मूळ प्रेरणा: पाणी
इतक्या बियरचे पेग बनवताना
विचार करायचा भावा,
शरीराला इतके झोके देताना
उसंत घ्यायची भावा....
उसळून पुन्हा फेसाळते बियर
बर्फ द्यायचा भावा...
दोन पाय पुरत नाहीत
बॉडीचा भार पेलताना...
भावा, आता बार बंद करा
अन् पिण्यातून मुक्ती द्या....
काव्यरस
वाचने
8869
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
फेसाळलेल्या
वाह वाह जयंतराव, क्या बात है!
In reply to फेसाळलेल्या by जयंत कुलकर्णी
हे मात्र बरीक हो.
आवडली गेलेली आहे
पीनेवाले को पीने का बहाना
In reply to आवडली गेलेली आहे by खिलजि
चिअर्स...
वाह पैजारबुवा!
In reply to चिअर्स... by ज्ञानोबाचे पैजार
अरेरे...
दोन आचमने घ्या आणि सगळी पापे
In reply to अरेरे... by सोत्रि
चियर्स !
तीव्र सहमती! *झिंगलेली
In reply to चियर्स ! by चौथा कोनाडा