली कशी भारतमाता संततीच देशतोडी साही कशी ती त्यांना? हिंदूपणाच्या मरणाला थांबवेल आता कशी ती झाकूनही दिसावी त्या जखमेस लपवेल कशी ती? देशद्रोही मवाली तुळशीसही फुस लावी अंगणात परकीयांच्या का रुजले नवीन धागे ? भारतीय एकंघतेच्या द्वेषाचे दु:श्वास घोंघावत रहाती मोहात लेकांच्या अप्पल्पोटेपणाच्या गेले असे बळी ती क्रिया त्यांच्या परभू भारतीय स्वातंत्र्याचा घात होई भूंकारवे मोहलुच्च्या सिक्युलरमुखे परकी बांग ऐकू देई परप्रेमा

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला

महासंग्राम ·
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला तो झाला सोहळा तिहारात जाहली दोघांची तुरुंगात भेट मनातले थेट मना मध्ये मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर अवघाची inx खाऊन टाकला चिदू म्हणे, एक ते राहिले तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले प्रामाणिकतेला मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी माझी पाटी कोरी राज्य करोनिया चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट प्रत्येकाची कोठडी वेगळाली वेगळीच ताटे वेगळीच वाटी जेवायला भेटे पुन्हा डाळ भात ऐक ऐक वाजे घंटा हि तुरुंगी जेलर बाहेर वाट पाहे दोघे निघोनिया गेले दोन दिशा कौतुक माध्यमा आवरेना #सॉरीविंदा

वदनी कवळ.....

फुंटी ·

चामुंडराय 31/05/2019 - 19:41
वदनि पेग घेता चव घ्या चखण्याची । सहज किक बसते मिळता पिण्या फुकाची । सातत्ये करि मैफिल दारू हि झिंगब्रह्म । सुरापान नोहे जाणिजे नशाकर्म ॥१॥ पेगवर पेग घेता नाम घ्या साकियाचे | पिताना स्मरण ठेवा आम्हा बांधवांचे | रम जीन व्हिस्की सोनेरी पेय्य चषकात | त्रास चिंता काळजी विसरा या नशेत ॥२॥ वारुणी हि वैरिणी असे जे सांगतात | बियर वाईन टकिला वर्ज्य मानतात | स्मरण करुनी त्यांचे दारू प्या खुशाल | सुरापान करील चित्तवृत्ती विशाल ॥३॥ विसू: Drink responsibly, Drive sober

नाखु 31/05/2019 - 19:55
स्टेटस न बदलता स्टेटस जपणारी माणसे विरळ आहेत मुदलात जालगंडरेला नाखु पांढरपेशा

वदनी कवळ घेता फोटो काढा प्लेटचे सहज हवन होते अपलोडता स्टेटसे व्हायरलं न होता नेटवरी अन्न हे अपूर्णब्रम्ह खाण्याआधी पोस्टणे जाणिजे आद्यकर्म

(गफ)

टवाळ कार्टा ·

खिलजि 27/05/2019 - 20:25
( मी ) किती पाळू आणि कुठे ठेऊ ? नकोश्या झाल्या मुली दुरून बघितलं तरी जवळच येत्यात मारतात माझ्यावरच फुली ( मी )जळून जळून खाक होतात बघून बायकोवरचे माझे प्रेम ( मुली )काश आधी भेटला असतास तर माझ्यावरही केले असतेस सेम आमचं मेलं नशीबच खोटं मारतायत नको ते पिंगे इथे मात्र काही सिग्नलच नाही कितीही वाजवा भोंगे ( मी) पोट्टी पटवणं सोप्प असतं राखणं कर्मकठीण एक जरी ओकली घरी तरी सुट्टेल घराबाहेर वाघीण

पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..

(बंद डब्याच्या झाकणाआडची कोशिंबीर)

शब्दसखी ·

=)) दाराआडच्या मुलीची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, ती खिडकीमागच्या बिल गेट्सला मागे टाकेल की काय असे वाटू लागले आहे ! ;)

चामुंडराय 27/04/2019 - 22:12
मस्त ... :) माझे डाएटचे प्रयोग आठवले आणि त्यामुळे हे अगदी पटले !! आता विडंबन करण्यासाठी एक नवीन विषय बंद बाटलीच्या बुचामागची शॅम्पेन चला मिपाकर्स हो पाडा एक जिल्बी

नाखु 27/04/2019 - 23:38
डायट न पाळणार्याला थेट फायट. स्वगत हे कोशींबीरेने घरी सांगायला हवे,भिजलेला पापड विथ सलाड नक्की

शब्दसखी 01/05/2019 - 16:26
सर्वांचे आभार!!!! @डॉ. म्हात्रे खिडकीमागच्या बिल गेट्सची कविता येऊन जाऊ दे तुमच्याकडून... म्हणजे त्याची पण लोकप्रियता बरकरार राहील.. ;-) @चामुंडराय शॅम्पेन मिश्रित जिलेबीची वाट बघत आहे :-) @डॉ. बिरुटे प्रोत्साहनाबद्दल मनापासून धन्यवाद!

(सगळ्यांनीच कीबोर्ड सरसावलेत... म्हटलं आपण कशाला मागे राहा... :-) बाकी शिवकन्या तुमचे आभार!!) सकाळी डब्यात भरलेली कोशिंबीर बघते आहे झाकणाआडून बाहेर... किती बाहेर?? टेबलावरच्या डब्याच्या बाहेर शेजारच्या खुर्चीत बसलेल्या त्या माणसाकडे .... ज्याने सकाळी उत्साहाच्या भरात डाएटच्या नादात भरली होती तिला डब्यात.... करत राहते ती विचार की पाळेल का तो डाएट आजतरी... घेत राहते ती वास त्याने दिवसभर खाल्लेल्या अबरचबर पदार्थांचे.... सामोश्यांचे... आणि वेळी अवेळी प्यायलेल्या कॉफीचे... कोशिंबीर डब्यातून बाहेर येऊ शकत नाही.. त्याला सांगू शकत नाही की अरे मी आहे इथेच... बघ जरा...

बियर

सोन्या बागलाणकर ·

फेसाळलेल्या मधाळी पेयात तुटती असंख्य तारे. असे पेले करतो मी रिकामे. मेंदूत फुटती आनंदाचे बुडबुडे, क्वचित दुखःचे कढ ही. चित्रविचित्र विचार व आभास येती आणि विरती वेळेचे भान नाही बेफिकिर मी... पण आज माझ्या पेल्यातील बियर काही सरत नाही - पो

खिलजि 23/04/2019 - 15:30
एकच प्याला करताकरता रिचवली बाटलीवर बाटली बिलावरची किंमत बघुनी आरपार फाटली खिसा रिकामा करिते तरीही दूर नाही ती जात काचेमध्येच बघुनी वाटते ढकलाविशी आत

ह्या फेसाळत्या उन्मनी द्रवाने अनेकांना वेड लावले आहे. पॄर्वी मद्यालयात फक्त राजा मासेमार प्रसिध्द होता. पण आता सत्यबोर्ग, कळीशहाणे, कार्लचाहिमनग, पालक इत्यादी पर्याय देखिल तितकेच लोकप्रिय आहेत. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

वाह पैजारबुवा! राजा मासेमार,सत्यबोर्ग, कळीशहाणे, कार्लचाहिमनग, पालक भारी मराठी प्रतिनावे! हिनीकनै विसरलात काय?

सोत्रि 24/04/2019 - 12:35
बीयरचा पेग, बीयरमधे बर्फ... अब्रह्मण्यम! - (एकेकाळचा साकिया) सोकाजी

मूळ प्रेरणा: पाणी इतक्या बियरचे पेग बनवताना विचार करायचा भावा, शरीराला इतके झोके देताना उसंत घ्यायची भावा.... उसळून पुन्हा फेसाळते बियर बर्फ द्यायचा भावा... दोन पाय पुरत नाहीत बॉडीचा भार पेलताना... भावा, आता बार बंद करा अन् पिण्यातून मुक्ती द्या....

दाराआडचा बाबा

सोन्या बागलाणकर ·

वरील कविता वाचताना आपल्या लाडक्या खरवड कविंच्या खालील ओळी आठवल्या सासुराला जाता जाता,ओला कार मधे बाबाचा स्टेटस बघशील का फेसबुका मधे, पैजारबुवा,

मूळ प्रेरणा (अर्थातच): दाराआडची मुलगी एक बाबा दाराआडून बघतो आहे बाहेर किती बाहेर? स्वत:च्या बाहेर, लग्न मंडपाच्या पार जिथे एक मुलगी बसली आहे नटून.... करत असेल का ती ही ताटातुटीचा विचार? जाईल का ती ही मुलाचा हात धरून , उंबऱ्याच्या पलीकडे? बाबा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... उभा राहतो डोळ्यातली आसवे लपवत, याची जाणीव नसलेली मुलगी आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते.... मुलगी हरवलेला बाबा गळ्यातला आवंढा आवळत बघत राहतो... बघतच राहतो....

(दाराआडची आई)

चांदणे संदीप ·

नाखु 06/05/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

मोकलाया दाहि दिश्या - एक भावार्थ सुडंबन

चामुंडराय ·

बाबौ, खतरनाक! मूळ कलाकृती इतकी परिपूर्ण आहे की तिच्या जवळपास कुठलंही विडंबन जाऊ शकत नाही. तरीही, सुडंबन आणि विडंबन आणि रसग्रहण आवडले.

चामुंडराय 01/04/2019 - 06:20
धन्यवाद सोन्या बागलाणकरसर हे अगदी खरे आहे कि मूळ साहित्यकृती हि अत्त्युच आहे त्यामुळे असे काही करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. आणि तसा मी यथाशक्ती अल्पसा प्रयत्न केला आहे. आपल्याला माझा प्रयत्न आवडला याचा आनंद आहे.

अत्यंत परिश्रम पूर्वक संशोधन करुन मोठ्या चिकाटिने लिहिलेले विडंबन आणि रसग्रहण आवडले. साहित्याप्रति असलेली आपली निष्ठा पाहून आम्ही सदगदित झालो. बग गंध मोहक ही संकल्पनाच भयंकर आवडली आहे. ढेकूणा चिरडल्यावर येणारा वास बराच वेळ नाकातून जात नाही. उन्हाळ्यात संध्याकाळी विजेच्या दिव्यांवर उड्या मारणारे टणक पाठीचे किडे असतात काळसर रंगाचे. त्यांना चिरडले की पण असाच धुंद गंध येतो. लहान पणी ते किडे काड्यापेटीच्या डबीते ते किडे भरायचो व हळूच मित्रांच्या कपड्यांवर चिरडायचो. दिवसभर त्यांच्या अंगाला तो वास येत रहायचा. मेलेला किडा चिरडला तर त्याचा वास येत नाही हा शोधही बालपणी लागला होता. पैजारबुवा,

मोकलायाचं सुडंबन- मग त्याचं विडंबन - मग त्या विडंबनाचं रसग्रहण - लै पेशन्स ब्वॉ तुमच्यात!!

In reply to by तुषार काळभोर

चामुंडराय 02/04/2019 - 07:07
पैलवान, होय, हे खरंच मोठ्या पेशन्सचं काम होतं असं आता मागे वळून बघताना वाटतंय. मी असं म्हणतो आहे कारण हे लिहायला मला खूप दिवस लागले. पहिल्यांदा हि प्रसिद्ध कविता वाचल्यावर सगळी व्यवस्थित (म्हणजे सुडंबन) लिहून काढावी असा विचार आला. ती लिहिल्यावर विडंबन करायला चांगले मटेरियल आहे असा विचार चमकला. मग एकेका ओळीपासून सुरवात केली. सगळी कविता पूर्ण व्हायला बराच कालावधी लागला. नंतर प्रत्येक ओळीवर विवेचन लिहावे असा विचार केला. कार्यबाहुल्यामुळे सलग वेळ देता आली नाही. हि सगळी प्रोसेस पूर्ण करायला बरेच दिवस लागले. त्यामुळे खरोखर पेशन्सचे काम होते. बऱ्याच वेळा epidural घ्यावे कि काय असा विचार मनात आला.

In reply to by खिलजि

चामुंडराय 13/04/2019 - 08:35
धन्यवाद खिलजी. अशा प्रोत्सहनामुळे लिहायला हुरूप येतो. मग भले कोणी "अनाकलनीय नवकाव्य कंडु" म्हणो अथवा "कुंथुनी मग ते शिळकट पाडू" म्हणो :)

मोकलाया दाहि दिश्या - एक भावार्थ सुडंबन आजपर्यंत मिपाकरांनी एखाद्या लेखाचे किंवा कवितेचे विडंबन वाचले असेल किंवा केले देखील असेल. विडंबन म्हणजे एखाद्या प्रसिद्ध साहित्यप्रकाराचा निरागस (किंवा खोचक) विनोद निर्मितीसाठी केलेला व्यक्रोक्तिपूर्ण उपहास. विडंबन हे मूळच्या गंभीर विषय आणि शैली असलेल्या लेखन किंवा कविता अशा साहित्यप्रकाराचे करतात. मात्र मुळातच विनोदी आणि टवाळखोर पद्धतीने लिहिलेल्या एखाद्या कलाकृतीचे जी स्वतःच विडंबीत आहे अशा साहित्यिक प्रकाराचे सुडंबन करता येईल का?