वदनी कवळ..... फ — फुंटी, Wed, 05/29/2019 - 13:53 वदनी कवळ घेता फोटो काढा प्लेटचे सहज हवन होते अपलोडता स्टेटसे व्हायरलं न होता नेटवरी अन्न हे अपूर्णब्रम्ह खाण्याआधी पोस्टणे जाणिजे आद्यकर्म प्रतिक्रिया द्या 4648 वाचन 💬 प्रतिसाद (8) मस्तच अभ्या.. Wed, 05/29/2019 - 14:01 नवीन नाश्ता झाला, जमलाय. आता जेवण येऊ द्या. फास्ट फूड सेन्टर आहे हो हे... फुंटी Fri, 05/31/2019 - 13:20 नवीन फास्ट फूड सेन्टर आहे हो हे... +1 जालिम लोशन Wed, 05/29/2019 - 15:09 नवीन झकास खिक्क टवाळ कार्टा गुरुवार, 05/30/2019 - 03:49 नवीन खिक्क मस्त, ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 05/30/2019 - 09:55 नवीन जय जय झुकेरबर्ग समर्थ, पैजारबुवा, धन्यवाद फुंटी Fri, 05/31/2019 - 13:18 नवीन धन्यवाद वदनि पेग घेता चामुंडराय Fri, 05/31/2019 - 19:41 नवीन वदनि पेग घेता चव घ्या चखण्याची । सहज किक बसते मिळता पिण्या फुकाची । सातत्ये करि मैफिल दारू हि झिंगब्रह्म । सुरापान नोहे जाणिजे नशाकर्म ॥१॥ पेगवर पेग घेता नाम घ्या साकियाचे | पिताना स्मरण ठेवा आम्हा बांधवांचे | रम जीन व्हिस्की सोनेरी पेय्य चषकात | त्रास चिंता काळजी विसरा या नशेत ॥२॥ वारुणी हि वैरिणी असे जे सांगतात | बियर वाईन टकिला वर्ज्य मानतात | स्मरण करुनी त्यांचे दारू प्या खुशाल | सुरापान करील चित्तवृत्ती विशाल ॥३॥ विसू: Drink responsibly, Drive sober उत्तम नाखु Fri, 05/31/2019 - 19:55 नवीन स्टेटस न बदलता स्टेटस जपणारी माणसे विरळ आहेत मुदलात जालगंडरेला नाखु पांढरपेशा
वदनि पेग घेता चामुंडराय Fri, 05/31/2019 - 19:41 नवीन वदनि पेग घेता चव घ्या चखण्याची । सहज किक बसते मिळता पिण्या फुकाची । सातत्ये करि मैफिल दारू हि झिंगब्रह्म । सुरापान नोहे जाणिजे नशाकर्म ॥१॥ पेगवर पेग घेता नाम घ्या साकियाचे | पिताना स्मरण ठेवा आम्हा बांधवांचे | रम जीन व्हिस्की सोनेरी पेय्य चषकात | त्रास चिंता काळजी विसरा या नशेत ॥२॥ वारुणी हि वैरिणी असे जे सांगतात | बियर वाईन टकिला वर्ज्य मानतात | स्मरण करुनी त्यांचे दारू प्या खुशाल | सुरापान करील चित्तवृत्ती विशाल ॥३॥ विसू: Drink responsibly, Drive sober
उत्तम नाखु Fri, 05/31/2019 - 19:55 नवीन स्टेटस न बदलता स्टेटस जपणारी माणसे विरळ आहेत मुदलात जालगंडरेला नाखु पांढरपेशा
मस्तच
फास्ट फूड सेन्टर आहे हो हे...
+1
खिक्क
मस्त,
धन्यवाद
वदनि पेग घेता
उत्तम